Sarpanch Prashikashan Information In Marathi : सरपंचांना कोणकोणते प्रशिक्षण दिले जाते संपूर्ण माहिती वाचा.
- 1) गावपातळीवर नमुना १ ते ३३ मध्ये विविध विषयांची माहिती भरण्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. विविध सभा कशा पार पाडाच्या याची माहिती दिली जाते.
- 2) विकसित भारत संकल्प यात्रा,ग्राम स्वच्छता अभियान, माझी वसुंधरा अभियान, या अभियानची अंमलबजावणी कशी करावी याबाबत सांगितले जाते.
- 3) गृह कर आणि पाणी कराच्या माध्यमातून विविध कर गोळा होतो. जमा निधीतून अंदाजपत्रक
- तयार करायचे असते, यासाठी काही सूचना सांगितल्या जातात.
- 4) ग्रामपंचायत प्रशासन चालविताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर मात करण्यासाठी कुठल्या कायदेशीर बाबी पूर्ण करायच्या यावर प्रशिक्षण दिले जाते.
खर्च झालेला निधी करणार वसूल.
प्रशिक्षणाला अनेकजन दांडी मारतात. यामुळे प्रशिक्षण कालावधीत शासकीय यंत्रणेकडून त्यांच्यावर होणार संपूर्ण खर्च वसूल करण्याची दंडात्मक तरतूद करण्यात आली आहे, यामुळे प्रशिक्षणाला टाळाटाळ करणाच्याकडून तरतूद झालेला निधी वसूल करण्यात येणार आहे
गाव पुढारी हे प्रशिक्षण करणे मुळात टाळतात. वित्त आयोगातील विविध निधी आणि शासनाच्या योजना राबविताना यातून मोठ्या अडचणी येतात.
#ग्रामपंचायत_ खालील माहिती देखील वाचा :
Follow Us