ग्रामपंचायतचे सर्व दाखले पहा Maha E Gram Citizen Apps वर
Admin7:08 AM
ग्रामपंचायतचे सर्व दाखले पहा Maha E Gram Citizen Apps वर
Maha E Gram Citizen Apps : नमस्कार मित्रांनो, तुम्ही ग्रामपंचायतीच्या सर्व नोंदी जसे की जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, उतारा, तसेच घरपट्टी, पाणीपट्टी, कर भरणा, आशा सर्व नोंदी पाहू शकता. आणि घरबसल्या कामे देखील करू शकता. तेही तुमच्या मोबाईलवर, चला तर मग जाणून घेऊ Maha E Gram Citizen Apps ची.
What is Maha E Gram Citizen connect app? : महा ई ग्राम सिटीझन कनेक्ट ॲप काय आहे?
हे apps ग्रामपंचायत मधील राहणाऱ्या लोकांसाठी आहे, म्हणजे ह्या आप्स ने जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, उतारा, घरपट्टी, पाणीपट्टी, कर भरणा, आशा कामे घरबसल्या करत्या याव्यात म्हणून केंद्र सरकारने हे आप्स बनविले आहे.
my Maha E Gram citizen app? माझे नागरिक ॲप काय आहे?
हे आप्स केंद्र सरकारने चालविणाऱ्या व्यक्ती ला माझे स्वत चे आप्स आहे असे समजून चालवावे, म्हणून सुरु केले आहे. आणि याचा वापर करून घरबसल्या ग्रामपंचायत च्या कामे करू शकता.
Is the Maha E Gram Citizen app free on Android? महा ई ग्राम सिटीझन ॲप
हे उच्च गुणक्क्ता असलेला ग्रामपंचायत अप्स आहे. या आप्स ने ग्रामपंचायत चा विविध कामे घरबसल्या करू शकता. तसेच Maha E Gram Citizen app free मध्ये आहे. जे कधीही हे आप्स वापरू शकता. Android Apps Download Link
Maha E Gram Citizen Apps Benefits
Maha E Gram Citizen Apps ने खालीलप्रमाणे मोफत फायदे मिळतील.
जन्म प्रमाणपत्र,
मृत्यू प्रमाणपत्र,
विवाह नोंदणी प्रमाणपत्र,
दारिद्र्य कार्ड
उतारा,
घरपट्टी,
पाणीपट्टी,
कर भरणा,
Maha E Gram Citizen Apps Registration
Maha E Gram Citizen Apps Register
सर्वप्रथम मोबाईल वरील Play Store वर जाऊन maha e gram Citizen Connect असे नाव सर्च करावे लागेल.
नंतर Insttal करावे लागेल.
नंतर Register नावावर क्लिक करावे लागेल.
प्रथम म्हणून तुमचे नाव लिहावे लागेल.
मधील नाव म्हणून वडिलांचे नाव लिहावे लागेल.
आडनाव म्हणून आपले आडनाव लिहावे लागेल.
लिंग समोर पुरुष, स्त्री इतर वर क्लिक करा.
जन्म तारीख टाका,
भ्रमणध्वनी म्हणून आपला मोबाईल नंबर ता.
ईमेल म्हणून आपला इमेल id टाका
आणि शेवटी जतन करा. नावावर क्लिक करा.
मोबाईल नंबर दिला असेल त्या मोबाईलवर Otp आला असेल तो otp टाका
Maha E Gram Citizen Apps Registration कम्प्लीट होईल.
Maha E Gram Citizen Apps Login
Maha E Gram Citizen Apps Register
सर्वप्रथम आपण नोंदणी केले असेल
तर आपल्या कडे User Name म्हणून आपला मोबाईल नंबर टाका.