Application Sample for Teacher Post Marathi : शिक्षक पदासाठी अर्ज कसा लिहावा याची संपूर्ण लेख वाचा. / नमस्कार, सर्वप्रथम तुम्ही संस्थेसोबत काम करण्यास उत्सुकता दाखवल्याबद्दल धन्यवाद! सदरील 1 जागा या संस्थेच्या अंतर्गत शाळाबाह्य वंचित मुलांसाठी बस्ती पातळीवर चालवण्यात येणाऱ्या उपक्रमात शिकवण्यासाठीच्या अर्धवेळ कामाच्या जागा आहेत.
शिक्षक पदासाठी अर्ज नमुना मराठी PDF / Application Sample for Teacher Post Marathi
- मा. सो. ( संस्थेचे नाव लिहा )
- यांच्या सेवेशी ( तालुक्याचे नाव लिहा )
- दिनांक लिहा
- अर्जदार चे पूर्ण नाव लिहा :
- संपूर्ण पत्ता लिहा
- सद्याच्या पत्ता लिहा
- पिन कोड लिहा
- ईमेल लिहा
- मोबाईल नंबर लिहा :
- विषय लिहा :
मी आपणास वरील विषयानुसार आपणास विनंती पूर्वक लेखी अर्ज करितो कि , आपल्या संस्थेत ( संस्थाचे नाव लिहा ) शिक्षक या पदासाठी रिक्त जागा आहे, असे आम्हाला सूचना आणि जाहिरात मिळालेली आहे, तरी मी आपणास ( गावाचे नाव पत्ता लिहा ) येथून आपल्या संस्थेला अर्ज करीत आहे. ( शिक्षक कोणत्या पदासाठी जागा आहे. त्या पदासाठी आपण पात्रता पूर्ण केलेली असेल ती माहिती लिहा )
मा. महोदय तरी मी आपणास सांगू ईश्चीत आहे कि, आपण काढलेल्या जागेत माझा अनुभव असून मी अम्गील दोन वर्षा पासु मुलांचे क्लासेस घेत आहे, माझी आर्थिक परिस्थिती खूप गरिबीची असून मी आणि माझा परिवार मध्ये कोणीही शासकीय निमशासकीय नौकरीला नाही, तरी आपल्या संस्थेत हि नवीन जागा निघाली असून मी अत्यंत खुश असून मी या पदासठी इस्छुकीने काम करेल.
तरी मा. महोदय यांनी माझे सर्व कागदपत्रे तपासणी करून मला पर्यायी मार्ग, देऊन या नौकरी ला आपली प्रतिक्रिया नक्कीच सांगावे . मी आपल्या संस्थेला मागील काही वर्षपासून ओळखत असून आपले संस्था चागली असून मला काम करण्यास आनंदी होईल. तसेच शिक्षक पदासाठी माझा या अर्जाचा विचार करावा. हि नम्र विनंती
- दिनांक
- तारीख
- आपले नाव लिहा
- सही
संस्थेत प्रवेश पत्र दिलेली असेल तर त्या मध्ये आपले सविस्थर माहिती लिहावी
- तुमचे संपूर्ण नाव
- संपूर्ण पत्ता
- संपर्क क्रमांक : पालकांचा देखील द्यावा.
- जन्मतारीख :
- शैक्षणिक पात्रता : ( आपले शिक्षण झालेले असेल ते कागदपत्रे सोबत जोडावे )
- अनुभव, कसोटी, पर्यायी मार्ग, आणि इतर महत्वाचे माहिती
दुसरे प्रकरण: शैक्षणिक क्षमता
- शिक्षण क्षेत्रातील अनुभव असलेली माहिती लिहावी.
- शैक्षणिक क्षेत्रातील कोणतेही संस्था किंवा संस्था असलेली माहिती लिहावी.
- शिक्षण संस्थेच्या मूल्यांकनात मिळालेले प्रमाणपत्र असलेली माहिती लिहावी.
तिसरे प्रकरण: कर्मचारी संस्थेतील अनुभव
- तुमचे कर्मचारी संस्थेतील कोणतेही पूर्व काम केल्याचे असलेली माहिती लिहावी.
- कोणत्या प्रमुख दैनिक कामांमध्ये सहायक किंवा सहायक काम असलेली माहिती लिहावी.
- तुम्ही हा अर्ज संपूर्ण करून संस्थेला सोपे, सुसंस्कृत, आणि मोलाचे बनवून पाठवू शकता.
शिक्षक पदासाठी अर्ज / Application Sample for Teacher Post Marathi
या मुलांमध्ये मुख्यतः कचरा-भंगार गोळा करणाऱ्या मुलांचा, बाल मजुरी करणाऱ्या तसेच असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांचा समावेश होतो. कामाचे स्वरूप साधारपणे खालील प्रमाणे असेल:- १. संस्थेच्या अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या वस्तीपातळीवरील केंद्रात शिकवणे. (रोज २:३० ते २.४५ तास)
- २. विद्यार्थी, पालक तसेच मुलांना दाखल केलेल्या शाळांमधील समन्वयक म्हणून काम करणे.
- ३. दैनंदिन गृह-भेटी तसेच पालकसभांची जबाबदारी घेणे.
शिक्षक पदासाठी सूचना/ Instructions Application Sample for Teacher Post Marathi :
या फॉर्म मधील माहिती इथेच न लिहिता स्वतंत्र कागदावर अथवा टाईप करून ई-मेल बर सविस्तर लिहन पाठवावी.
- प्रश्नांची उत्तरे मराठी, अथवा इंग्रजी यापैकी कुठल्याही भाषेत लिहिलेली चालतील.
- भरलेला फॉर्म स्कॅन करून Whats App अथवा ई-मेलव्दारे xyz@gmail.com आणि abc@gmail.com_ यावर पाठवावा.
- कृपया फोटोकाढून WhatsApp ने पाठवूनयेत.
- फॉर्मची पडताळणी केल्यानंतर तुमची मुलाखतीसाठी निवड झाली असल्यास तुम्हाला फोन / ई-मेलद्वारे कळवण्यात येईल.
- अधिक माहितीसाठी संपर्क.
- कामाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी संस्थेला भेट द्या.
शिक्षक पदासाठी Resume मध्ये काय काय लिहावे ? / Application Sample for Teacher Post Marathi
- नाव (Name):
- लिंग (Gender):
- फोन नं. (Mobile No.):
- इ-मेल आयडी (Email Id):
- सध्याचा पत्ता (Current Address):
- मूळपत्ता (Permanent Address)
- शिक्षण (Qualification):
- सध्याची नोकरी/व्यवसाय (Current profession):
- पूर्वीची नोकरी/ व्यवसायाचा अनुभव (Prior experience):
- तुम्ही वाचलेली व तुम्हाला आवडलेली अशी ५ पुस्तकांची नावे लिहा. (पुस्तकाचे नाव व लेखक).
- याआधी प्रत्यक्ष शिकविण्याचा अनुभव असल्यास त्याबद्दल थोडक्यात लिहा (१०० Beg).
- सामजिक क्षेत्राशी संबंधित तुमचे प्रत्यक्ष अनुभव असल्यास वर्णन करा.
- तुमच्या आयुष्यावर / विचारांवर / कृतींवर ज्यांचा प्रभाव पडला आहे अश्या १/२व्यक्तींबद्दल लिहा. असे का वाटते हे देखील नमूद करा(नातेवाईकसोडून)(२० ०शब्द).
- आजच्या शालेय शिक्षण व्यवस्थेबाबत तुमचे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही विचार वेगवेगळे वर्णन करा. (३००शब्द),
- तुमच्या मते शिक्षण अधिकार कायद्यातील सगळ्यात महत्त्वाच्या ३ तरतुदी कुठल्या? (१०० शब्द).