Kanda Chal Anudan Yojana 2024 |
परंतु बऱ्याच वेळेस हवामानात बदल होत असते. पावसाळा सुरु झाला कि कांदा खराब होतो त्या वेळेस शेतकर्याचे आर्थिक नुकसान होते. हे विचारात घेऊन महाराष्ट्र सरकार MAHA DBT Farmer Portal वर शेतकरी बांधवांसाठी Kanda Chal Anudan Yojana सुरु केली आहे.
कांदा चाळ अनुदान योजनेचा तपशील
या आर्टिकल चे नाव काय आहे? | MAHA DBT Farmer कांदा चाळ अनुदान योजना ! |
या योजनेचे नाव काय ? | Kanda Chal Anudan Yojana 2024 |
योजनचे सुरवात केव्हा झाली.? | 3 जानेवारी 2018 मध्ये |
योजना अर्ज करण्याची शेवटची तारीख | 30 March २०२४ पर्यंत |
कोणत्या मंडळातर्फे ? | महाराष्ट्र कृषी मंडळ मार्फत |
या योजनेत किती % अनुदान दिले जाते ? | 50 % पर्यंत. |
लाभार्थी कोण ? | महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधव |
आधिकारिक वेबसाइट |
कांदाचाळ योजनेत अनुदान किती ?
- 5 MT - 17500 रुपये अनुदान
- 10 MT - 35000 रुपये अनुदान
- 15 MT - 52500 रुपये अनुदान
- 20 MT - 70000 रुपये अनुदान
- 25 MT - 87500 रुपये अनुदान
कांदाचाळ योजनेसाठी पात्रता
- ७ / १२ ८ अ उतारा वरती शेतकऱ्याचे नाव असावे.
- ७/ १२ वरती कांदा पिकाचे नोंद असावी
- शेतकऱ्याकडे कांदा पिक असावे.
- वनपट्टे धारक शेतकऱ्याचे नाव असावे.
- वनपट्टे धारक प्रमाणपत्र वर कांदा पिकाचे नोंद असावे.
कांदाचाळ योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?
- कांदा उत्पादक शेतकरी
- शेतकऱ्यांचा गट असलेला
- स्वयं सहायता गट असलेला
- शेतकरी सहकारी संस्था असलेला
- वैयक्तिक शेतकरी
योजनेचा उद्देश Kanda Chal Anudan Yojana 2024
- पावसाळ्यात कांदा पिकाचे नुकसान कमी होणार
- कांद्याची साठवण करून अधिक नफा मिळवणे.
- कांदा उत्पादक भाववाढ झाल्यास योग्य मोबदला मिळवणे.
कांदाचाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक लागणारे कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- जात प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- शेताचे सातबारा व आठ उतारा
- वनपट्टे धारक शेतकरीचे वन प्रमाणपत्र
कांदाचाळ योजना अपलोड करण्यासाठी आवश्यक लागणारे कागदपत्रे
कांदा चाळ अनुदान योजना MAHA DBT फोर्मर पोर्टल अर्ज केल्यानंतर शेतकरी बांधवाची निवड झाल्यास शेताचे सातबारा व आठ उतारा, DPR चतुरसिमा नुसार फोटो, अनुसूचित जात, जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक पासबुक, बंधपत्र, हमीपत्र इतर आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावे लागेल.
निष्कर्ष :
आम्ही तुम्हाल MAHA DBT Farmer Portal कांदा चाळ अनुदान योजनाची माहिती दिली आहे. मित्रांनो कांदा चाळ अनुदान योजना ची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. Kanda Chal Anudan Yojana 2024 या योजनेपासून कांदा पिक घेणारे शेतकरी बांधव लोकांना योजना लाभ घेता येईल, म्हणून हा लेख इतरांना हि शेअर करा. ( Kanda Chal Anudan Yojana 2024 Maharashtra in Marathi )