ग्रामपंचायतची नागरी सेवा वाढवण्यासाठी आणि स्थानिक तक्रारींच्या निराकरण करण्यासाठी राज्य सरकारने नवीन तक्रार प्रणाली लागू केलेली आहे. त्यासाठी योग्य तक्रारी कशा कराव्यात आणि प्रक्रिया सुव्यवस्थित कशा कराव्या पारदर्शक तत कशी करावी याचा स्थानिक सरकारशी कशी संवाद साधता येईना आणि ग्रामपंचायत तक्रारीचे निराकरण कसे होईल मागवा कसे घ्यावे अशी माहिती खालील प्रमाणे देत आहे.
ग्रामपंचायत तक्रार अर्ज कसा लिहावा? : Gram Panchayat Takrar Arj kasa Lihava?
ग्रामपंचायत तक्रार अर्ज हा निवडलेल्या विषयानुसार असतो जसे की, ग्रामपंचायत मध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत च्या निधीचा अपहराच करत असतात किंवा काही कामात व्यवहार करतात त्यासाठी लोकांना चिड येते म्हणून काही गावातील लोक तक्रारीला सामोरे जातात. ग्रामपंचायत च्या तक्रार अर्ज हा प्रथम, विषय निवडीवरून असतात. उदाहरणार्थ : रोजगार हमी योजनेच्या कामात भ्रष्टाचार, त्यानंतर तक्रार कर्ता चे पूर्ण नाव पूर्ण पत्ता मोबाईल नंबर लिहा. त्यानंतर महोदय पासून सुरुवात करा साधारणता दीडशे शब्दात अर्ज लिहा किंवा त्याहून जास्त लिहिले असेल तरी चालेल नंतर आपला विश्वासू तक्रार करता म्हणून सही करावी आणि तक्रार अर्ज द्यावा.हेही वाचा :
ग्रामपंचायत तक्रार अर्ज नमुना : Gram Panchayat Takrar Arj Namuna
- मा. सो . गट विकास अधिकारी
- पंचायत समिती ( तालुक्याचे नाव लिहा )
- यांच्या सेवेशी
- दिनांक लिहा :
- अर्जदार चे पूर्ण नाव लिहा
- संपूर्ण पत्ता लिहा
- मोबाईल नंबर लिहा
- विषय लिहा ( उदा. ग्रामपंचायत मध्ये झालेला भ्रष्टाचार बाबत )
मी गावातील सामान्य सुजाण नागरिक वरील विषयानुसार ( उदा. ग्रामपंचायत मध्ये झाला भ्रष्टाचार बाबत ) आपणास तक्रारी अर्ज करीत आहे कि, आज पावेतो माझा गावामध्ये असे प्रकरण झालेले आहे, तरी यात काही बडे नेते असेल तर त्यांच्या विरुद्ध आणि ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी यांच्या वर गुन्हा दाखल करून एक प्रत मला देण्यात यावे ( इतर काही मुद्दे असील तर आपण हजार बाराशे शब्दांत लिहू शकता. ) खाली परत सही करून संपूर्ण नाव पत्ता )
ग्रामपंचायत ची तक्रार का करतात? :
ग्रामपंचायती तक्रार म्हटली की ग्रामपंचायत विकास प्रणाली झालेली नसते, वारंवार सांगून देखील काही होत नसते, म्हणून, हे गावातील लोक ग्रामपंचायती तक्रार करतात तसे एक वापर करता म्हणून साधन देखील आहे नागरिकांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन देखील तक्रारी करता येतात तसेच राज्य सरकारने हेल्पलाइन द्वारे देखील तक्रारी सादर करण्याचे अनुमती दिलेली आहे त्यासाठी एक विशिष्ट अशी माहिती आम्ही देत आहोत, गावात पथदिवे, पाणीपुरवठा, ग्रामपंचायत स्वच्छता, रस्त्यांची देखभाल नसल्याकारणाने, ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचारासंबंधी, ग्रामपंचायत अतिक्रम संबंधित, विविध समस्यांना सामोरे जावे लागतात यासाठी लोक तक्रारी करीत असतात.ग्रामपंचायत ची प्रथम तक्रार कोणाकडे करावी?
ग्रामपंचायतची तक्रारी ही प्रथम संबंधित पंचायत समितीच्या BDO यांच्याकडे करावी नंतर संबंधित तक्रार नुसार ग्रामपंचायतीची तक्रार घेऊन पंचायत समितीचे विस्तार अधिकारी हे तक्रार योग्य कार्यवाही करण्यासाठी येत असतात, जर का 21 दिवसानंतर देखील कोणतेही अधिकारी संबंधित ग्रामपंचायत विरुद्ध कोणतेही कार्यवाही न केल्यास दुसरे लेखी अर्ज जवळचा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करावी. आणि त्यात स्पष्टता म्हणून ग्रामपंचायतच्या बीडीओंच्या आणि विस्तार अधिकारी यांच्या वर कार्यवाही करावी म्हणून लिखित अर्ज करावा.ग्रामपंचायत ची ऑनलाईन तक्रार कशी करावी?
ग्रामपंचायतचे ऑनलाइन तक्रार करण्यासाठी सध्याच्या या डिजिटल युगात प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्टफोन तर काही व्यक्ती कडे संगणक असतात. ते लोक घरबसल्या ग्रामपंचायत ची ऑनलाईन तक्रार करतात. सध्याच्या या सार्वजनिक पद्धतीने नागरिक सहजपणे समस्या नोंदवू शकतात आणि नागरिक हा त्यांच्या आवडीने प्रक्रिया द्वारे सहभागी होऊ शकतात. आणि ग्रामपंचायत ची ऑनलाईन तक्रार हि २१ दिवसांत त्या अधिकाऱ्याने त्या तक्रारीचे काय निराकरण केले ते देखील तपास करा.ग्रामपंचायत ची ऑफलाईन तक्रार कशी करावी?
ग्रामपंचायत ऑफलाईन तक्रार ही नागरिक सेवा म्हणून हाताने स्पष्टपणे लिहून जवळच्या तालुक्यातील पंचायत समितीला गटविकास अधिकारी यांच्या नावाने त्यांना पत्र लिहावे. सर्वप्रथम म्हणून अर्जदाराचे संपूर्ण, नाव संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आयडी सह तक्रार विषयानुसार ग्रामपंचायत तक्रार अर्ज द्यावा. त्या अर्जात अनुकूलनुसार वापर करता हा समस्यांची तक्रार निराकरण मागवा घेण्यासाठी योग्य तो प्रणालीचा वापर करावा. आणि २१ दिवसांत काय झाले त्याचे निराकरण देखील करा.ग्रामपंचायत ची तक्रार केल्या नंतर कोणत्या समस्या ला समोर ला जावे लागते ?
ग्रामपंचायत ची तक्रार केल्यानंतर ज्या विरुद्ध तक्रार केले आहे. ते विविध खेळ खेळीतात. उदाहरणार्थानुसार जीवे मारण्याची धमकी किंवा काही योजनेतून तक्रारकर्तेचे नाव वगळणे, किंवा शासकीय योजनेच्या लाभ न देणे, किंवा तक्रार करते ला मानसिक त्रास देणे, असत्या विविध समस्या येतात, जर का तक्रार करता म्हणून जीवे मारण्याची धमकी आल्यास सर्वप्रथम त्या व्यक्तीविरुद्ध पोलीस स्टेशन मध्ये जाऊन संबंधी विरुद्ध एफ आय आर नोंद करावी.शेवटी :
आम्ही दिलेला वरील ग्रामपंचायत तक्रार अर्ज कसा लिहावा? माहिती लेख आपणास आवडल्यास आपल्या जवळील तक्रार करता किंवा सामाजिक कार्यकर्ता यांच्यापर्यंत हा लेख नक्कीच पोहोचवा जेणेकरून त्याला योग्य तो मार्गदर्शक म्हणून माहिती न मिळत असल्यास हा लेख त्यांच्यासाठी लिहिलेला आहे असं समजावे.हेही वाचा :
Follow Us