Sour Krushi Pump Yojana : सौर कृषिपंप लाभार्थी हिस्सा त्वरित भरावा, अन्यथा अर्ज होऊ शकतो रद्द
Pm Gov : शेतकऱ्यांचे दिवसा विजेचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी महावितरण कंपनी 'मागेल त्याला सौर कृषिपंप' योजनेच्या अंमलबजावणीसाठी जलदगतीने कामाला लागली आहे. मात्र, अद्यापही गेल्या अनेक महिन्यांपासून कोटेशन देऊनही कुसुम- बी योजनेतील अर्जदार शेतकरी आपला लाभार्थी हिस्सा भरत नसल्याचे आढळून आले आहे. बीड जिल्ह्यातून सर्वाधिक जास्त २१ हजार अर्जासाठी कोटेशन पाठविण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी लाभार्थी हिस्सा त्वरित भरला तर या योजनेचा लाभ त्यांना घेता येईल.
महावितरणच्या लातूर परिमंडळात येणाऱ्या जिल्ह्यांत कुसुम-बी योजनेमधील ६८ हजार ३०९ प्राप्त अर्जदारांपैकी ३९ हजार ६३४ अर्जदार शेतकऱ्यांना कोटेशन पाठविण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील २१ हजार १९६, जिल्ह्यातील १० हजार १०७ आणि लातूर जिल्ह्यातील ८ हजार ३३१ शेतकऱ्यांचा समावेश आहे. मात्र, अद्यापही यापैकी एकाही शेतकऱ्याने आपल्या लाभार्थी हिश्श्याची रक्कम साडेदहा लाख सौर कृषिपंप
■ राज्यात साडेदहा लाख सौर कृषिपंप बसविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
दहा लाखांपेक्षा जास्त पंप बसविण्यात येणार असल्याने कृषिपंपासाठी पैसे भरून वीज कनेक्शनची प्रतीक्षा करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचा पेड पेंडिंगचा प्रश्न सुटणार आहे.
भरलेली नाही. मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर अर्जदार शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोटेशन पाठवूनही अद्याप लाभार्थी वाटा न भरल्यामुळे अर्ज रद्द करण्याची प्रक्रिया केवळ १० टक्के रक्कम भरायची :
Sour Krushi Pump Yojana Apply :
या योजनेत शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कुसुम योजनेत केंद्र सरकारकडून ३० टक्के, तर राज्य सरकारकडून ६० टक्के अनुदान मिळते. त्यामुळे केवळ दहा टक्के रक्कम भरून सिंचनासाठी कृषिपंपासह संपूर्ण संच मिळतो. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना केवळ ५ टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो.
राबविण्यात येणार आहे. जे शेतकरी त्वरित लाभार्थी हिस्सा भरतील त्यांनाच प्राधान्याने सौर कृषिपंपांचे वाटप केले जाणार आहे, असे लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी सांगितले आहे.