महिलांसाठी व मुलींसाठी मोफत वॉश सखी प्रशिक्षण निवड प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
खालील प्रमाणे प्रशिक्षण मळेल.- ▪️प्लम्बिंग काम
- ▪️इलेक्ट्रिकल काम
- ▪️वॉटर फिल्टर दुरुस्ती
- ▪️सोलर रिपेअरींग
- ▪️सुतारकाम
- ▪️व्यवसाय विकास प्रशिक्षण
वॉश सखी मार्फत कुठे करावे लागेल काम.
प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्रातील आपल्या स्थानिक निवासी स्थानापासून जवळ असलेल्या शासकीय आश्रमशाळेत काम करण्याची सुवर्ण संधी.नियम व अटी
- ▪️फक्त आदिवासी महिला
- ▪️१८ ते ३५ वयोगटातील महिला असणे आवश्यक
- ▪️लग्न झालेली स्थानिक महिला असणे आवश्यक
- ▪️शासकीय आश्रमशाळा असलेल्या गावातील महिलांना प्राधान्य
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- शैक्षणिक कागदपत्रे
ठिकाण आणि पत्ता
- नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील महिलांकरिता मुलाखत
- दिनांक - १९ नोव्हेंबर २०२४
- वेळ - सकाळी १० ते ४ च्या दरम्यान
- ठिकाण- सीवायडीए नंदुरबार ऑफिस
- पंचम बिल्डिंग, जयचंद नगर, डमरू चौक जवळ, कोरीट रोड, नंदुरबार
- जयश्री सपकाळे प्रकल्प व्यवस्थापक सीवायडीए +91 82083 81583