![]() |
Search Your Voter Slip SMS |
घरबसल्या मतदान बुथ स्लिप शोधा सोप्या पद्धतीने : Search Your Voter Slip SMS : बऱ्याच वेळा आपण मतदानासाठी गेल्यावर आपल्याला आपले शोधण्यात वेळ जातो...आपण याद्या शोधत बसतो...
घरबसल्या मतदान बुथ स्लिप शोधा सोप्या पद्धतीने : आता फक्त एक एस एम एस आपलं काम सोपं करेल...Search Your Voter Slip SMS
मतदान बुथ स्लिप कसे शोधवे Step-by-step Procedure to Download Your Voter Slip
- तुम्ही कोणत्याही मोबाईल वरून
- ECI<space>आपला इपिक नंबर
- उदा ECI NKZ0240648 असे टाइप करून १९५० वर पाठवा..
- आपणाला लगेच आपला बुथ नंबर व पार्ट नंबर कळेल...
याचा नक्की वापर करा आणि इतरांना सांगा...Search Your Voter Slip SMS