पेसा कायदा म्हणजे काय ? : What is Pesa Act? : PESA Act Information in Marathi
महाराष्ट्र सरकारने पेसा कायदाची अंमलबजावणी आणि अधिनियम कधी तयार केला ?
: When did the Maharashtra government implement the Pesa Act and create the act? : PESA Act Information in Marathi
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (III) 1959 मध्ये सुधारणा करून अमलात आणले आहे, अनुसूचित जमाती यांच्या क्षेत्रात आदिवासींना त्यांची संस्कृती, परंपरा आणि त्यांच्या भोवतालचा नैसर्गिक परिसर, वनक्षेत्र, वन्यजीव, गौणखनिजे, औषधी वनस्पती यांचे जतन करता यावे, म्हणून पंचायत (अनुसूचित क्षेत्र विस्तार) अधिनियम 1996 ची अंमलबजावणी करण्यात आली त्या नंतर परत, अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी वनहक्क अधिनियम 2006 अशा कायद्याद्वारे आदिवासी समाज बांधव यांना ग्रामसभांना विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत. आदिवासींच्या विकासासाठी शासनाने स्वतंत्र आदिवासी उपयोजना, बरोबर पेसा ग्रामपंचायतींना 5% थेट निधी लागू केलेली आहे.
आदिवासी पेसा कायदा काय आहे ? : What is Tribal Pesa Act ? : PESA Act Information in Marathi
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (III) 1959 मध्ये सुधारणा करून पेसा कायदा 1996 चे कलम 4(घ ) नुसार प्रत्येक ग्रामसभेला विवाद-तंट्यावर निर्णय देण्याची त्यांची संस्कृती, परंपरा, रूढी पद्धत यांचे जतन व वनक्षेत्र, वन्यजीव, संवर्धन करण्याचा अधिकार आहे. आणि पेसा कायद्याचे नियम नुसार नियम 17 नुसार 2014 पोट कलम नुसार ग्रामपंचायत, गाव खेडे, पाडे, वस्ती, गावांत शांतता , सुरक्षा आणि तंटामुक्ती साठी शांतता समिती गठीत करण्यात आले आहे.
पेसा कायदा किती राज्यात आहेत? : How many states have PESA Act ? : PESA Act Information in Marathi
6 राज्यात पेसा कायद्याची अंमलबजावणी झाली असून या प्रत्येक पंचायतींच्या तरतुदी नुसार (अनुसूचित क्षेत्रांचा विस्तार) 1996 चा कायदा हा भारताच्या अनुसूचित क्षेत्रात राहणाऱ्या आदिवासी समाजाच्या लोकांसाठी पारंपारिक ग्रामसभांद्वारे स्वतंत्र शाषन सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकारने लागू केलेला कायदा आहे. आदिवासींचे गावे, खेडे पाडे, वस्ती हे अनुसूचित क्षेत्रे आहेत असे, भारतीय राज्यघटनेच्या पाचव्या अनुसूचीने ओळख निर्माण करणारी क्षेत्रे आहेत.
महाराष्ट्र राज्यातील पेसा कायदा असलेले जिल्ह्यातील यादी खालीलप्रमाणे आहे. नावावर क्लिक केल्यानंतर माहिती मिळेल. : PESA Act Information in Marathi
- अकोला जिल्हा पेसा कायदा गावांची यादी लिंक : Akola District Pesa Act Village List Download PDF Click Here
- अमरावती जिल्हा पेसा कायदा गावांची यादी : Amravati District Pesa Act Village List Download PDF Click Here
- अहमदनगर जिल्हा पेसा कायदा गावांची यादी : Ahmednagar District Pesa Act Village List Download PDF Click Here
- उस्मानाबाद जिल्हा पेसा कायदा गावांची यादी : Osmanabad District Pesa Act Village List Download PDF Click Here
- औरंगाबाद जिल्हा पेसा कायदा गावांची यादी : Aurangabad District Pesa Act Village List Download PDF Click Here
- कोल्हापुर जिल्हा पेसा कायदा गावांची यादी : Kolhapur District Pesa Act Village List Download PDF Click Here
- गडचिरोली जिल्हा पेसा कायदा गावांची यादी : Gadchiroli District Pesa Act Village List Download PDF Click Here
- गोंदिया जिल्हा पेसा कायदा गावांची यादी : Gondia District Pesa Act List of Villages Download PDF Click Here
- चंद्रपुर जिल्हा पेसा कायदा गावांची यादी : Chandrapur District Pesa Act Village List Download PDF Click Here
- जळगाव जिल्हा पेसा कायदा गावांची यादी : Jalgaon District Pesa Act List of villages download PDF click here
- जालना जिल्हा पेसा कायदा गावांची यादी : Jalna District Pesa Act List of Villages Download PDF Click Here
- ठाणे जिल्हा पेसा कायदा गावांची यादी : Thane District Pesa Act Village List Download PDF Click Here
- धुळे जिल्हा पेसा कायदा गावांची यादी : Dhuḷē District Pesa Act Village List Download PDF Click Here
- नंदुरबार जिल्हा पेसा कायदा गावांची यादी : Nandurbar District Pesa Act Village List Download PDF Click Here
- नांदेड जिल्हा पेसा कायदा गावांची यादी : Nanded District Pesa Act Village List Download PDF Click Here
- नागपूर जिल्हा पेसा कायदा गावांची यादी : Nagpur District Pesa Act Village List Download PDF Click Here
- नाशिक जिल्हा पेसा कायदा गावांची यादी : Nashik District Pesa Act Village List Download PDF Click Here
- परभणी जिल्हा पेसा कायदा गावांची यादी : Prbhani District Pesa Act Village List Download PDF Click Here
- पालघर जिल्हा पेसा कायदा गावांची यादी : Palghar District Pesa Act Village List Download PDF Click Here
- पुणे जिल्हा पेसा कायदा गावांची यादी : Pune District Pesa Act Village List Download PDF Click Here
- बीड जिल्हा पेसा कायदा गावांची यादी : Beed District Pesa Act Village List Download PDF Click Here
- बुलढाणा जिल्हा पेसा कायदा गावांची यादी : Buldhana District Pesa Act Village List Download PDF Click Here
- भंडारा जिल्हा पेसा कायदा गावांची यादी : Bhandara District Pesa Act Village List Download PDF Click Here
- रत्नागीरी जिल्हा पेसा कायदा गावांची यादी : Ratnagiri District Pesa Act Village List Download PDF Click Here
- रायगड जिल्हा पेसा कायदा गावांची यादी : Raigad District Pesa Act Village List Download PDF Click Here
- लातूर जिल्हा पेसा कायदा गावांची यादी : Latur District Pesa Act Village List Download PDF Click Here
- वर्धा जिल्हा पेसा कायदा गावांची यादी : Wardha District Pesa Act Village List Download PDF Click Here
- सांगली जिल्हा पेसा कायदा गावांची यादी : sangli District Pesa Act Village List Download PDF Click Here
- सिंधुदुर्ग जिल्हा पेसा कायदा गावांची यादी : Sindhudurg District Pesa Act Village List Download PDF Click Here
- सोलापूर जिल्हा पेसा कायदा गावांची यादी : Solapur District Pesa Act Village List Download PDF Click Here
- हिंगोली जिल्हा पेसा कायदा गावांची यादी : Hingoli District Pesa Act Village List Download PDF Click Here
- यवतमाळ जिल्हा पेसा कायदा गावांची यादी : Yavatmal District Pesa Act Village List Download PDF Click Here
- वाशिम जिल्हा पेसा कायदा गावांची यादी : Washim District Pesa Act Village List Download PDF Click Here
- सातारा जिल्हा पेसा कायदा गावांची यादी : SataraDistrict Pesa Act Village List Download PDF Click Here