How to write a complaint against caste validity? : जातवैधता कायदा 2000 कलम 10/11 तरतुदी नुसार जातवैधता विरुद्ध तक्रार अर्ज लिहा. आम्ही देत आहोत नमुना अर्ज, संपूर्ण लेख वाचा.
- मा. सो मुख्यमंत्री साहेब
- यांच्या सेवेशी
- दिनांक :
विषय : जातवैधता कायदा 2000 कलम 10/11 तरतुदी नुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुध्द शासनाने दंडनीय कारवाई करणे बाबत.
महोदया/ महोदय,
जातवैधता कायदा 2000 कलम 10/11 चा सतत भंग करणाऱ्या वर नमुद सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुध्द शासनाने दंडनीय कारवाई न करता अभय देऊन घटनाबाह्य सराईत संघटित गुन्हेगारीची कृत्ये केलेली आहेत म्हणून दोषींविरुध्द प्रत्येक प्रकरणी 1 वर्षे सक्तमजुरी ची शिक्षा व 10,000 रुपये दंड अथवा दोन्ही शिक्षेस पात्र असतांना.
राज्यकारभार नियमावली1975 नियम 6 व 14 नुसार मुख्यमंत्री विलासराव देशमुख ते एकनाथ शिंदे व मुख्यसचिव बी रघुनाथन ते सुजाता सौनिक यांनी दोषींविरुध्द दंडनीय कारवाईसह अवैध वाटप अनुदानाची रक्कम त्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची जंगम मालमत्ता व चलअचल संपत्तीचा जाहीर लिलाव करून वसुल करणे काळाची गरज आहे म्हणून आपण याची गंभीर दखल घ्याच.
हेही वाचा :
- Who issues the caste validity certificate in Maharashtra?
- How much time does it take for a caste validity certificate in Maharashtra?
- What is form 17 for caste validity?
- महाराष्ट्रात जात वैधता प्रमाणपत्र कोण जारी करते?
निष्कर्ष
जातवैधता विरुद्ध तक्रार अर्ज कसा लिहावा? नमुना अर्ज मोफत उपलब्ध करून देत आहे. हि माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या गावातील प्रत्येक व्यक्ती कडे, किंवा आपण शहरी भागात राहत असाल तर हि माहिती शेअर करा. अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती आम्ही शेअर करत असतो. म्हणून आम्ही सांगतो कि आमच्या सोअसिअल मिडीयाला जॉईन व्हा.