![]() |
कोण पात्र आहे?
- ज्या मुलांनी शिक्षण
- कला/सांस्कृतिक खेळ
- नाविन्यपूर्ण शोध
- सामाजिक कार्य
- पर्यावरण व शौर्य
वरील 5 क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांनी ऑनलाईन अर्ज करू शकता.
अधिक माहिती
- वय: 5 ते 18 वर्ष (31 जुलै 2025 रोजी)
- अर्जाची शेवटची तारीख: 31 जुलै 2025
- अर्जासाठी संकेतस्थळ: https://awards.gov.in
अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
आपल्या आजूबाजूला अशी शूर, प्रतिभावान मुले असतील तर त्यांना हा सन्मान मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्या!– श्री. विनोद वळवी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, नंदुरबार
#PMRBP2025 #BalPuraskar #ChildAwards #शूरमुले #Nandurbar #महिला_आणि_बालविकास #IndiaYouthPower #ProudMoment