भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना 1 लाख 40 हजार रुपये अनुदान योजनेची अंमलबजावणी कशी आहे, या योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, प्रक्रिया कशी आहे, ही A ते Z माहिती तुम्हाला तपशीलवार माहिती देणार आहे.
शेतकरी मित्रांनो, राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून अद्ययावत माहिती. भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजने प्रमाणे तुम्ही Maha DBT Farmer Portal वर ऑनलाईन अर्ज करू शकता ते जाणून घेणार आहोत. ( Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana )
✅भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना शासन निर्णय
राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध अशा शासकीय योजना राबविले जाते. त्यातून एक भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड महत्त्वाकांक्षी योजना देखील आहे. राज्य सरकारचा 18 जानेवारी 2024 शासन निर्णय नुसार फळबाग लागवड साठी प्रति एकर ला एक लाख अनुदान शेतकरी यांना देण्याबाबत घोषित केले आहे.भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत आंबा, काजू, पेरू, डाळींब, कागदी लिंबू, संत्रा, मोसंबी, बुरशीची, अंजीर ,सीताफळ, आवळा, चिंच, बोर, फणस, जांभूळ, आशा विविध जातीचे फळ या योजनेत देण्यात येणारआहे. तसेच या योजनेअंतर्गत शेतकरी यांना नारळ रोपटे बाणावली आणि नारळ रोपटी टीडी स्वरूपाचा रोपे सुद्धा वाटप करून देणार आहेत. ( Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana )
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना 100% अनुदान
फळबाग योजना लागवड करण्यसाठी प्रथम अनुदान हे खड्डे खोदणे, कलम करून झाडे लावणे, झाडे संवरक्षण करणे, झाडे यांना पाणी भरणे, किंवा ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे इत्यादीसाठी आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना पात्र झाल्यानंतर 100% अनुदान रक्कम देण्यात येते. ( Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana )
फळपिक प्रति हेक्टरी अनुदान मर्यादा खालीलप्रमाणे
- आंबा : 53, 561 अनुदान
- काजू : 55, 578 अनुदान
- पेरू : 2, 02, 090 अनुदान
- डाळींब : 1, 09, 487 अनुदान
- संत्रा, मोसंबी, बुरशीची, अंजीर : 62, 578 अनुदान
- सीताफळ, आवळा, : 62, 578 अनुदान
- नारळ : 59, 622 अनुदान
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना अनुदान हे 100% देण्यात येणार परंतु पहिले, झाडांची निवड करावी लागणार, नंतर त्या झाडासाठी खड्डे खोदावे लागेल, पाण्याची व्यवस्था करावी लागेल. झाडे लावल्यानंतर परत खड्डे बुजावे लागेल तसेच त्या झाडाचे स्वरक्षण करावे लागेल, आशा विविध गोष्टी लक्षात घ्याव्या लागेल.
सध्या चा या डिजिटल युगात काही शिकलेले मूल घर बसल्या ऑनलाईन अर्ज करून घेतात परंतु ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्व प्रथम https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login लिंक वर जावे लागेल. नंतर या ठिकाणी ऑनलाइन अर्ज करून घेऊ शकता. किंवा जवळच्या ऑनलाईन सेंटर वर जाऊन फोर्म भरून घेऊ शकता.
खालील योजनाची यादी देखील वाचा:
✅भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना 1 लाख 40 हजार रुपये अनुदान | असा अर्ज करा Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana - YouTube
निष्कर्ष :
भाऊसाहेब फडकर फडबाग लागवड योजनेंतर्गत अनुदान कोणत्या स्वरूपात दिले जाते, तसेच भाऊसाहेब फडकर फड बाग लागवड योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना 100% अनुदान दिले जाते आणि फडबाग लागवड योजनेअंतर्गत, तुम्ही मर्यादेचे , तपशील पाहू शकता, तसेच अशाच नवनवीन योजनेची माहिती साठी दिलेल्या सोसिअल मिडिया ला जॉईन व्हा. ( Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana )