![]() |
Taunting Quotes in Marathi | मराठी टोमणे | नमस्कार आज आपण मराठी टोमणे पाहणार आहोत. हे मराठी खोचक टोमणे खूप मस्त मजेदार आहेत चला त्या आधी टोमणे पाहूया. इथून सगळे Taunting Quotes in Marathi बघायला मिळतील, चला टोमणे बघूया. लोक आतुरतेने वाट पाहत आहेत.
![]() |
मराठी खोचक टोमणे | 1 To 10 Taunting Quotes in Marathi
टोमणा नं 1 : सून आणि मानसून यांची लोक आतुरतेने वाट बघतात,सोन आणि माणसाने यांची लोक आतुरतेने वाट बघतात आणि आल्यावर थोड्याच दिवसात चिडचिड करतात.
टोमणा नं 2 : योग्य वेळी वयात तडजोड करा,
टोमणा नं 2 : योग्य वेळी वयात तडजोड करा,
एकदा का वेळ किंवा वय निघून गेले की तुमचे पॅकेज प्रॉपर्टी किंवा सौंदर्य ला कुणी विचारत नाही मग मुलगा असो किंवा मुलगी.
टोमणा नं 3 : मी नाही त्यातली आणि कडेला वाटली,
टोमणा नं 3 : मी नाही त्यातली आणि कडेला वाटली,
मी नाही त्यातली कडी लाव आतली.
टोमणा नं 4 : सुख आणि दुःख आपल्याकरमानुसार मिळते,
टोमणा नं 4 : सुख आणि दुःख आपल्याकरमानुसार मिळते,
सुखाने दुःख आपल्याकरमानुसार मिळते याच्या गरीब आणि श्रीमंताशी काही संबंध नाही रडणारा महालात ही रडतो आणि हसणाराही झोपडीत असतो.
टोमणा नं 5 : जर तुम्ही एखाद्याला फसवण्यात यशस्वी झाला तर,
टोमणा नं 5 : जर तुम्ही एखाद्याला फसवण्यात यशस्वी झाला तर,
ती व्यक्ती मूर्ख आहे असे समजू नका त्या व्यक्तीने तुमच्यावर तुमच्या लायकी पेक्षा जास्त विश्वास ठेवला आहे हे समजून घ्या.
टोमणा नं 6 : कोणी तुमच्या सन्मान करून अथवा ना करो,
टोमणा नं 6 : कोणी तुमच्या सन्मान करून अथवा ना करो,
तुम्ही तुमचे कर्तव्य करीत राहा करोडो लोक झोपेत असतात म्हणून सूर्य उगवायच्या थांबत नाही.
टोमणा नं 7 : दोस्ताची बाईक म्हणजे,
टोमणा नं 7 : दोस्ताची बाईक म्हणजे,
दुष्काळी विहीर कायम दिन पाण्याची
टोमणा नं 8 : खोट्या मनाच्या लोकांना मी मोठ्या मनाने माफ करतोय,
टोमणा नं 8 : खोट्या मनाच्या लोकांना मी मोठ्या मनाने माफ करतोय,
हे फक्त त्यांना कळत नाही.
टोमणा नं 9 : आजकाल व्हाट्सअप ग्रुप महानगरपालिकेच्या शाळेप्रमाणे झाले,
टोमणा नं 9 : आजकाल व्हाट्सअप ग्रुप महानगरपालिकेच्या शाळेप्रमाणे झाले,
हजेरीपटावर नावे तर सगळ्यांचीच असतात पण हजार मात्र काही जण असतात.
टोमणा नं 10 : घेण्यासाठी कोणतीही गोष्ट असेल तर ती आहे,
टोमणा नं 10 : घेण्यासाठी कोणतीही गोष्ट असेल तर ती आहे,
ज्ञान देण्यासाठी कोणती गोष्ट असेल तर ती आहे,
दान बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर,
ती आहे सत्य करण्यासाठी कोणती गोष्ट असेल तर,
ते आहे दया सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल ती अहंकार.
मराठी खोचक टोमणे | 1 To 10 Short Taunting Quotes in Marathi
![]() |
- Short टोमणा नं 1 : आवडीने लोक सवडीने वागायला लागले की नात्याला कवडीची किंमत राहत नाही
- Short टोमणा नं 2 : काही माणसंही काजव्यासारखे असतात जी विनाकारण जडत राहतात
- Short टोमणा नं 3 : नातेगोते भरपूर असायला पाहिजे पण नात्याला गोत्यात आणणारे की नाते असायला नको.
- Short टोमणा नं 4 : दिसणं आणि असणं यातला फरक कडवा तर पासून बंद होतं
- Short टोमणा नं 5 : हे देवा माझ्या तिरस्कार करणाऱ्या लोकांना दीर्घायुष्य लाभू दे आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे.
- Short टोमणा नं 6 : हल्ली मी मुलीकडे बघणार सोडून दिलाय कारण हल्ली मुली माझ्याकडे बघतात.
- Short टोमणा नं 7 : स्वतःची सावली ताई करण्यासाठी प्रत्येकाने उभे उन्हात उभे रहावेच लागते.
- Short टोमणा नं 8 : वाईट वेळ सगळ्यावर येते आणि जाते पण त्याच वेळेस कोणी किती रंग बदलले हे आयुष्यासाठी लक्षात राहते.
- Short टोमणा नं 9 : पुरुषा लग्नाआधी वाघ असतो आणि लग्नानंतर येतो वागत असतो पण लग्नानंतर दुर्गादेवी त्या भागावर बसलेली असते.
- Short टोमणा नं 10 : तुमच्या आजीचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करीत असतो त्यामुळे धैर्य निश्चित करा योग्य कृती करा.
मराठी खोचक टोमणे | 1 To 10 Relatives Taunting Quotes in Marathi
1 : आमचा गिरी करणे हे काही सोपं काम नाही,कारण त्याला पण टॅलेंट लागते.
2 : भंकणारी कुत्री कधीच चावत नाही,
2 : भंकणारी कुत्री कधीच चावत नाही,
आणि चावणारी कुत्रीच कधी भुंकत नाही.
3 : बाळा तू गेम व्यवस्थित खेळलास,
3 : बाळा तू गेम व्यवस्थित खेळलास,
पण प्रतिस्पर्धी तू चुकीचा निवडलास
4 : वेळ बदलली तुम्ही पण बदला काळ
4 : वेळ बदलली तुम्ही पण बदला काळ
बदला, तुम्ही पण आणि इतरांना हि बदला.
5 : वेळ चांगली असेल तर इतरांना मदत करा,
आणि जर वेळ वाईट असेल तर,
कष्ट करायची तयारी ठेवा
6 : खोटं बोलणं हे कोणत्याही नात्याला शेवट करण्यासाठी पुरेसा आहे,
6 : खोटं बोलणं हे कोणत्याही नात्याला शेवट करण्यासाठी पुरेसा आहे,
कारण सध्या उघडकीस येते
7 : प्रत्येक माणसाच्या बोलणं मनावर घेऊ नका कारण,
7 : प्रत्येक माणसाच्या बोलणं मनावर घेऊ नका कारण,
माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून तुमची लायकी करते तुमची नाही
8 : योग्य कृती करा आणि महत्त्वाचे विचार बदला म्हणजेच तुमच्या आयुष्य नक्की बदला
8 : योग्य कृती करा आणि महत्त्वाचे विचार बदला म्हणजेच तुमच्या आयुष्य नक्की बदला
9 : यशामध्ये रहस्य वगैरे असे काहीच नसते,
त्यामागे असते योग्य नियोजन प्रचंड कष्टाची तयारी
10 : आत्मविश्वास तसेच आपल्या शोतून शिकण्याची वृत्ती यातून,
10 : आत्मविश्वास तसेच आपल्या शोतून शिकण्याची वृत्ती यातून,
अत्यंत कठीणात कठीण गोष्ट सुद्धा साध्य होत असते.
दहावीच्या विज्ञानाच्या पुस्तकाची तो धडा मास्तर स्किप करत राहणार किंवा घाईघाईतच शिकवणार
2 : आयुष्यात सापासारखी बरीच लोक येतील,
2 : आयुष्यात सापासारखी बरीच लोक येतील,
पण तुम्ही पुंगी वाजवायला शिका.
3 : आजकालची मुलं कानाला हेडफोन लावून शाळेतून घरी येतात,
3 : आजकालची मुलं कानाला हेडफोन लावून शाळेतून घरी येतात,
आणि आम्ही एक होतो दगडाला लाथ मारत मारत दगड घरापर्यंत आणतो.
4 : आता झोपेची वेळ वाढल्यामुळे स्वप्न हे रिपीट व्हायला लागतील,
4 : आता झोपेची वेळ वाढल्यामुळे स्वप्न हे रिपीट व्हायला लागतील,
काल तर करत झाला दोन स्वप्नांच्या मध्ये जाहिराती सुरुवात झाली
5 : मुलगी ही पप्पाची परी तोपर्यंत असते,
5 : मुलगी ही पप्पाची परी तोपर्यंत असते,
जोपर्यंत पप्पाला तिचे कोड समजत नाही
6 : कुटुंब म्हणजे केवळ रक्ताचे नाते नाही,
6 : कुटुंब म्हणजे केवळ रक्ताचे नाते नाही,
आधारासाठी धरलेला हात म्हणजेच कुटुंब
7 : माझे व्हाट्सअप स्टेटस बघून काही लोकांनी माझ्याशी बोलणं बंद केले,
7 : माझे व्हाट्सअप स्टेटस बघून काही लोकांनी माझ्याशी बोलणं बंद केले,
बहुतेका मी दिलेली घाव परफेक्ट बसल्यास वाटतं
8 : जे नशिबात आहे ते तुम्ही टाळू शकत नाही,
8 : जे नशिबात आहे ते तुम्ही टाळू शकत नाही,
राणा बटाटे खराब तुम्ही वेगळे काढता तीच आम्हाला परत मिळतात
9 : रविवार हा चिप्सच्या पाकिटासारखा आहे,
9 : रविवार हा चिप्सच्या पाकिटासारखा आहे,
उघडतानाच आधी संपल्यासारखं वाटतं
10 : सोन्याची किंमत सोनारालाच कळते,
10 : सोन्याची किंमत सोनारालाच कळते,
भंगारवाल्यांकडून अपेक्षा नका ठेवत बसू
![]() |
मराठी खोचक टोमणे | 1 To 10 Attitude Taunting Quotes in Marathi
1 : आपल्या किंमतीच्या आणि निम्मतीच्या अंदाज कधीच कोणाला सापडू द्यायचा नसतो,कारण समोरच्याला नेहमी आपल्या दोनच गोष्टी शोधत असतात
2 : कसा आहे ना शेठ जमलं तर आमच्या सोबत नीट वागा,
नाहीतर तुमचे गरज आज पण नाही काल पण नाही
3 : छोड देता लेकिन जीत,
3 : छोड देता लेकिन जीत,
मेरी जीत है और जीत का मे बादशहा है
4 : संस्काराचे असे आहेत की,
4 : संस्काराचे असे आहेत की,
मनातून उतरलेल्या लोकांसोबत ही,
त्यांच्या आदरणीय बोलत असतो
5 : हे हळू इस्त्री मॉडल माझी या सहावी बद्दल थोडासा वेळ लागेल,
त्यांच्या आदरणीय बोलत असतो
5 : हे हळू इस्त्री मॉडल माझी या सहावी बद्दल थोडासा वेळ लागेल,
पण या सवयी बदलत एवढा वेळ नाही माझ्याकडे
6 : लोकांना ग मला घाबरू नका कारण,
6 : लोकांना ग मला घाबरू नका कारण,
जळणाऱ्याला निमित्त लागतं व साथ देणाऱ्या अच्छा लागते
7 : हम बदला लेना भुले नही,
7 : हम बदला लेना भुले नही,
भूलेंगे भी नही हिसाब सबका होगा
8 : आयुष्य हे दुचाकी चालल्यासारखा आहे,
8 : आयुष्य हे दुचाकी चालल्यासारखा आहे,
तोल सांभाळण्यासाठी पुढे जात राहावंच लागतं
9 : जितका मोठा होता येईल तितका मोठा स्वतःच्या जीवावर वापरत कोणी,
9 : जितका मोठा होता येईल तितका मोठा स्वतःच्या जीवावर वापरत कोणी,
म्हणायला नको मीच मिळाला मोठा केले
10 : ना मिळाला गोष्टींचा विचार करून नाराज होण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे,
10 : ना मिळाला गोष्टींचा विचार करून नाराज होण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे,
त्यात आनंदाने राहणे म्हणजेच खरे आयुष्य.