![]() |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती वाचा : Dr B.R. Ambedkar Information in Marathi |
डॉ. भीमराव आंबेडकर यांचे बालपण आणि शिक्षण : Dr B.R. Ambedkar Birth date
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म दि. 14, April 1891 रोजी मध्य प्रदेश राज्यातील महू या गावी झाले असून त्यांचे यांचे मूळ नाव भीमराव सपकाळ असे होते.. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी सकपाळ असे होते. व आईचे नाव भीमाबाई सकपाळ, असे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वडील महू येथे सैनिकी शाळेमध्ये नोकरीला होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वडील १८९३ मध्ये नोकरीमधून निवृत्त झाले. तेव्हा परत महाराष्ट्रातील सातारा येथे कुटुंबासह आपल्या मूळ गावी राहण्यास आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वयाच्या ५ व्या वर्षी शाळेत घातले. त्यांच्या वयाच्या ६ व्या वर्षी आईचा मृत्यू झाला. त्या काळात लहान वयातच भीमरावांना नेहमीच अस्पृश्यतेचे चटके समाजात सहन करावे लागले. पण त्यातूनही आपल्या लक्ष्यावर कायम स्थिर राहून प्रेरणा घेत राहिले. लहानपणीच भीमराव खूप हुशार विद्यार्थी असल्याने त्यांच्या वर्गातील शिक्षकांचे आवडते विध्यार्थी झाले. त्या शिक्षकांनीच ‘आंबवडेकर’ हे त्यांचे आडनाव बदलून ‘आंबेडकर’ असे लिहिले.
भीमरावांचे प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांचे नाव मुंबईच्या प्रसिद्ध असलेल्या एलफिन्स्टन हायस्कूलमध्ये नाव दाखल केले. आणि त्यानंतर सर्व कुटुंबसह पटेल मजूर कॉलनीमध्ये भाड्याच्या घरात राहायला गेले. त्या पटेल मजूर कॉलनीत चाळीच्या गजबजाट असायचा त्या मुळे भीमरावांचा अभ्यास नीट होत नव्हता. म्हणून मध्यरात्री सकाळच्या २ वाजताच उठून ते अभ्यासाला बसत असत. दुपारी चनीं रोड जवळील उद्यानात ते अभ्यासाला जात असत. तिथे केळुसकर नावाचे व्यक्ती भेटले, केळुसकर हे एक विद्वान होते. भीमरावांची ओळख केळुसकर यांच्याशी झाली. केळुसकर गृहस्थांशी राहून ते खूप काही चांगले शिकत गेले. इ. स. १९०७ साली भीमराव आंबेडकर मॅट्रिक परीक्षा पास झाले.
डॉ. भीमराव आंबेडकर यांचे लग्न
डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या वयाच्या सतराव्या वर्षीच त्यांचे लग्न दापोलीच्या रमाबाई यांच्याशी झाले. त्यावेळी रमाबाई हे नऊ वर्षाच्या होत्या. त्यानंतरही बाबासाहेब यांचे अभ्यास सुरूच होते.डॉ. भीमराव आंबेडकर यांचे दुसरे लग्न
आंबेडकरांच्या पहिल्या पत्नीचे नाव होते रमाबाई. त्यांचे इ. स.1935 मध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा 1940 चा उत्तरार्धात पूर्ण केल्यानंतर त्यांना झोपेची कमतरता झाल्याने त्यांच्या पायात न्यूरोपॅथिक वेदना झाल्या. ते इन्सुलिन आणि होमिओपॅथिक औषध घेत होते. ते बॉम्बे उर्फ मुंबई येथे उपचार साठी गेले आणि तेथेच त्यांना डॉक्टर शारदा कबीर यांच्याशी भेट झाली. आणि डॉक्टर शारदा कबीर यांच्याशी 15 एप्रिल 1948 रोजी नववी दिल्ली येथे त्यांच्या दुसरा विवाह झाला. डॉक्टर शारदा कबीर यांना माई किंवा माईसाहेब म्हणून प्रचलित झालेल्या डॉक्टर शारदा कबीर यांचे निधन 29 मे 2003 रोजी मेहरोली नवी दिल्ली येथे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले.डॉ. भीमराव आंबेडकर सेनेमध्ये लेफ्टनंट च्या पदावर
बाबासाहेब आंबेडकर यांची घरची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याकडून श्री केळुस्करांनी त्यांना महिन्याच्या वीस रुपयांची शिष्यवृत्ती मिळवून दिली. त्यावेळेस इसवी सन 1912 मध्ये ते बीए पास झाले मग बडोदा येथे रियासतीत ते त्यांच्या सेनेमध्ये लेफ्टनंट च्या पदावर नोकरी मिळाली.डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या वडिलांचा मृत्यू
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नोकरी ला रुजू होऊन पंधरा दिवस झाले. त्यानंतर लगेच मुंबईला वडिलांना आजारपणाची तार मिळाली व इ. स. 1993 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. आता सर्व कुटुंबाची जबाबदारी बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आली. बाबासाहेबांना समजले की बडोद्याच्या महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या कडून शिष्यवृत्ती मिळते. आणि या महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या अटी शर्तीनुसार दहा वर्ष काम करावे लागते. त्यानंतरच ही शिष्यवृत्ती मिळते म्हणून त्यांनी बडोदा च्या संस्थात दहा वर्ष नोकरी केली. आणि 12 जुलै 1913 रोजी ते न्यूयॉर्क ला पोहोचले.![]() |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळेचा दाखला : Dr B.R. Ambedkar Information in Marathi |
डॉ. भीमराव आंबेडकर यांचे कोलंबिया विद्यापीठात पीएचडी
1915 मध्ये बाबासाहेब एम ए परीक्षा पास झाले. व 1916 मध्ये ते कोलंबिया या विद्यापीठात त्यांना पीएचडी पदवी पूर्ण केली. आणि तेथून ते लंडनला गेले तेथेही त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटेक्निक सायन्स या विद्यापीठात त्यांनी अर्थशास्त्र व राजनीति शासनाच्या अभ्यास पूर्ण केला.1916 मध्ये त्यांच्या शिष्यवृत्तीच्या कालावधी संपला. तेव्हा ते तेथून बडोद्याच्या संस्थानात सेनेच्या सचिवा पदी नोकरी केली. तेथे त्यांच्यापेक्षा म्हणजे सचिवाच्या खालच्या पदावर असलेल्या अधिकारी व कामगार यांनी त्यांच्या अधिकार मानला नाही. म्हणून अपमानित झाल्यानंतर 1917 मध्ये नोकरी सोडून ते परत मुंबईला निघून आले.
डॉ. भीमराव आंबेडकर यांना छत्रपती शाहू महाराज यांची मदत
1918 च्या नोव्हेंबर मध्ये 450 रुपये या पगारावर त्यांना सिडन हॅम कॉलेजमध्ये प्रोफेसर पदी नियुक्ती झाली. त्यानंतरही बाबासाहेब आंबेडकर उच्च शिक्षण घेण्यासाठी अस्वस्थ होते. तरीही ते कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज व त्यांच्या मित्रांच्या मदतीने इसवी सन 1920 मध्ये इंग्लंडला जाऊन ते बॅरिस्ट्रीजची शिक्षण पदवी पूर्ण केली. त्यानंतर ते पुन्हा जर्मनी तीन महिने थांबले. जर्मनीमध्ये त्यांनी बँन विश्वविद्यालय मध्ये अर्थशास्त्राचे शिक्षण पूर्ण केले.डॉ. भीमराव आंबेडकर यांचे बहिष्कृत हितकारणी
वकील काय, नोकरी काय, असे संबोधत प्रत्येक ठिकाणी त्यांना अस्पृश्यता हाड येत होती म्हणून त्यांनी मागासलेल्या वर्गांसाठी आणि दलित जातींसाठी नेतृत्व करायला सुरुवात केली. शोषित पीडितांच्या उद्धारासाठी ते कटिबद्ध झाले नंतर ते देशात जागोजागी अनेक संस्था सुरू केल्या.त्यावेळी मुंबईत प्रथम बहिष्कृत हितकारणी सभा उघडली. बहिष्कृत हितकारणी या संस्थेमार्फत मागासवर्गीय आणि अस्पृश्य वर्गांसाठी त्यांनी शाळा सुरू केल्या व विद्यार्थीसाठी वस्तीगृह, ग्रंथालय सुरू केले. मागासवर्गीय लोकांसाठी त्यांनी सरकारकडून नोकरीची मागणी केली. आणि तेव्हा त्या सरकारला मान्य करावेच लागले सरकारी आदेश निघाला त्यानंतर सरकारमान्य सहायता मिळाल्या. अशा वेगवेगळ्या संस्थांमध्ये त्यांना अस्पृश्य द्यावेच लागले.
एका बाजूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरकारकडून मागासवर्गीयांना न्याय मिळवून देत होते व दुसऱ्या बाजूने अंधविश्वासाच्या वाईट चालीरीती मुळातच उखडून टाकल्या आणि त्यांचे असे अनेक प्रयत्न यशस्वी झाले नंतर ते लोकांसाठी पाणी प्रश्न देखील सोडवले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अमेरिकेत प्रवास
1913 मध्ये ते अमेरिकेत प्रवास केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आजपर्यंत कधीही न मिळालेले समानतेच्या व्यवहार अनुभवायला मिळाल्यानंतर ते लिंकन व वाशिंग्टन सारख्या जीवनच पुस्तक वाचून त्यांना प्रेरणा मिळाली.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू : Dr BR Ambedkar death date
या भारत देशातील विश्वरत्न कार, भारतरत्न कार, महान क्रांतिकार महामानवाचा मृत्यू दि. ६ डिसेंबर १९५६ रोजी झाला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर वर 10 ओळी माहिती मराठीत : 10 lines on dr b.r. ambedkar Information in Marathi
- त्यांचा जन्म 14 एप्रिल 1981 रोजी मध्य प्रदेशात झाला.
- त्यांनी अनेक सामाजिक कलंक आणि अस्पृश्यतेची प्रथा नष्ट केल्यामुळे ते दलित समाजातील एक नेता किंवा धर्मयुद्ध म्हणून प्रसिद्ध होते.
- सन 1956 मध्ये, ते बौद्ध धर्माकडे वळले आणि हिंदू धर्माचा त्याग केला.
- 1912 मध्ये, बॉम्बे विद्यापीठातून, बी.आर. आंबेडकरांनी त्यांचा राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र अभ्यासक्रम पूर्ण केला होता.
- सन 1916 पर्यंत, त्यांनी त्यांचा डॉक्टरेट प्रबंध पूर्ण केला आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अर्थशास्त्राचा अभ्यासही पूर्ण केला.
- भारतीय राज्यघटनेतील समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाच्या डॉ. बी आर आंबेडकर यांनी लिहिल्या होत्या.
- त्याच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी, तो अमेरिकेत गेला आणि न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेतले.
- 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ते देशाचे पहिले कायदा मंत्री होते.
- ते भारतीय राज्यघटने मागील मेंदू देखील आहेत.
- त्यांना भारतीय कोमहाराष्ट्राचे जनक म्हणून देखील संबोधले जाते
महार बटालियन स्थापना
जुलै 1941 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची व्हाईसरॉय एक्सिक्युव कॉन्सिलच्या डिफेन्स अॅडवायारी कमिटीवर नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून पुन्हा महार बटालियनची स्थापना करण्यासाठी ब्रिटीश सरकारवर दबाव आणला. त्यामुळे अखेर 1 ऑक्टोबर 1941 मध्ये लेफ्टनंट जनरल कर्नल जोहनसन यांच्या 13 व्या फ्रंटियर फोर्स रायफल्सच्या तुकडीत महार रेजिमेंट बटालियनची वेळगाव, कर्नाटक येथे स्थापन करण्यात आली. तसेच महार बटालियनची दुसरी महार रेजिमेंट बटालियन लेफ्टनंट जनरल कर्नल किरवान आणि मेजर भोलाजी रांजणे यांच्या नेतृत्वात कामठी, नागपूर येथे स्थापन करण्यात आली.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षक -
कृष्णाजी केशव आंबेडकर (१८५५-१९३४) सातारा येथील सरकारी मराठी माध्यमिक शाळेत ७ नोव्हेंबर १९०० रोजी भीमरावांनी इंग्रजी पहिल्या वर्गात नाव नोंदले. या शाळेतील आंबेडकर गुरुजींचा भीमरावांवर विशेष लोभ होता. त्याकाळच्या शिवाशिवीच्या कर्मठ जातिभेदाच्या काळात ते ब्राह्मण असूनही या आपल्या लाडक्या (भीवा) अस्पृश्य विद्यार्थ्यासाठी घरून पोळी-भाजी बांधून आणत. त्यांनी भीमरावांचे 'आंबावडेकर' हे आडनीड आडनाव बदलून आपले स्वतःचे 'आंबेडकर' हे सुटसुटीत नाव दिले व तशी शाळेच्या रजिस्टर बुकात नोंद केली. त्यांचे १२ डिसेंबर १९३४ ला साताऱ्याला निधन झाले.इंग्लंड चे डॉ. वेलबी यांनी बाबासाहेबांकडून माफी मागितली
इंग्लंडवरून भारतात डॉ. वेलबीचे एक कमिशन आले होते. या कमिशनला रुपयाच्या विनिमयाचा दर ठरवायचा होता. यासाठी जगभरातील अर्थशास्त्रज्ञांना निमंत्रित केले होते आणि त्यांनी या विनिमयाच्या दराबद्दल मांडलेली मते ऐकली, शेवटचे मत डॉ. बाबासाहेब मांडणार होते, इतक्यात डॉ. वेलबी बाबासाहेबांना म्हणाले, 'डॉ. आंबेडकर, मी जगातील प्रसिद्ध विद्वान अर्थशास्त्रज्ञांची मते व संदर्भ ऐकले आहेत. तेव्हा आपले मत मला ऐकण्याची आवश्यकता आता वाटत नाही!' यावर बाबासाहेब नम्र व शांतपणे म्हणाले,'डॉ. वेलबी आपण ज्या विद्वान व प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञांची जी मते व संदर्भ ऐकलेत त्या विद्वान व प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञांनी ज्या पुस्तकातील हे संदर्भ सांगितले त्या पुस्तकांचा मी लेखक आहे. त्या पुस्तकांतील काही भाग लिहिणे अजून बाकी आहे. तो मीच पूर्ण करू शकतो!' हे ऐकून डॉ. वेलबी खाली उतरले. बाबासाहेबांच्या हातात हात घालून माफी मागितली व रुपयाच्या विनिमयाचा दर ठरवण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर सोपवले.
![]() |
Dr B.R. Ambedkar Information in Marathi : Dr B.R. Ambedkar Degrees List |
Dr B.R. Ambedkar Degrees List
- Dr. BHIMRAO AMBEDKAR ( 1891-1956) B.A., M.A., M.Sc., D.Sc., Ph.D.. L.L.D., D.Litt., Barrister-at-La w.
- B.A.(Bombay University) Bachelor of Arts,
- MA. (Columbia university) Master Of Arts,
- M.Sc.(London School of Economics) Master Of Science,
- Ph.D. (Columbia University) Doctor of philosophy,
- D.Sc. (London School of Economics) Doctor of Science,
- L.L.D. (Columbia University) Doctor of Laws,
- D.Litt.( Osmania University) Doctor of Literature,
- Barrister-at-La w (Gray's Inn, London) law qualification for a lawyer in royal court of England. Elementary Education, 1902 Satara,
- Maharashtra Matriculation, 1907,
- Elphinstone High School, Bombay Persian etc.,
- Inter 1909, Elphinston e College,
- Bombay Persian and English B.A,
- 1912 Jan, Elphinstone College, Bombay,
- University of Bombay. Economics & Political Science
- M.A 2-6-1915 Faculty of Political Science, Columbia University,
- New York, Main-Economics Ancillaries- Soc iology,
- History Philosophy, Anthropology,
- Politics Ph.D 1917 Faculty of Political Science, Columbia University, New York,
- 'The National Divident of India - A Historical and Analytical Study M.Sc
- 1921 June London School of Economics,
- London 'Provincial Decentralization of Imperial Finance in British India' Barrister-at-Law 30- 9-1920 Gray's Inn,
- London Law D.Sc 1923 Nov London School of Economics,
- London "The Problem of the Rupee - Its origin and its solution' was accepted for the degree of D.Sc. (Economics). LLD (Honoris Causa) 5-6-1952 Columbia University,
- New York For HIS achievements, Leadership and authoring the consti-tution of India D.Litt (Honoris Causa)
- 12-1-1953 Osmania University, Hyderabad For HIS achievements.
- Lead ership and writ-ing the constitution of India
भारत देशासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे योगदान आहे
- • रोजगार एक्सचेंजची स्थापना. ( Employment Exchange )
- • कर्मचारी राज्य विमा (ESI) ( Employees State Insurance )
- • कामाचे तास 12 वरून 8 तासांपर्यंत कमी केले. ( Working Hours 12 to 8 Hrs )
- • महिलांसाठी प्रसूती रजा ( Maternity Leaves )
- • ट्रेड ऑफ युनियनसाठी अनिवार्य मान्यता ( Compulsory Recognition for Trade of Union )
- • महागाई भत्ता (DA) ( Dearness Allowance )
- • हॉलिडे पे सशुल्क सुट्ट्या ( Paid Holidays )
- • आरोग्य विमा आरोग्य विमा ( Health Insurance )
- • कायदेशीर संप कायदा ( Legal Strike Act )
- • भविष्य निर्वाह निधी भविष्य निर्वाह निधी (PF) (Provident Fund )
- • कामगार कल्याण निधी ( Labour Welfare Fund )
- • तांत्रिक प्रशिक्षण योजना ( Technical Training Scher )
- • केंद्रीय सिंचन आयोग ( Central Irrigation Commission )
- • वित्त आयोगाची निर्मिती वित्त आयोगाची तरतूद ( Provision of Finance Commission )
- • मतदानाचा अधिकार – ( Right to Vote )
- • भारतीय सांख्यिकी कायदा ( Indian Statistical Law )
- • सेंट्रल टेक्निकल पॉवर बोर्ड ( Central Technical Power Board )
- • हिराकुड धरण ( Hirakud Dam )
- • दामोदर व्हॅली प्रकल्प ( Damodar Valley Project)
- • ओडिशा नदी प्रकल्प ओरिसा नदी ( Orissa River )
- • भाक्रा नांगल धरण ( Bhakra Nangal Dam )
- • सोन नदी खोरे प्रकल्प ( The Sone River Valley Project )
- • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना ( Reserve Bank of India )

जगातील शंभर महा विद्वानांच्या यादीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रथम नाव
अमेरिकेच्या कोलंबिया युनिव्हर्सिटी जगातील शिक्षा संस्थांमध्ये प्रमुख मानली गेली आहे. डॉ. भीमराव आंबेडकरांनी याच विश्वविद्यालयात उच्च दर्जाचे शिक्षण घेतले होते. येथील विश्व विद्यालयाच्यादृष्टीने त्यांनी जाती संस्थेच्या विनाशाचा प्रमुख रुपात अध्ययन केले होते. सन १६५४ मध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटीची स्थापना झाली होती. या संस्थेला २५० वर्षे पूर्ण झाल्यानंतर कोलंबियाने आपल्या संस्थेतील आजी-माजी विद्यार्थ्यांतून १०० महान विद्वानांची जादी जाहीर केली.त्या यादीत डॉ. भीमराव आंबेडकरांचे नाव प्रथम क्रमांकावर होते. डॉ. बी. आर. आंबेडकर या संस्थेत १९१६ मध्ये विद्याथीं होते. जगाच्या महान विद्वानांच्या यादीत अमेरिकेच्या तीन राष्ट्रपतींचे नाव सुद्धा आहेत, आणखी काही देशातील सहा राष्ट्रध्यक्षही आहेत. किती तरी असे विद्वान आहेत, ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाले आहेत. एवढेच नाही तर या यादीमध्ये आयन्स्टीन नावाचा महान संशोधन सहाव्या क्रमांकावर होता.
अमेरिकी मीडियामध्ये या बातमीची फार मोठी चर्चा आहे; परंतु भारतीय मीडियामध्ये या चर्चेचं कुठेही नाव नाही. शंभर महाविद्वानांना निवडल्यानंतर जगभरातील विद्वानांच्या या कमिटीने डॉ. भीमराव आंबेडकरांचे नाव प्रथम क्रमांकावर ठेवले व त्यानंतर या सर्वांचे नाव लिहिल्या गेले. या स्मारकाला कोलंबिया विश्वविद्यालयाच्या एका प्रमुख जागेत लावल्या गेले. भारताच्या या महान व्यक्तीचे नाव असल्यानंतरसुद्धा भारतीय मिडियात या महान
बातमीला जागा मिळू शकली तर नाहीच परंतु कोलंबिया ऑस्कर युनिव्हर्ससीटीनी भारतातील शासनकर्त्यांना (सरकारला) लिहून पाठविले आहे की, तुमच्या देशातील या महान व्यक्तीला हे सन्मानपत्र मिळाले आहे, तुम्ही ही सन्मानपत्र घेऊन जा, परंतु येथील सरकार ते आणू शकली नाही. (परिवर्तन चर्चा, दि. ५ नोव्हेंबर २०११ वरून) अमेरिकेच्या एका विश्वविद्यालयाने एक ग्रंथ प्रकाशित केला आहे, त्याचं नाव 'दी इवेन्टस मूड द होल वर्ड' आहे. आता-आता 'मेकर्स ऑफ दी वर्ड' नावाचे हॉवर्डमधून प्रकाशित ग्रंथामध्ये निवडक १०० विद्वानांचे नाव नोंदविण्यात आले होते. त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर महाकारुणिक बुद्धांचे आणि चौथ्या क्रमांकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव आहे.
भारतातील डॉ. बी. आर. आंबेडकरांसारख्या महान सूर्याला येथील मनुवादी ढगाळांनी कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तरी, हा सूर्य या जातीयवादी ढगाळांना बाजूला सारून आपल्या तेजाने जगाला प्रकाशित करीत आहे. म्हणूनच डॉ. बाबासाहेव आंबेडकर भारतरत्न नसून, विश्वरत्न आहेत. एवढेच नाही तर २००५ मध्ये जगातील ४० विद्वानांपैकी सर्वश्रेष्ठ विद्वान म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कोलंबिया विश्वविद्यालयाने घोषित केले व त्याचबरोबर 'भीमराव आंबेडकर फाउंडिंग फादर ऑफ माडर्न इंडिया' नावाचा किताब सुद्धा बहाल करण्यात आला. एकीकडे कोलंबिया विश्वविद्यालयात बाबासाहेबांना 'फाऊंडिंग फादर ऑफ माडर्न इंडिया' म्हणून गौरवितात तर दुसरीकडे त्यांच्यात देशात त्यांच्या विरोधात लिखाण केले जाते.
अमेरिकी मीडियामध्ये या बातमीची फार मोठी चर्चा आहे; परंतु भारतीय मीडियामध्ये या चर्चेचं कुठेही नाव नाही. शंभर महाविद्वानांना निवडल्यानंतर जगभरातील विद्वानांच्या या कमिटीने डॉ. भीमराव आंबेडकरांचे नाव प्रथम क्रमांकावर ठेवले व त्यानंतर या सर्वांचे नाव लिहिल्या गेले. या स्मारकाला कोलंबिया विश्वविद्यालयाच्या एका प्रमुख जागेत लावल्या गेले. भारताच्या या महान व्यक्तीचे नाव असल्यानंतरसुद्धा भारतीय मिडियात या महान
बातमीला जागा मिळू शकली तर नाहीच परंतु कोलंबिया ऑस्कर युनिव्हर्ससीटीनी भारतातील शासनकर्त्यांना (सरकारला) लिहून पाठविले आहे की, तुमच्या देशातील या महान व्यक्तीला हे सन्मानपत्र मिळाले आहे, तुम्ही ही सन्मानपत्र घेऊन जा, परंतु येथील सरकार ते आणू शकली नाही. (परिवर्तन चर्चा, दि. ५ नोव्हेंबर २०११ वरून) अमेरिकेच्या एका विश्वविद्यालयाने एक ग्रंथ प्रकाशित केला आहे, त्याचं नाव 'दी इवेन्टस मूड द होल वर्ड' आहे. आता-आता 'मेकर्स ऑफ दी वर्ड' नावाचे हॉवर्डमधून प्रकाशित ग्रंथामध्ये निवडक १०० विद्वानांचे नाव नोंदविण्यात आले होते. त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर महाकारुणिक बुद्धांचे आणि चौथ्या क्रमांकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव आहे.
भारतातील डॉ. बी. आर. आंबेडकरांसारख्या महान सूर्याला येथील मनुवादी ढगाळांनी कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तरी, हा सूर्य या जातीयवादी ढगाळांना बाजूला सारून आपल्या तेजाने जगाला प्रकाशित करीत आहे. म्हणूनच डॉ. बाबासाहेव आंबेडकर भारतरत्न नसून, विश्वरत्न आहेत. एवढेच नाही तर २००५ मध्ये जगातील ४० विद्वानांपैकी सर्वश्रेष्ठ विद्वान म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कोलंबिया विश्वविद्यालयाने घोषित केले व त्याचबरोबर 'भीमराव आंबेडकर फाउंडिंग फादर ऑफ माडर्न इंडिया' नावाचा किताब सुद्धा बहाल करण्यात आला. एकीकडे कोलंबिया विश्वविद्यालयात बाबासाहेबांना 'फाऊंडिंग फादर ऑफ माडर्न इंडिया' म्हणून गौरवितात तर दुसरीकडे त्यांच्यात देशात त्यांच्या विरोधात लिखाण केले जाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दिव्य संदेश- हिंदीत : Dr. Babasaheb Ambedkar's Divine Message - In Hindi
१८ मार्च १९५६ साली आग्रा येथील जाहिर सभेत बाबासाहेब राजकारण करणाऱ्या आपल्या अनुयायांना अतिशय महत्वाचा पुढील संदेश देतात- "यदि कोई राजा तुम्हे अपने महलोंमें बुलाता है, तो तुम बडे खुशीसे जाना, लेकिन अपने झोपडी को आग लगाकर मत जाना, क्योंकी, किसी दिन राजासे तुम्हारा झगडा हो गया, और उसने तुम्हे अपने महल से निकाल दिया, तो कहाँ रहोगे? तुम बिकना चाहो तो बिक जाव, लेकिन अपने संघटनको बरबाद मत करना, मुझे अन्य लोगोसे खतरा नही 'है', मुझे अपनो से ही बहुत खतरा है।जगातील प्रत्येक रेकॉर्ड बाबासाहेबांच्या नावावर आहे
- 1. भारतातील सर्वात शिक्षित व्यक्ती
- 2. जो सर्वाधिक पुस्तके लिहितो,
- 3. जे जलद गतीने टाइप करतात,
- 4. जो सर्वाधिक शब्द टाइप करतो,
- 5. सर्वाधिक हालचाल करा,
- 6. ज्यांनी महिला हक्कांसाठी संसदेचा राजीनामा दिला,
- 7. जे दलित आणि मागास लोकांचे हक्क सुनिश्चित करतात,
- 8. चौकाचौकात मनुस्मृतीचे दहन करणारे,
- 9. जातिवाद संपवण्यासाठी आंतरजातीय विवाह करणारे,
- 10. ज्यांनी गरीब आणि पीडितांच्या हक्कासाठी 4 मुलांचे बलिदान दिले,
- 11. जे 2 लाख पुस्तके वाचतात आणि लक्षात ठेवतात,
- 12. भारताची राज्यघटना लिहिली,
- 13. पूना करार लिहिला गेला,
- 14. सायलेंट हिरो मासिक प्रकाशित,
- 15. बहिष्कृत वर्तमानपत्र प्रकाशित केले,
- 16. सर्वात वेगवान लेखक,
- 17. जे दोन्ही हातांनी लिहितात,
- 18. ज्याने गांधीजींना जीवनदान दिले,
- 19. सर्वात सक्षम बॅरिस्टर,
- 20,मुंबईच्या सेठच्या मुलाची खोट्या खटल्यातून निर्दोष मुक्तता करणारा
- 21. जे योग करतात,
- 22. सर्वात प्रामाणिक,
- 23. जे 18 ते 20 तास अभ्यास करतात,
- 24. जे सरदार पटेलांना ओबीसी समजतात
- 25 ज्यांनी शाळेबाहेर बसून अपमान सहन करून उच्च शिक्षण घेतले,
- 26. ज्यांनी आपल्या सर्वांच्या भल्यासाठी आपली पत्नी रमाबाई गमावली
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती वाचा : Dr B.R. Ambedkar Information in Marathi
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना 9 भाषा अवगत होत्या.
१ मराठी (मातृभाषा), २ हिंदी, ३ संस्कृत, ४ गुजराती, ५ इंग्रजी, ६ पारशी, ७ जर्मन, ८ फ्रेंच, ९ पाली, महाराष्ट्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले, जे "लेखन आणि भाषणे खंड" आहेत ते प्रकाशित केले आहेत. तसेच "पाली व्याकरण" आणि "शब्दकोश" देखील प्रकाशित केले आहेत. महामानव बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या जीवनात विविध विषयांवर ५२७ हून अधिक भाषणे दिली.
बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेत मांडलेली विधेयके
- 1 महार वेतन बिल,
- 2 हिंदू कोड बिल,
- 3 लोकप्रतिनिधी विधेयक,
- 4 खोती विधेयक,
- 5 मंत्र्यांचे पगार बिल,
- 6 कामगारांचे पगार बिल,
- 7 रोजगार विनिमय सेवा,
- 8 पेन्शन बिल,
- 9 भविष्य निर्वाह निधी (PF)
बाबासाहेबांचा सत्याग्रह (चळवळ)
- 1 महाड चळवळ 20/3/1927,
- 2 मोहाली (धुळे) आंदोलन 12/2/1939,
- 3 अंबादेवी मंदिर आंदोलन 26/7/1927,
- 4 पुणे परिषद चळवळ 4/6/1946,
- 5 पार्वती चळवळ 22/9/1929,
- 6 नागपूर आंदोलन 3/9/1946,
- 7 काळाराम आई चळवळ 2/3/1930,
- 8 लखनौ आंदोलन 2/3/1947,
- 9 मुखेडचे आंदोलन 23/9/1931
बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली सामाजिक संस्था
- 1 प्रथम स्थापन केलेली सामाजिक संस्था बहिष्कृत हितकारिणी सभा - 20 जुलै 1924
- 2 समता सैनिक दल 3 मार्च 1927
राजकीय संघटना
- 1 स्वतंत्र मजूर पक्ष 16 ऑगस्ट 1936
- 2 अनुसूचित जाती महासंघ 19 जुलै 1942
- 3 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया- 3 ऑक्टोबर 1957 धार्मिक संघटना
धार्मिक संघटना
- 1 भारतीय बौद्ध महासभा 4 मे 1955
शैक्षणिक संस्था
- 1 डिप्रेस्ड क्लास एज्युकेशन सोसायटी 14 जून 1928
- 2 पीपल्स एज्युकेशन सोसायटी- 8 जुलै 1945
- 3 सिद्धार्थ कॉलेज, मुंबई- 20 जून 1946
- 4 मिलिंद कॉलेज, औरंगाबाद 1 जून 1950
वर्तमानपत्रे, मासिके
- १ मूकनायक ३१ जानेवारी १९२०
- 2 वगळलेले भारत 3 एप्रिल 1927
- 3 समता 29 जून 1928
- 4 जनता 24 नोव्हेंबर 1930
- 5 प्रबुद्ध भारत-4 फेब्रुवारी 1956
बाबासाहेब आंबेडकर यांना मिळालेला सन्मान
- 1 भारतरत्न
- 2 (जागतिक कोलंबिया विद्यापीठातील महान मनुष्य)
- 3 द युनिव्हर्स मेकर (ओ अँड फोर्ड युनिव्हर्सिटी)
- 4 द ग्रेटेस्ट इंडियन (CNN, IBN आणि इतिहास)
बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना वैयक्तिक पुस्तके दिली.
(त्यांच्याकडे) एनसायक्लोपीडिया ऑफ ब्रिटानिका 1 ते 29 पुस्तके
- 1 इंग्रजी साहित्य- 1300 पुस्तके
- 2 राजकारण- 3,000 पुस्तके
- 3. युद्धशास्त्र 300 पुस्तके
- 4 अर्थशास्त्र 1100 पुस्तके
- 5 इतिहास- 2.600 पुस्तके
- 6 धर्म- 2000 पुस्तके
- 7 कायदे 5,000 पुस्तके
- 8 संस्कृत - 200 पुस्तके
- 9 मराठी 800 पुस्तके
- 10 हिंदी 500 पुस्तके
- 11 तत्वज्ञान (तत्वज्ञान) 600 पुस्तके
- 12. अहवाल – 1,000
- 13 संदर्भ साहित्य 400 पुस्तके
- 14 अक्षरे आणि भाषणे-600
- 15 चरित्रे – १२००
- 16 खंड
- 17 एनसायक्लोपीडिया ऑफ सोशल सायन्स खंड 1 ते 15
- 18 कॅथोलिक विश्वकोश खंड 1 ते 12
- 19 शिक्षण विश्वकोश
- 20 इतिहासकार हिस्ट्री ऑफ द वॉलून्स खंड 1 ते 25
- 21 पुस्तके दिल्लीत ठेवली - बौद्ध धर्म, पाली साहित्य, मराठी साहित्य - 2000 पुस्तके.
- 22 उर्वरित विषयांसाठी 2305 पुस्तके