![]() |
बँक खात्यातील मोबाईल क्रमांक बदलण्यासाठी अर्ज कसा लिहावा : Bank Account Mobile Number Update Application in Marathi
Bank Account Mobile Number Update Application in Marathi : नमस्कार वाचक मित्रांनो आज मी तुम्हाला बँक खात्यातील मोबाईल क्रमांक बदलण्यासाठी अर्ज कसा लिहावा. त्या बद्दल हा लेख लिहून देत आहे. मी हा अर्ज नमुना देशातील सर्व लोकांसाठी उपयोगी पडेल असाच अर्ज देत आहे. चला तर मग सविस्तर वाचूया.तुम्ही तुमच्या बँकेच्या खात्याच्या जुना नंबर होता किंवा तो मोबाईल नंबर हरवला म्हणून बँक खात्यातील मोबाईल क्रमांक बदलण्यासाठी अर्ज कसा देत आहे. आमच्या pmgov.com या वेबसाइटवर (Bank Account Mobile Number Update Application in Marathi) माहिती सह इतर माहिती देखील दिली जाते. आम्ही हा अर्ज नमुना तुमच्या साठी दिलेला आहे. तो जसा थोडा फार बदल करून, तसा अर्ज हाताने लिहून बँकेत देऊ शकता.
बँक खात्यातील मोबाईल क्रमांक बदलण्यासाठी अर्ज कसा लिहावा, Bank Account Mobile Number Update Application in Marathi
तुम्हाला तुमच्या बँक खात्यातील तुमचा जुना नोंदणीकृत मोबाईल क्रमांक बदलावयाचा आहे. आणि तुमच्या बँक खात्या वर असलेला जुना मोबाईल क्रमांक बदलण्याचे अनेक मार्ग आहेत. तुमच्या जवळील बँक ला भेट देणे आणि नवीन मोबाईल नंबर बदलण्यासाठी अर्ज भरून तो बँकेत जाऊन देणे ही सर्वात सोपी पद्धत आहे.बहुतेक वेळा बँकेकडे असा फॉर्म नसतो आणि बँक कर्मचारी तुम्हाला विनंती पत्र लिहून बँकेत जमा करण्यास सांगतात. सर्वप्रथम तुम्हाला मोबाईल नंबर बदलण्यासाठी बँक मॅनेजरला विनंती पत्र लिहावे लागेल . त्यानंतर बँक व्यवस्थापक तुमची लेखी विनंती स्वीकारेल आणि तुमच्या विनंती पत्रासोबत दिलेल्या तुमच्या नवीन मोबाईल क्रमांकासह तुमचे बँक रेकॉर्ड अपडेट करेल.
बँक खात्यातील मोबाईल क्रमांक बदलण्यासाठी अर्ज नमुना १ : Bank Account Mobile Number Update Application in Marathi
- प्रति,
- व्यवस्थापक,
- स्टेट बँक ऑफ इंडिया, बोराडी शाखा,
- जिल्हा धुळे.
- विषय: बँक खात्यातील मोबाईल नंबर बदलून मिळण्याबाबत. Bank Account Mobile Number Update Application in Marathi
मा महोदय मी वरील विषयावरून आपणास विनंती पूर्वक लेखी अर्ज करितो कि, तुमच्या स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेत माझे बचत खाते आहे, मला माझा जुना मोबाईल नंबर 91 - XX XX XX XX XX असा असून सध्याचा नवा मोबाईल नंबर 91 - XX XX XX XX XX हा बदलायचा आहे.
माझ्या बचत खाते तपशील खालीलप्रमाणे दिले आहेत:
- नाव: शैलेश पावरा
- खाते क्रमांक: ( XX XX XX XX XX X)
- पत्ता: मु. न्यू बोराडी पोस. बोराडी ता. शिरपूर
- जुना मोबाईल क्रमांक: 91 - XX XX XX XX XX
- नवीन मोबाईल क्रमांक: 91 - XX XX XX XX XX
- ई-मेल: XXXXXXXXX०००@gmail.com
- आपला आभारी
- धन्यवाद
- स्वाक्षरी: शैलेश पावरा
- तारीख: मार्च २०२४
बँक खात्यातील मोबाईल क्रमांक बदलण्यासाठी अर्ज नमुना २ Bank Account Mobile Number Update Application in Marathi Arj Namuna 2
- प्रति,
- व्यवस्थापक,
- स्टेट बँक ऑफ इंडिया, बोराडी शाखा,
- जिल्हा धुळे.
- अर्जदार शैलेश लालसिंग पावरा ( रा. न्यू बोराडी )
- विषय: बँक खात्यातील मोबाईल नंबर बदलून मिळण्याबाबत. Bank Account Mobile Number Update Application in Marathi
मा महोदय मी वरील विषयावरून आपणास विनंती पूर्वक लेखी अर्ज करितो कि, तुमच्या स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेत माझे बचत खाते आहे, मला माझा हरविलेला जुना मोबाईल नंबर 91 - XX XX XX XX XX असा असून सध्याचा नवा मोबाईल नंबर 91 - XX XX XX XX XX हा बदलायचा आहे.
माझ्या बचत खाते तपशील खालीलप्रमाणे दिले आहेत:
- नाव: शैलेश पावरा
- खाते क्रमांक: ( XX XX XX XX XX X)
- पत्ता: मु. न्यू बोराडी पोस. बोराडी ता. शिरपूर
- जुना मोबाईल क्रमांक: 91 - XX XX XX XX XX
- नवीन मोबाईल क्रमांक: 91 - XX XX XX XX XX
- ई-मेल: XXXXXXXXX०००@gmail.com
आपला आभारी
- धन्यवाद
- स्वाक्षरी: शैलेश पावरा
- तारीख: मार्च २०२४
- Bank Savings Account Closure Format And Pdf
- Bank Statement Application In Marathi
- How to Apply Bank RTI Online And Offline In Marathi
बँक खात्यातील मोबाईल क्रमांक बदलण्यासाठी अर्ज नमुना ३
- प्रति,
- व्यवस्थापक,
- बँक ऑफ महाराष्ट्र,
- मुंबई शाखा,
- मुंबई.
- विषय: मोबाईल नंबर बदलण्याची विनंती
- अर्जदार शैलेश लालसिंग पावरा ( रा. न्यू बोराडी )
मी सचिन पाटील आहे, माझे तुमच्या बँकेत २०१० पासून बचत खाते आहे. मला माझा सध्याचा मोबाईल नंबर बदलायचा आहे कारण माझा जुना नंबर हा बंद झाला आहे. म्हणून, मला माझा संपर्क क्रमांक बदलवायचा आहे.
त्यामुळे, मला तात्काळ माझा मोबाईल XXXXXXXXXX वरून XXXXXXXXXX मध्ये बदलण्याची गरज आहे.
माझ्या खात्याचा तपशील खाली दिला आहे:
- नाव: सचिन पाटील
- खाते क्रमांक: XXXXXXXXXX
- पत्ता: मुंबई
- जुना मोबाईल क्रमांक: XXXXXXXXXX
- नवीन मोबाईल क्रमांक: XXXXXXXXXX
- ई-मेल: XXXXXXXXXX@gmail.com
- स्वाक्षरी: सचिन पाटील
- तारीख: मार्च २०२२
बँक खात्यातील मोबाईल क्रमांक बदलण्यासाठी अर्ज नमुना ४
- प्रति,
- व्यवस्थापक,
- बँक ऑफ महाराष्ट्र,
- मुंबई शाखा,
- मुंबई.
- विषय: मोबाईल नंबर बदलण्याची विनंती
- अर्जदार शैलेश लालसिंग पावरा ( रा. न्यू बोराडी )
माझे तुमच्या बँकेत बचत खाते आहे. जेव्हा मी माझे खाते उघडले तेव्हा मी तुम्हाला XXXXXXXXXX हा मोबाईल नंबर दिला होता. जे मी अलीकडे वापरत नाही. त्यामुळे याद्वारे मी तुम्हाला माझा नोंदणीकृत मोबाईल नंबर या नवीन XXXXXXXXXX सह अपडेट करण्याची विनंती करतो.
कृपया ते शक्य तितक्या लवकर बदला जेणेकरून मी माझा नियमित व्यवहार सहज करू शकेन. मी माझ्या बचत खात्याशी संबंधित माझे सर्व तपशील खाली दिले आहेत.
- नाव: सचिन पाटील
- खाते क्रमांक: XXXXXXXXXX
- पत्ता: मुंबई
- जुना मोबाईल क्रमांक: XXXXXXXXXX
- नवीन मोबाईल क्रमांक: XXXXXXXXXX
- ई-मेल: XXXXXXXXXX@gmail.com
- स्वाक्षरी: सचिन पाटील
- तारीख: मार्च २०२२