Maharashtra Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana | मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेतील विद्यावेतन ठरले, 12 वी पास 6 हजार, आयटी आय 8 हजार, पदवीधर, पदव्युत्तरसाठी 10 हजार रुपये.
Maharashtra Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीचा शासन निर्णय (जीआर) मंगळवारी कौशल्य विकास विभागाने काढला त्यानुसार कौशल्य विकासाचेप्रशिक्षण घेणाऱ्या, 12वी पास असणाऱ्या उमेदवारांना सहा हजार रुपये, आयटीआय वा पदविकाधारकास ८ हजार रुपये तर पदवीधर व पदव्युत्तर उमेदवारास 10 हजार रुपये विद्यावेतन सहा महिन्यांसाठी देण्यात येणार आहे.
कोणाला मिळेल बेरोजगार भत्ता?
ही रक्कम म्हणजे बेरोजगार भत्ता नसेल तर कुशल, अकुशल पद्धतीचे प्रशिक्षण युठक-युवतींना दिले जाईल
संकेतस्थळावर नोंदणी आवश्यक? : Maharashtra Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana
या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नायर्योन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक असेल प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाईल. उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता हे प्रशिक्षण घेतल्या नंतर ज्यांना योग्य वाटल्यास रोजगार देतील. प्रशिक्षणाब्यांना किमान वेतन कायदा, राज्य कामगार विमा कायदा, कामगार भविष्य निर्वाह निधी कावडा, कामगार नुकसानभरपाई कायदा प्रशिक्षणाच्या काळात लागू राहणार नाही.
खालील योजना देखील वाचा :
- CMEGP अंतर्गत युवकांना मिळेल लोन
- युवकांना 5 ते 10 लाख पर्यंत चे बिन व्याजी कर्ज योजना.
- प्रधानमंत्री जन धन योजना
या प्रशिक्षणाच्या 6 महिन्यांच्या कालावधीसाठी हे विद्यावेतन दिले जाणार आहे. हे विद्यावेतन राज्य सरकार देईल युवक-युवतींना विविध उद्योगांमध्ये प्रशिक्षण दिले जाईल. सरकारने दिलेल्या विद्यावेतना व्यतिरिक्त प्रशिक्षणार्थ्यांना विद्यावेतन देण्याची मुभा ही उद्योगांना असेल.
जीआर देखील काढला?
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा निर्णय आता झाला. प्रत्यक्षात अंमलबजावणी होईल की नाहीं, अशी शंका विरोधी पक्ष घेत होते. पण, आम्ही निर्णय घेतल्यावर काहीच दिवसांत जीआरदेखील काढला आहे. लाखी युवकांना रोजगार देण्याचा मार्ग या निर्णयाने प्रशस्त होईल.
कोणाला नाही मिळणार वेतन?
मंगलप्रभात लोबा, कौशल्य विकासमंत्री प्रशिक्षणार्थी एका महिन्यात दहा दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असेल तर त्या महिन्याचे विद्यावेतन त्यांना दिले जाणार नाही.
निष्कर्ष
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण : Maharashtra Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana योजना देत आहे. हि माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या गावातील प्रत्येक व्यक्ती कडे, किंवा आपण शहरी भागात राहत असाल तर हि माहिती शेअर करा. जेणेकरून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनाचा लाभ त्यांना मिळेल. अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती आम्ही शेअर करत असतो. म्हणून आम्ही सांगतो कि आमच्या सोअसिअल मिडीयाला जॉईन व्हा.