23 ऑगस्ट 2023 हा एक ऐतिहासिक क्षण होता, कारण यापूर्वी कुठल्याही देशाने चंद्राच्यादक्षिण ध्रुवावर पोहोचू शकला नव्हता.
![]() |
चंद्रयान 3 संपूर्ण माहिती मराठीत : Chandrayaan 3 Information in Marathi |
चंद्रयान-3: Chandrayaan 3 Information in Marathi
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची महत्त्वाकांक्षी आणि अचंबित अशी मोहीम पूर्ण केली होती. चंद्रयान 3 ही भारतीय अंतराळ संशोधन संस्थे मार्फत (ISRO) द्वारे लाँच केलेली, चंद्रावरची तिसरी मोहीम होती. जी प्रथम चंद्रयान-1 दुसरी चंद्रयान - 2 नंतर, आणि तिसरी चंद्रयान - 3 अशा तिन्ही माध्यमातून भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करण्याचा विक्रम रचला होता. चंद्रयान 3 14 जुलै 2023 रोजी या मोहिमेचे प्रक्षेपण करण्यात आले होते. आणि 23 ऑगस्ट 2023 रोजी विक्रम लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडिंग केले होते.
लँडर विक्रममध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा देखील समावेश होता. जो कि, यामध्ये स्वायत्त लँडिंग प्रणाली होती, जे विविध अशा वेगवेगळ्या सेन्सर्स आणि कॅमेरे बसविलेले होते. विक्रम लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर Land करून त्या भागावर उतरल्यावर, तो रॉवरला बाहेर काढतो.
चंद्रयान-3 ची रचना तीन मुख्य घटक आहेत:
1. लँडर (विक्रम):
लँडरचा मुख्य उद्देश असा आहे कि, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर Land करून त्या भागावर अन्वेषण करणे तसेचलँडर विक्रममध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा देखील समावेश होता. जो कि, यामध्ये स्वायत्त लँडिंग प्रणाली होती, जे विविध अशा वेगवेगळ्या सेन्सर्स आणि कॅमेरे बसविलेले होते. विक्रम लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर Land करून त्या भागावर उतरल्यावर, तो रॉवरला बाहेर काढतो.
2. रॉवर (प्रज्ञान):
रॉवर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर फिरत असताना विविध वैज्ञानिक प्रयोग करेल. आणि रॉवर प्रज्ञान चंद्राच्या मातीचे नमुने घेणे, तापमान मोजणे आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पृष्ठभागाबद्दल माहिती संकलित करणे यांचा समावेश आहे.3. संचार यंत्रणा:
लँडरच्या च्या माध्यमातून पृथ्वीवर डेटा पाठवण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रणा आहे.चंद्रयान 3 ची कार्यप्रणाली कुठे होती?
चंद्रयान 3 ला श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षिप्त करण्यात आले. चंद्रयान 3 या मोहिमेची सर्व प्रक्रिया स्वायत्त होती, ज्यामुळे विक्रम लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सुरक्षितपणे उतरले.चंद्रयान-3 प्रक्षेपणाची प्रक्रिया कुठे होती ?
चंद्रयान-3 चे प्रक्षेपण हे GSLV Mk III रॉकेटद्वारे करण्यात आले. या रॉकेटने चंद्रयान-3 लँडर (विक्रम) ला पृथ्वीच्या कक्षा बाहेर पाठवले आणि नंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या कक्षेत प्रवेश केला.लँडिंग प्रक्रिया कशी होती?
लँडिंग प्रक्रियेदरम्यान, विक्रम लँडरने अनेक सेन्सर्सचा वापर करत त्याने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागाची तपासणी केली. यामध्ये लँडिंग क्षेत्राची उंची, गती आणि स्थिती यांची मोजणी करण्यात आली होती.चंद्रयान-3 यात वैज्ञानिक उद्दिष्टे काय होते?
चंद्रयान-3 या मोहिमेचे काही प्रमुख वैज्ञानिक उद्दिष्टे होते ते खालीलप्रमाणे आहेत:
- 1. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागाची मिळवणे.
- 2. चंद्राच्या मातीचे विश्लेषण, मातीतील खनिजे आणि रसायनांचे विश्लेषण करणे.
- 3. जल स्रोतांचा शोध: चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ जल स्रोतांचा शोध घेणे.
- 4. भौगोलिक संरचना: चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ भौगोलिक संरचनेचा अभ्यास करणे.
चंद्रयान-3 चे महत्त्व काय आहे.
चंद्रयान-3 ची यशस्वीता भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्वपूर्ण कामगिरी दर्शवते. या चंद्रयान तीन मोहिमेने भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली त्यानंतर या मोहिमेने भारतीय वैज्ञानिकांना नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यास प्रेरित करत होती.![]() |
चंद्रयान 3 संपूर्ण माहिती मराठीत : Chandrayaan 3 Information in Marathi |
जागतिक स्तरावर महत्त्व
चंद्रयान-3 ने जागतिक स्तरावर भारताचे स्थान मजबूत केले आहे. या मोहिमेमुळे भारताने लँडर (विक्रम) अंतराळ संशोधनात एक महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, ज्यामुळे इतर देशांमध्ये देखील भारताची प्रतिष्ठा वाढली आहे.चंद्रयान-3 नंतर भविष्यातील योजना कसे असतील?
चंद्रयान-3 नंतर ISRO ने आणखी काही महत्वाकांक्षी योजना तयार केल्या आहेत:
- 1. चंद्रयान-3 नंतर चंद्रयान-4: चंद्र मिशन, असेल जे अधिक गहन संशोधनासाठी डिझाइन केले जाईल.
- 2. मंगलयान-2 असेल जे की मंगळ ग्रहावर अधिक माहिती मिळवण्यासाठी नवीन मिशन.
- 3. आंतरराष्ट्रीय सहकार्य: देखील असेल जे की इतर देशांबरोबर सहकार्य करून संयुक्त मिशन्स योजना राबविणार.
चंद्रयान-3 चा ऐतिहासिक माहिती.
चंद्रयान-1
- चंद्रयान-1 ही भारताची पहिली चंद्र मोहीम होती, जी 2008 मध्ये प्रक्षिप्त करण्यात आली. या मोहिमेने चंद्रावर जलाचे प्रमाण किती आहे याचा शोध लावण्यास महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती.
चंद्रयान - 2 दुसरी मोहीम कशी होती?
- चंद्रयान-2 ही दुसरी चंद्र मोहीम होती, जी 2019 मध्ये प्रक्षिप्त झाली. या मोहिमेत लँडर आणि रॉवरचा समावेश होता, परंतु लँडिंग प्रक्रियेदरम्यान काही अडचणी आल्या. आणि लँडिंगकेले गेले नाही.
चंद्रयान-3 मध्ये कोण कोणते साधने समाविष्ट आहेत.
- 1. सपाटता सेन्सर: लँडिंग प्रक्रियेदरम्यान जमीन सपाट आहे का ते तपासण्यासाठी. सपाटता सेन्सर लावलेले आहे.
- 2. कॅमेरे: चंद्राच्या पृष्ठभागाचे चित्रण करण्यासाठी कॅमेरे लावलेले आहेत
- 3. तापमान मोजक: चंद्राच्या तापमानाची माहिती मिळवण्यासाठी, संशोधनातील योगदान यांनी तापमान मोजक लावलेले आहे.
निष्कर्ष
चंद्रयान 3 संपूर्ण माहिती मराठीत मोफत उपलब्ध करून देत आहे. चंद्रयान 3 ची हि माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या स्पर्धा परीक्षा देत असलेल्या प्रत्येक व्यक्ती कडे, हि माहिती शेअर करा. आमच्या सोअसिअल मिडीयाला जॉईन व्हा.