![]() |
आता शासनाने मेरा E-Kyc ॲप कार्यरत केले आहे. लाभार्थी स्वस्त धान्य दुकानात न जाता काही मिनिटांत स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबाचे E-Kyc पूर्ण करता येणार आहे.
राज्य सरकारने NIC च्या सहकार्याने लाभार्थ्यांच्या सोयीसाठी Mera E-Kyc हे ॲप सुरू केले आहे. आता लाभार्थ्यांना प्रत्यक्ष रास्त भाव दुकानावर न जाता घरबसल्या E-Kyc पूर्ण करता येईल.
- २) फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाद्वारे झटपट पडताळणी.
- ३) रास्त भाव दुकानदार किंवा इतर कोणताही लाभार्थी E-Kyc करू शकतो.
- ४) आधार क्रमांक मोबाईल नंबरशी लिंक असणे आवश्यक.
मुख्य वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :
- १) घरबसल्या सोप्या पद्धतीने E-Kyc करा.- २) फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाद्वारे झटपट पडताळणी.
- ३) रास्त भाव दुकानदार किंवा इतर कोणताही लाभार्थी E-Kyc करू शकतो.
- ४) आधार क्रमांक मोबाईल नंबरशी लिंक असणे आवश्यक.
Ration Card E-KYC करण्यासाठी खालील दोन ॲप डाउनलोड करा :
- 1 Mera E-KYC Mobile App खालील लिंकवरून डाउनलोड करा.
- https://play.google.com/store/apps/details?id=com.nic.facialauth
- 2 Aadhaar Face App खालील लिंकवरून डाउनलोड करा.
- https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.uidai.facerd
- 3 ऑनलाईन Ration Card E-Kyc करण्यासाठी येथे क्लिक करा.
अत्यंत महत्त्वाच्या सूचना :
- ही सेवा फक्त महाराष्ट्रातील रेशनकार्ड लाभार्थ्यांसाठी उपलब्ध आहे.- E-Kyc करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2025 आहे
- ज्या कोणाला E kyc करता येत नसेल त्यांनी जवळच्या सेतू केंद्र किंवा CSC सेवा केंद्र ला भेट द्या. त्यांना अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल.