PM Surya Ghar Yojana In Marathi : पीएम सूर्य घर मोफत वीज प्रकल्प मंजूर ७५ हजार कोटी खर्च; १ कोटी घरांना फायदा झालेला आहे.
नवी दिल्ली: तब्बल ७५ हजार कोटी रुपयांच्या पीएम सौरऊर्जा छत योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाचे मंजुरी दिली आहे, या योजनेचा फायदा देशातील एक कोटी कुटुंबांना होणार आहे.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंत्रिमंडळातील बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, पीएम सूर्य धर मोफत बीज योजनेत एका कुटुंबाला दरमहा ३०० सुनिट मोफत वीज मिळू शकेल, या योजनेंतर्गत प्रति एक किलोवॉट सिस्टिमवर प्रत्येक कुटुंबाला ३० हजार रुपयांचे अनुदान मिळेल, तर २ किलोवॉटवर ६० हजार आणि 3 किलोवॉटवर ९० हजार इतके असेल.
३० हजार ते ९० हजार रुपयांचे अनुदान मिळेल. या योजनेंतर्गत, कोणतेही कुटुंब राष्ट्रीय प्रकल्पाची वैशिष्ट्ये या योजनेंतर्गत एक कोटी कुटुंबांना दरमहा ३०० युनिट मोफत वीज मिळेल. यामुळे महिनाला हजारों रुपयांची बचत सोलर प्रकल्पातून अतिरिक्त वीज विकून पैसा कमावता येईल.
- रहिवासी भागात सौरऊर्जा प्रकल्प उभारून ३० गिगावॉटवीजही तयार होईल,
- यामुळे कार्बन उत्सर्जनातही पुढील २५ वर्षात ७२० दशलक्ष टनधर्यंतची घट धित
- या योजनेत उत्पादक, लॉजिस्टिक, पुरवठा साखळी, विक्री आणि इतर सेवांच्या माध्यमातून १७ लाख रोजगार तयार होईल.
- पोर्टलला भेट देऊन अनुदानासाठी अर्ज करू शकते. छत सोलर स्कीमसाठी कुठल्याही विक्रेत्याची निवड करू शकतात. याशिवाय त्यांना कमी व्याजाने कर्जीरी मिटू शकते. याचचरोबर, सरकारने प्रत्येक
Free Solar Rooftop Yojana Apply Online Click Here
पीएम सुर्यघर योजना २०२४ : PM Surya Ghar Yojana In Marathi
जिल्ह्यात मडिल सोलर योजना बनवण्याचा निर्णवशी घेतला आहे. यासंदर्भात ग्रामीण भागातील लोकामध्ये जागरूक यावी, यासाठी या गावांना मागून तयार करण्यात येणार आहे.
निष्कर्ष
पीएम सूर्य घर मोफत वीज प्रकल्प मंजूर मोफत माहिती उपलब्ध करून देत आहे. PM Surya Ghar Yojana हि माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या गावातील प्रत्येक व्यक्ती कडे, किंवा आपण शहरी भागात राहत असाल तर हि माहिती शेअर करा. अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती आम्ही शेअर करत असतो. म्हणून आम्ही सांगतो कि आमच्या सोअसिअल मिडीयाला जॉईन व्हा.
Follow Us