Karj Magni Arj Namuna
- शाखाधिकारी,
- पीपल्स को-ऑप. बँक शिरपूर लि., जिल्हा धुळे.
- सभासद क्रमांक :
- शाखा :
- अर्जदाराचे नांव :
- पूर्ण पत्ता :
मा. शाखाधिकारी
मी खाली सही करणारा अर्जदार आपल्या बँकेचा शाखा खातेदार / सभासद असून मी माझा वैक्तिक कारणासाठी कर्ज मागणी साठी अर्ज करित आहे. कर्ज मागणी ५० रूपये केलेल्या व्यक्ती जामीनदार म्हणून देत आहे. या कर्जासाठी खाली नमुदवरिल कर्जाची परतफेड मी दरमहा 2000 रूपये चे मासिक हप्त्याने करेन. या रकमेचा विनियोग मी वर नमून दिलेल्या कारणासाठी करेन. बँकेचे सर्व नियम व अटी व पुढे होणारे त्यातील बदल झाल्यास ते माझ्यावर बंधनकारक राहतील. सदरील कर्जावरील व्याज १% बँक ठरवेल त्या दराने मी वेळोवेळी देईन.
महाराष्ट्र सहकारी संस्था नियम क्रमांक ४५ नुसार मी माझे वैक्तिक सर्व Karj व्यवहार आपल्याच बँकेमार्फत करेन.
- तारीख
- आम्ही खालील २ व्यक्ती जामीनदार वरील कंर्जास जामीन राहण्यास तयार आहोत.
- अर्जदाराची सही
- जामीनदारांची नांवे
- सभासद क्रमांक
- जामीनदारांच्या सह्या
टर्मलोन करिता घ्यावयाची कागदपत्रे
- १) Karj मिळविण्याकरीता व्यवसायाच्या नावाने असलेल्या लेटर हेडवर स्वतंत्र अर्ज करणे.
- २) Karj मागणी करते वेळेस बँकेत चालु खाते उघडावे लागेल व कर्ज मागणी रक्कमेच्या ५% रक्कम खात्यात भरावी लागेल.
- ३) स्टेशनरी चार्जेस पोटी रू. ५० भरणा करावे तसेच प्रोससिंग फी Karj मागणी अर्ज सादर करतेवेळेस Karj मागणी रक्कमेच्या ०.१% रक्कम बँकेत जमा करावी लागेल जी परत होणार नाही व उर्वरीत ०.९% रक्कम कर्ज वितरणाच्या वेळेस भरावी.
- ४) बँकेत Karj मागणी अर्ज सादर करतेवेळेस : १) शेअर्स अनामत रक्कम रूपये १,०००/- व नियमानुसार प्रवेश फि भरावी. २) रूपये १ लाख वरील कर्ज प्रकारणाकरिता सर्व कागदपत्रे दोन प्रतीत (मुळ प्रत व सत्यप्रत) सादर करावे लागेल.
- ५) रहीवाशी तसेच वयाचे प्रमाणपत्र देणे.
- ६) कर्जमागणी अर्जासोबत अर्जदार व जामीनदार यांचे फोटो.
जामीनदाराचे उत्पन्न व सांपत्तीक स्थितीचे पुरावा दाखल कागदपत्रे
- अर्जदाराचे व्यवसाय असल्यास व्यवसायाचे नोंदणी प्रमाणपत्र
- व्यवसायाचे आर्थिक पत्रके,
- शेती असल्यास शेतीच्या उत्पन्नाचा दाखला,
- घरभाडे मिळत असल्यास भाडे करारापत्र
- भाड्यापोटी मिळणाऱ्या रक्कमेचे पत्रक देणे.
- तसेच अर्जदार नौकरी करित असल्यास पगारपत्रक
- व्यवसायाच्या स्वरूपानुसार वेगवेगळे उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
- मागणी केलेल्या कर्जाच्या परतफेडीसंबधी कर्जाच्या कालावधीकरीता प्रोजेक्ट रिपोर्ट देणे (यामध्ये विविध मार्गान मिळणाऱ्या उत्पनाचा उल्लेख करावा.)
- कर्जास तारण देत असलेला मालमत्तेचे खरेदीखत,
- पी. आर. कार्ड,
- ग्रामपंचायत असल्यास नमुना नं. ८
- नगरपरिषद असल्यास नमुना नं. ४३,
- मालमत्तेची कर पावती
- मोकळा प्लॉट असल्यास (एन.ए. आदेशाची प्रत)
- अकृषीत धारा भरल्याची पावती व इतर आवश्यक कागदपत्रे
- कर्जास तारण देत असलेल्या मालमतेचे मागील १२ वर्षांचे सर्च रिपोर्ट.
घर बांधनी Karj असल्यास वरिल कागदपत्राशिवाय खालील कागदपत्रे घेणे.
- बांधकामाचे इस्टीमेट,
- मंजूर नकाशा,
- जागेचे व त्यावर पूर्वी झालेल्या (अस्तित्वात असलेल्या) बांधकामाचे मुल्यांकन प्रमाणपत्र देणे.
- प्लॉट, घर किंवा फ्लॅट विकत घेत असल्यास.
- इसार पावती
- मालमत्तेचे संपूर्ण कागदपत्रे
- अट क्र. ६,७ व ८ नुसार सर्व कागदपत्रे जोडणे.
- मशिनरी इत्यादी खरेदी करीत असल्यास...
- कोटेशन जोडणे
- कोटेशनच्या ४०% रक्कम करंट खात्यात भरावी लागेल.
- अर्जदाराने या अगोदर इतर बँकेकडून कर्ज घेतले असल्यास दोन वर्षांचा खाते उतारा जोडणे.
पगारतारण कर्जाकरीता घ्यावयाची कागदपत्रे
- स्टेशनरी चार्जेस पोटी रूपये ५०/- भरणा
- प्रोसेसिंग फी पोटी कर्ज मागणी अर्ज
- कर्ज मागणी रक्कमेच्या ०.१% रक्कम बँकेत जमा करावी लागेल ती प्रत.
- उर्वरति ०.९% रक्कम कर्ज वितरणाच्या वेळेस भरावी लागेल ती प्रत.
- रहिवाशी तसेच वयाचे प्रमाणपत्र देणे.
- कर्ज मागणी अर्जासोबत अर्जदार व जामीनदार यांचे फोटो जोडणे.
- मागील महिन्याचे पगारपत्र जोडणे. (8)
- सक्षम अधिकाऱ्याचे स्वाक्षरीचे पगार कपातपत्र व अधिकारपत्र
- अर्जदाराचे हुद्दा, नौकरीत रूजु झाल्याचा दिनांक,
- कायम झाल्याचा दिनांक व निवृत्ती दिनांक तसेच जी.पी.एफ.
- एकूण पगार व एकूण कपात इत्यादी दर्शविणारे प्रमाणपत्र घेणे.
- शाळा किंवा महाविद्यालय असल्याचे प्रमाणपत्र.
- जामीनदाराचे उत्पन्नाचे व सांपत्तीक स्थिती दर्शविणारे कागदपत्रे घेणे.
- अर्जदाराने या आगोदर इतर बँकेकडून दोन वर्षांचा खाते उतारा जोडणे.