![]() |
Request Letter Writing in Marathi : Vinanti Arj in Marathi Download
- प्रति
- पावरा सर
- माननीय मुख्याध्यापक सो,
- मा. फुले माध्यमिक शाळा शिरपूर
- दिनांक :
- अर्जदार :- शैलेश लालसिंग पावरा
- न्यू बोराडी पोस्ट बोराडी. ता. शिरपूर
- विषय :- शाळेच्या फी मध्ये सवलत मिळणे बाबत.
कारणे विनंती अर्ज करण्यात येतो की, मी शैलेश लालसिंग पावरा राहणार- न्यू बोराडी, आपल्या शाळेत आठवी पासून आहे, सदर आता नववीत आहे. तरी ९ वी च्या इयत्तेत शिकत असून माझी घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे. सदर मी 32000 रु शाळेची फी भरू शकत नाही. सध्या माझ्या घरी माझी आई एकटीच घरकाम करून काही पैसे कमावते, तरी माझी आई एक महिना पासून आजारी आहे. आणि घरी कमावणारे दुसरे कोणीच नसून आईच कमावणारी होती, त्यावरच आमचा उदरनिर्वाह चालतो असतो.
तरी मला किमान या वर्षी 32000 रु तरी शाळेच्या फी मध्ये सवलत मिळावी एवढीच आपल्याला नम्र पणे विनंती करतो.
आपला विध्यार्थी.
शिष्यवृत्ती अर्ज कसा लिहावा नमुना : Vinanti Arj in Marathi Download
- प्रति
- पावरा सर
- माननीय मुख्याध्यापक सो,
- मा. फुले माध्यमिक शाळा शिरपूर
- दिनांक :
- अर्जदार :- शैलेश लालसिंग पावरा
- न्यू बोराडी पोस्ट बोराडी. ता. शिरपूर
- विषय :- शिष्यवृत्ती मिळणे बाबत.
कारणे विनंती अर्ज करण्यात येतो की, मी शैलेश लालसिंग पावरा राहणार-न्यू बोराडी, आपल्या शाळेत आठवी पासून आहे, सदर आता नववीत आहे. तरी ९ वी च्या इयत्तेत शिकत असून माझी या वर्षीचे शिष्यवृत्ती मिळावे तसेच मी १५/०९/२०१५ रोजी ऑनलाईन अर्ज भरून सर्वे कागदपत्रे सह आपल्या कार्यालय मध्ये Data Entry Operator यांच्या कडे जमा केले आहे. सदर इतर विध्यार्थी यांचे आता पर्यंत पैसे आले असून माझे पैसे आले नाहीत. तरी मला माझा खात्यावर लवकरात लवकर जमा करण्यात यावे हि नम्र विनंती.
आपला विध्यार्थी.
सुट्टी मिळणे बाबत अर्ज कसा लिहावा नमुना : Vinanti Arj in Marathi Download
- प्रति
- पावरा सर
- माननीय मुख्याध्यापक सो,
- मा. फुले माध्यमिक शाळा शिरपूर
- दिनांक :
- अर्जदार :- शैलेश लालसिंग पावरा
- न्यू बोराडी पोस्ट बोराडी. ता. शिरपूर
- विषय :- शाळेत सुट्टी मिळणे बाबत
कारणे विनंती अर्ज करण्यात येतो की, मी शैलेश लालसिंग पावरा राहणार-न्यू बोराडी, आपल्या शाळेत सातवी पासून आहे, सदर आता नववीत आहे. तरी ९ वी च्या इयत्तेत शिकत असून माझी volleyball मध्ये विभागीय स्तरावर निवड झाली असून मला ५ दिवसाची सुट्टी मिळावे. अर्ज कर्णाचे कारण मी माझा Sport Teacher यांना विचारले असता त्यांनी मला आपल्याला अर्ज करावयाचे सांगितले असून मी अर्ज करीत आहे. तरी मी पुनः आपणा विनंती करितो कि मला ५ दिवसाची सुट्टी मिळावी हि नम्र विनंती.
आपला विध्यार्थी.