![]() |
तुम्ही व्यावसायिक असाल तर त्यासाठी लागणारे परवान्यासाठी अर्ज, Maha DBT योजनांचे प्रतिज्ञापत्र, संमती पत्र, स्वयं: घोषणा पत्र ( Maharashtra Applications, Affidavit And Self-Declaration format ) स्वत: सहज तयार करू शकाल. त्यासाठी विवध 100 पेक्षा जास्त प्रकारचे अर्ज नमुने तयार केले, असून त्यातून तुमचा वेळ व पैसा वाचवता येईल. तसेच शासकीय कामे लागणारे, अथवा स्वत: चा कामे लागणारे कागद पत्र मिळेल.
तुम्ही जर ऑनलाईन शॉप चालवत असाल किंवा सी एस सी सेंटर चालक, आपले सरकार चालक, सायबर कॅफे चालक , फोटोग्राफर, दुकानदार , असाल तर, तसेच आपल्या कडे संगणक असेल तर तुम्ही Maha DBT योजनांचे, सरकारी कामासाठी, कायदेशीर कारवाई साठी लागणारे, प्रतिज्ञापत्र, संमती पत्र, स्वयं: घोषणा पत्र नमुने घेऊन आपल्यासाठी नवीन पैसे कमवण्याची संधी आहे .

ज्या तून आपण आपल्या ग्राहकांना लागणारे प्रतिज्ञापत्र, संमती पत्र, स्वयं: घोषणा पत्र तयार करून देऊ शकाल. त्या त्या बदल्यात आपण योग्य ते पैसे घेऊन. आपल्या जवळी गावातील महत्वाची कागद पत्र तयार करण्यास मदत होईल . व आपले ग्राहकांची वाढ होईल व आपल्या व्यवसायात नवीन सुविधा निर्माण होईल . ग्राहकांचा वेळ व पैसा वाचेल. त्यातून तुम्हाला नवीन ग्राहक मिळतील.