गावची स्थानिक स्वराज्य संस्थेची ग्रामपंचायतीचा कारभार सुरळितपणे चालण्यासाठी दर महिन्यात १ मासिक सभा घेणे बंधनकारक असते. आपल्या गावचा विकासकाम कसा चालू आहे आणि कशी योजना आखाली आहे. मासिक सभा मध्ये महिन्यातील कारभार जमा खर्च, किती झाले आणि कोणकोणते ठराव टाकले. या सर्व बाबीची विचार घेण्यासाठी ग्रामपंचायत मासिक सभा घेतली जाते, ती सभा नियम नुसार ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत बसण्याची परवानगी मिळणे बाबत अर्ज नमुना तसेच संपूर्ण माहिती यात आपण घेऊया…
ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत बसण्याची परवानगी मिळणे बाबत. नमुना अर्ज : Grampanchayat Masik Sabha Arj Namuna In Marathi
प्रति.
१) मा. गटविकास अधिकारी साो.
(उच्च श्रेणी) पंचायत समिती
२) ग्रामसेवक, ग्रामपंचायत
२) ग्रामसेवक, ग्रामपंचायत
( ग्रामपंचायत चे नाव लिहा )
पीआरसी/१०७७/२७०३/सीआर (२७३२) दि.११/०९/१९७८: सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना अशा सुचना देणे आवश्यक आहे की, त्यांनी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत बैठकीसाठी जास्तीत जास्त लोक हजर राहण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दयावी व योग्य ती उपाययोजना आखण्यात यावी.
२) मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबाबत चर्चा करणे व आढावा घेणे. किंवा सध्या चालू कामे माहिती देणे.
३) मुख्यमंत्री वयोश्री योजनेबाबत चर्चा करणे व आढावा घेणे. किंवा सध्या चालू कामे माहिती देणे.
४) १५ वा वित्त आयोगाच्या कामांबाबत चर्चा करणे. किंवा सध्या चालू कामे माहिती देणे.
५) रमाई, शबरी, मोदी आवास योजना लाभार्थी बाबत चर्चा करणे. किंवा सध्या चालू कामे माहिती देणे.
६) नशामुक्ती अभियान बाबत चर्चा करणे. किंवा सध्या चालू कामे माहिती देणे.
७) पेसा अंतर्गत कामाबाबत चर्चा करणे. किंवा सध्या चालू कामे माहिती देणे.
८) १५ वा वित्त आयोगाच्या कामाबाबत चर्चा करणे. किंवा सध्या चालू कामे माहिती देणे.
९) बालविवाह बाबत चर्चा करणे. किंवा सध्या चालू कामे माहिती देणे.
१०) विविध विकास कामांचा आढावा घेणे. किंवा सध्या चालू कामे माहिती देणे.
११) वृक्ष लागवड बाबत चर्चा करणे. किंवा सध्या चालू कामे माहिती देणे.
१२) प्रधानमंत्री आवास (ड )यावी प्रस्ताव किंवा सध्या चालू कामे माहिती देणे.
१३) म.अध्यक्ष साो. यांच्या आगाऊ परवानगीने आयत्या वेळी येणाऱ्या विषयावर चर्चा किंवा सध्या चालू कामे माहिती देणे.
- अर्जदार :- श्री. रा... .ता.
- विषय :- ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत बसण्याची परवानगी मिळणे बाबत.
- संदर्भ :- १) महाराष्ट्र शासन परिपत्रक क्र. पीआरसी/१०७७/२७०३/सीआर (२७३२) दि.११/०९/१९७८
- २) महाराष्ट्र ग्रामपंचायत (सभांबाबत) नियम १९५९
पीआरसी/१०७७/२७०३/सीआर (२७३२) दि.११/०९/१९७८: सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना अशा सुचना देणे आवश्यक आहे की, त्यांनी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत बैठकीसाठी जास्तीत जास्त लोक हजर राहण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दयावी व योग्य ती उपाययोजना आखण्यात यावी.
(संदर्भ: महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम)
महाराष्ट्र शासन परिपत्रक क्र. पीआरसी/१०७७/२७०३/सीआर (२७३२) दि.११/०९/१९७८ व महाराष्ट्र ग्रामपंचायत (सभांबाबत) नियम १९५९ [कलम १७६ (२) खंड (७)] मधील नियम १ टिप १ मधील स्वयंस्पष्ट तरतूदी नुसार मला ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत बसण्याची परवानगी देण्यात यावी हि नम्र विनंती.ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत कोणकोणते प्रश्न मुद्दे मांडावे.
ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत बसणाऱ्या लोकांसाठी विशेष म्हणून खास सरपंच आणि सचिव यांच्या उपस्थित खालील विषयावर चर्चा करण्यासाठी प्रश्न मुद्दे आयोजित करण्यात आली आहे.सभेपुढील विषय प्रश्न मुद्दे
१) मागील सभेचे प्रोसेडिंग वाचून माहिती देणे. किंवा सध्या चालू कामे माहिती देणे.२) मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबाबत चर्चा करणे व आढावा घेणे. किंवा सध्या चालू कामे माहिती देणे.
३) मुख्यमंत्री वयोश्री योजनेबाबत चर्चा करणे व आढावा घेणे. किंवा सध्या चालू कामे माहिती देणे.
४) १५ वा वित्त आयोगाच्या कामांबाबत चर्चा करणे. किंवा सध्या चालू कामे माहिती देणे.
५) रमाई, शबरी, मोदी आवास योजना लाभार्थी बाबत चर्चा करणे. किंवा सध्या चालू कामे माहिती देणे.
६) नशामुक्ती अभियान बाबत चर्चा करणे. किंवा सध्या चालू कामे माहिती देणे.
७) पेसा अंतर्गत कामाबाबत चर्चा करणे. किंवा सध्या चालू कामे माहिती देणे.
८) १५ वा वित्त आयोगाच्या कामाबाबत चर्चा करणे. किंवा सध्या चालू कामे माहिती देणे.
९) बालविवाह बाबत चर्चा करणे. किंवा सध्या चालू कामे माहिती देणे.
१०) विविध विकास कामांचा आढावा घेणे. किंवा सध्या चालू कामे माहिती देणे.
११) वृक्ष लागवड बाबत चर्चा करणे. किंवा सध्या चालू कामे माहिती देणे.
१२) प्रधानमंत्री आवास (ड )यावी प्रस्ताव किंवा सध्या चालू कामे माहिती देणे.
१३) म.अध्यक्ष साो. यांच्या आगाऊ परवानगीने आयत्या वेळी येणाऱ्या विषयावर चर्चा किंवा सध्या चालू कामे माहिती देणे.
Grampanchayat Masik Sabha Arj Namuna PDF
हेही वाचा :
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ग्रामपंचायत ग्राम सभा : Grampanchayat Masik Sabha Arj Namuna In Marathi
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम ३६ नुसार आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत (सभा बाबत) नियम १९५९ मधील तरतुदीनुसार ग्रामपंचायत ग्राम सभा दर महिन्यात घ्यावीच लागते. तसेच ग्रामपंचायत कायद्यातील कलमे, नियम, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार कलम ५ अन्वये प्रत्येक खेड्यासाठी एक ग्रामपंचायत असावी लागते.निष्कर्ष
ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत बसण्याची परवानगी मिळणे बाबत. नमुना अर्ज नमुना मोफत माहिती उपलब्ध करून देत आहे. Grampanchayat Masik Sabha Arj Namuna In Marathi हि माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या गावातील प्रत्येक व्यक्ती कडे, किंवा आपण शहरी भागात राहत असाल तर हि माहिती शेअर करा. अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती आम्ही शेअर करत असतो. म्हणून आम्ही सांगतो कि आमच्या सोअसिअल मिडीयाला जॉईन व्हा.
Follow Us