![]() |
आपल्या धडाकेबाज कामगिरीसाठी परिचित असलेले, सामान्य लोकांच्या शासकीय प्रशासकीय न्यायासाठी नेहमी उभे असणारे तळोदा तालुक्यातील धवडीविहीर येथील सामान्य कुटुंबातील तरुण व्यक्तिमत्व दिनकर पावरा साहेब यांची अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक म्हणून बदली झाल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.
आनंदाची व अभिमानाची बाब अशी आहे की, अप्पर आयुक्त, आदिवासी विकास विभाग नाशिक हे पद आदिवासी विकास विभागात सर्वात महत्त्वाचे पद मानले जाते, या पदावर विराजमान होणारे दिनकर पवार सर पहिले आदिवासी व्यक्ती आहेत. ही बाब आपल्या सर्वांना गौरवान्वित करणारी आहे.!
यानिमित्ताने शिरपूर तहसील कार्यालय येथे प्रशासकिय कामानिमित्त दिनकर पावरा साहेब व प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील साहेब आले असता शिरपूर तालुक्याचे आमदार काशिरामदादा पावरा व शिरपूर तालुक्यातील प्रशासकिय क्षेत्रातील व अनेक संघटनेतील पदाधिकारी ह्यांनी अनेकांनी त्यांना सदिच्छा भेट घेण्यासाठी धाव घेतली व तहसील कार्यालय येथे भेटून शुभेच्छा दिल्या.
ह्यावेळी डॉ.हिरा पावरा, विशाल भाऊसाहेब पावरा, रंजनाताई पावरा, ॲड.बाजीराव पावरा, सखाराम पावरा, जगदीश पावरा, निर्मला पावरा, विमल पावरा आदि उपस्थित होते.