Sant Rohidas Vikas Mahamandal |
Sant Rohidas Vikas Mahamandal काय आहे.
महाराष्ट्र शासनाचे संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ योजना ( LIDCOM ) मध्ये महिलांना आणि शिक्षण घेणारे विध्यार्थीना शासन देते अनुदान सह कर्ज, तसेच अनूसुचित जातीतील लोकांना त्यांचे जीवनमान उंचवेल, म्हणून या योजनेला LIDCOM schemes Maharashtra असे देखील म्हटले जाते. या योजनेत शासकीय, निमशासकीय विभागांना पुरवठा देखील केला जातो.
योजनेची स्थापना
या योजनेची स्थापना हि अधिनियम 1956 अनुसार 1 मे, 1974 रोजी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ म्हणून विस्थापित केले. तसेच त्यानंतर शासन निर्णयानुसार दिनांक 2 जानेवारी 2003 मध्ये परत महामंडळाचे नाव संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित असे करण्यात आले.
१) बीज भांडवल
बीज भांडवल बाबत थोडक्यात माहिती रु. ५०,०००१ / ते रु. ५,००,००० / पर्यंत प्रकल्प गुंतवणूक असणाऱ्याना रु. ५,००,००० पर्यंत कर्ज पुरवठा. या योजनेत बीज भांडवल धने होय.२) ५० % अनुदान योजना
५० % अनुदान योजना ची थोडक्यात माहिती सवलतीच्या दरवे अर्थ सहाय्य देण्यात येते. रु. १०,००० अनुदान महामंडळ मार्फत देण्यात येते.3) प्रशिक्षण योजना
प्रशिक्षण योजना ची थोडक्यात माहिती चर्मकार समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना व्यवसायसाठी लागणारे तांत्रिक कौशल्य प्राप्त करण्यसाठी प्रशिक्षण तसेच विशेष सहाय्य एकूण निधी मधील १० % निधी या योजनेसाठी राखीव ठेवण्यात येते.४) गटई stall योजना
चर्मकार समाजातील व्यक्ती रस्त्याच्या कडेला बसून गटई काम करतो त्याच्यासाठी 100% अनुदान आहे तसेच सूक्ष्मपात पुरवठा योजना अंतर्गत चर्मकार समाजातील लाभार्थ्यांना पाच टक्के दराने 40 000 रुपये पर्यंत कर्ज व रुपये दहा हजार रुपये अनुदान आहे.५) महिला समृद्धी योजना
चर्मकार समाजातील लाभार्थ्यांना पाच टक्के दराने 40 हजार रुपये पर्यंत दहा हजार रुपये अनुदान आहे६) महिला किसान योजना
या महिलांच्या नावाने सातबारा असेल किंवा पती-पत्नी या दोघांच्या नावाने सातबारा असेल किंवा जिथे फक्त पतीचे नाव सातबारा यावर असेल तिथे पतीचे प्रतिज्ञापत्र घेऊन महिला लाभार्थींना 40 हजार रुपये पर्यंत कर्ज व दहा हजार रुपये पर्यंत अनुदान देण्यात येतेसंत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ योजना |
शैक्षणिक कर्ज योजना
व्यावसायिक व तांत्रिक उच्च शिक्षणाकरिता देशात शिक्षणाकरिता रुपये दहा लाख पर्यंत कर्ज मिळते तसेच परदेशात शिक्षण करिता रुपये वीस लाख रुपये पर्यंत कर्ज देण्यात येते. याच दरम्यान पुरुषांसाठी चार टक्के व्याजदर तर स्त्रियांसाठी 3.5% व्याजदर आहे.
योजनेचा उद्देश
(SC) अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील, लोकांना व्यावसाय करणाऱ्या महिलांना कर्ज देणे, त्याच बरोबर शेती करणाऱ्या महिलांना अनुदान सह कर्ज देणे, तसेच देशात किंवा विदेशात शिकणाऱ्या मुलांना अनुदान देणे या योजनेचा उद्देश असा आहे.
योजनेचा ध्येय
(SC) अनूसुचित जातीतील ( होलार, मोची,चर्मकार, ढोर, इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, चर्मकार समाजातील लोकांचे समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळावे या ध्येयने त्यांचा शैक्षणिक, सह आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत विविध योजना राबविण्यात येतात.
या योजेनेचे उद्दिष्टे
- १) राज्यामध्ये उद्योगाचा विकास करणे.
- २) उद्योगातील कारागिरांचा विकास करणे.
- ३) उद्योगातील तंत्रज्ञान विकसित करणे.
- ४) वस्तूंसाठी बाजारपेठ निर्माण करणे.
- ५) उद्योगाला प्रोत्साहन देणे.
- ६) राज्यातील उद्योग विकासाला चालना देणे.
Sant Rohidas Vikas Mahamandal |
या योजेसाठी अर्ज कसा करावा.?
या योजेसाठी ऑफलाईन माध्यमातून अर्ज भरले जातात. याची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या जवळच्या जिल्हाधिकारी कडे संपर्क करावा आणि ऑफलाईन अर्ज करण्याच्या अर्ज मांगावा विहित नमुन्यातील अर्ज भरून दिलेले सर्व कागदपत्रे जोडून पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करावा.
या योजेसाठी आवश्यक लागणारे कागदपत्रे
- १ ) आधार कार्ड
- २) राशन कार्ड
- 3) बँकेचा पासबुक
- ४) अनुसूचित जातीचा दाखला.
- ५) ७/१२ व ८ अ उतारा.
या योजनेची Details And Important Links
Notification
(जाहिरात) |
|
Official
Website (अधिकृत
वेबसाईट) |
|
Join Us
On |
|
Join Us
On Telegram |
|
Join Us
On Facebook |
|
Download
PDF |
|
Helpline
Number |
0222204715 |