E Gram Swaraj : महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या विविध कामे डिजिटल माध्यमातून व्हावे म्हणून इ ग्राम स्वराज पोर्टल म्हणून विकसित केले आहे. या ॲपच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या विविध कामे, ग्रामपंचायत तिचे कागदपत्रे तसेच, विविध सेवांची माहिती या ॲपद्वारे दिले जाते. तसेच राज्य सरकार ग्रामपंचायतीची प्रगती करण्यासाठी देखील मदत या द्वारेच करते.
काय आहे इ ग्राम स्वराज पोर्टल ॲप
या ई ग्राम स्वराज ॲप मध्ये आपल्या ला आरोग्य शिक्षण कृषी तसेच वित्तीय सहाय्य नागरिक सुरक्षा नागरिक सेवा सुविधा अशा इतर सर्व ग्रामपंचायतच्या ग्रामीण विकास योजना तसेच राज्य सरकारच्या शासकीय योजनेच्या या द्वारे माहिती मिळू शकते. तसेच आपल्याला विविध प्रकारच्या सर्वांगीण विकासाच्या माहिती याच ॲप मध्ये दिले जातात.
E Gram Swaraj payment status
जर का आपण ग्रामपंचायतीच्या एक ग्राम स्वराज पोर्टलवर पेमेंट केले असेल ते चेक करण्यासाठी म्हणजेच स्टेटस चेक करण्यासाठी सर्वप्रथम ई ग्राम स्वराच्या ऑनलाइन पेमेंट स्टेटसला क्लिक करा त्यानंतर तुम्हाला ( https://egramswaraj.gov.in/ ) मुख्य वेबसाईट दिसेल नंतर पेमेंट स्टेटस नावावर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला पेमेंट स्टेटस ची माहिती मिळेल.
E Gram स्वराज चे फायदे काय आहे.
महाराष्ट्र सरकारने ग्रामपंचायतच्या प्रगती वाढवण्यासाठी हे ॲप लाँच केले त्यानंतर या E Gram Swaraj पोर्टलला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर या ॲपचे अनेक फायदे निर्माण झाले, जसे की ग्रामपंचायत मध्ये राहणाऱ्या लोकां साठी आरोग्य सेवा निर्माण झाली शिक्षण सेवा निर्माण झाली, कृषी सेवा निर्माण झाली, वित्तीय सेवा आज निर्माण झाली तसेच शासकीय योजने सहकारी योजनांची देवाण घेवाणची निर्माण झाली.
E Gram Swaraj च्या मदतीने ग्रामपंचायतीला कोणत्या प्रकारचे कामे आणू शकतात? सरपंच आणि ग्रामसेवक.
सर्वप्रथम या ॲपच्या माध्यमातून ग्रामपंचायतला विविध प्रकारच्या कामे सरपंच आणि ग्रामसेवक आणू शकतो, त्यात प्रमुख काम म्हणजे ग्रामपंचायत ला विविध योजनांची माहिती देणे तसेच या आजच्या माध्यमातून ग्रामपंचायत च्या कामांची प्रगतीची माहिती देणे, तसेच शासकीय कागदपत्रांची माहिती याच ॲपवर उपलब्ध करून देणे अशा अनेक कार्य या ई ग्रामस्वराजच्या पोर्टलवर उपलब्ध करून दिले गेले आहेत.