![]() |
प्रतिमाची (Imagery) संपूर्ण माहिती वाचा. : Imagery Information Pdf |
प्रतिमा (Imagery) म्हणजे काय?
Imagery म्हणजे ज्वलंत मानसिक प्रतिमा तयार करते त्यास Imagery असे म्हंटले जाते. प्रतिमा (Imagery) जे वाचकाला भूतकाळ किंवा भवीष्यकाळ आठवण्यास प्रवृत्त करतात. प्रतिमा (Imagery) मध्ये पाच मानसिक चित्रे, असते जे इंद्रियांपैकी एक गुंतागुंतीत असते. : एक दृष्टी, दुसरी आवाज, तिसरी चव, चौथा गंध आणि पाचवा स्पर्श. प्रतिमा (Imagery) हे सर्वात मजबूत साहित्यिक तंत्रांपैकी एक ज्वलंत उदाहरण आहे. कारण प्रतिमा (Imagery) वाचकाच्या वैयक्तिक अनुभवांशी भूतकाळ किंवा भवीष्यकाळ मधील आठवणींना जोडते.प्रतिमा (Imagery) दाखवणे किंवा सांगणे
प्रतिमा (Imagery) हि कोणत्याही वाचकाला किंवा बघणाऱ्या व्यक्तीला काही सांगत नाहीत ; ते उलट सामान्य प्रतिमा कशी आहे. आणि कशी दिसते ते वाचकाला दाखवतात.प्रतिमांची मुख्य व्याख्या?
प्रतिमा (Imagery) म्हणजे वाचक कर्ता च्या मनात मानसिक किंवा शारीरिक प्रतिमा चित्रे दिसते, त्यास सामान्य भाषेत प्रतिमा (Imagery) असे म्हटले जाते. तसेच एखादी कल्पना चा विचार तयार करतांना अनुभवाची कल्पना करणे, ऐकणे, चव घेणे, स्पर्श करणे आणि वास घेणे हि देखील संवेदी भाषेचा मुख्य एक भाग आहे.प्रतिमा (Imagery) चे पाच प्रकार : खालीलप्रमाणे
1. अनुभवाची कल्पना प्रतिमा (Imagery) :
शारीरिक, मानसिक प्रतिमा (Imagery) तयार करण्यासाठी नजरेत आणि देखाव्याच्या वर्णनात्मक भाषा देखील काल्पनिक प्रतिमा (Imagery) मध्ये वापरली जाते. उदाहरण: " सकाळी उगणारा सोनेरी सूर्य संध्याकाळी हळूहळू क्षितिजात बुडाला."2. ऐकणे, श्रवण विषयक प्रतिमा (Imagery) :
श्रवणशक्तीला मानसिक प्रतिमा आवाहन देते. उदाहरण: " शहराच्या किनाऱ्यावर आदळणाऱ्या समुंद्र लाटांचा आवाज."3. वास घेणे, न्यानेद्रीय प्रतिमा (Imagery) :
हव्याने येणारी वासाची भावना. उदाहरण: " स्वयंपाक घरात ताज्या भाजलेल्या भाजींचा सुगंध."
4. स्पर्श करणेची प्रतिमा (Imagery) :
हाताने एखाद्या वस्तू ला केलेला स्पर्शाची भावना. उदाहरण: "मोर पक्षी, असो किंवा पोपट या पक्षाचे पिसाचे कोमलता."
5. चव घेणेची प्रतिमा (Imagery) :
खातांना, जेवतांना, एखादी पदार्थची चवच्या भावना. उदाहरण: "पिकलेल्या आंबा किंवा जामून, द्राक्षे च्या गोडवा."
इमेजरीचे पाच अनुप्रयोग : खालीलप्रमाणे
- 1. साहित्य: नव्या - जुन्या कविता, कथा.
- 2. जाहिरात: सेवा, विक्रेते, उत्पादके.
- 3. चित्रपट आणि थिएटर: Video, Camera, यांच्या प्रतिमा.
- 4. कला आणि डिझाइन: Digital, 3D Video, 3D Photo प्रतिमा दृश्य.
- 5. शिक्षण: Video, Camera, यांच्या प्रतिमा शिकणे, Digital, 3D Video, 3D Photo प्रतिमा दृश्य दाखवणे.
इमेजरीचे पाच फायदे : खालीलप्रमाणे
- 1. मानसिक सर्जनशीलता वाढवते
- 2. मानसिक भावना जागृत करते
- 3. मानसिक स्मृती धारण सुधारते
- 4. मानसिक संप्रेषण सुलभ करते
- 5. मानसिक कल्पना शक्तीला प्रेरणा देते
प्रतिमा (Imagery) बद्दल लिहिताना, किंवा वाचतांना खालील प्रश्न विचारा:
- प्रतिमा (Imagery) किती ज्वलंत आहे?
- कामात कोण कोणत्या प्रकारच्या प्रतिमा मनात चालतात?
- प्रतिमांसाठी (Imagery) कोणते स्पष्टीकरण आवश्यक आहे?
- कामात प्रतिमा (Imagery) किती चांगल्या प्रकारे एकत्रित केल्या आहेत?
- प्रतिमांचा (Imagery) तुमच्यावर काय परिणाम होतो? तुम्ही त्यांना कसा प्रतिसाद द्याल?
- प्रतिमांच्या समूहामध्ये, प्रतिमा (Imagery) दुसऱ्या स्थानाऐवजी एका स्थानाशी संबंधित आहेत का?
Imagery Information Pdf Marathi