 |
Jamin Sahamati Patra in Marathi |
Jamin Sahamati Patra in Marathi : कुटुंबातील जमीन खातेदरांचे घ्यावयाचे संमती पत्र : शासकीय योजना अर्जदाराच्या नावे जमीन नसल्यास (कुटुंबियांपैकी) संमतीपत्र देणाऱ्या व्यक्तीकडून स्वयंघोषणा पत्र करावयाच्या संमतीपत्राचा मसुदा : ( Jamin Sahamati Patra in Marathi )
“संमती पत्र” परिशिष्ट -19
सामाईक क्षेत्र असलेल्या शेतक-याने इतर जमीन खातेदरांचे घ्यावयाचे संमती पत्र
- दिनांक : ......../ /
- संमतीपत्र लिहून घेणारः-
- राहणार : - ता.: -.. जिल्हा. :
गट नंबर मध्येः.... हेक्टर क्षेत्रावर ठिबक / तुषार सिंचन संच अनुदानाचा लाभ घेऊ इच्छितो गट नंबर गधील क्षेत्र सामाईक असुन सदर क्षेत्रावर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना सन 20....... अंतर्गत मिळणारे अनुदान माझे नावाने माझ्या आधार, संलग्न खात्यावर जमा करणेसाठी गट नंबर मधील इतर सामाईक खातेदारांचे सहमती पत्र खालिल प्रमाणे देत आहे.
संमतीपत्र लिहून देणारः
मी / आम्ही स्वखुशीने संमतीपत्र लिहून देत आहे, की गट नंबर / सब्र्व्हे नंबर क्षेत्र असून मी श्री. :- जिव्हा. क्षेत्रावर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना मन यांना गट नंबर, मधील एकुण हेक्टर सामाईक ता. राहणार मधील क्षेत्र सामाईक क्षेत्र असून सदर अंतर्गत नियमाप्रमाणे मिळणारे शासकीय अनुदान त्यांचे नावाने जमा करणेस आमची कुठलीही हरकत नाही. करीता सदर संसतीपत्र देत आहोत.
संमतीपत्र लिहून देणारः
१) श्री :
२) लिहून देणार (संमती देणारा)
- श्री / श्रीमती
- स्वाक्षरी
- गावः ता जि.
3 ) लिहून घेणार (अर्जदार )
- श्री / श्रीमती
- स्वाक्षरी
- गावः ता जि.
आमच्या सोअसिअल मिडीयाला जॉईन व्हा.
- Facebook Channel : Link
- Instagram Channel : Link
- Telegram Channel : Link
- Whats App Channel : Link