12वी नंतर पुढे काय करावे, What to do After 12th : कोणता कोर्स निवडावा जाणून घ्या संपूर्ण माहिती : नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला १२ वी नंतर पुढे कोणते शिक्षण घ्यावे, कोणते कोर्स करावे आणि कोण कोणत्या कागदपत्रे लागतील, याची संपूर्ण माहिती आम्ही या लेख मध्ये देत आहे. चला तर मग सविस्थर माहिती जाणून घेऊया?
१२ वी नंतर ऍडमिशन साठी पुढे काय करावे ? महत्वाची माहिती : What to do after 12th science
१२ वी नंतर मेडीकल ऍडमिशन साठी लागणारी कागदपत्रे : What to do after 12th science
- ०१) नीट आँनलाईन फाॅर्म प्रिंट
- ०२) नीटप्रवेश पत्र
- ०३)नीट मार्क लिस्ट
- ०४) १० वी चा मार्क मेमो
- ०५) १० वी सनद
- ०६) १२ वी मार्क मेमो
- ०७) नॅशनॅलीटी सर्टीफिकेट
- ०८) रहिवाशी प्रमाणपत्र
- ०९) १२ वी टी सी
- १०) मेडिकल सर्टिफिकेट फिटनेस
- ११) आधार कार्ड
- १२) उत्पन्न दाखला
- १३) मुलाचे राष्ट्रीय बँकेतील खाते
- १४) मुलाचे आई पँन कार्ड झेरॉक्स
- १५) वडिलांचे दोघांचे पँन कार्ड झेरॉक्स
मागासवर्गीयांसाठी वरील सर्व आणि खालील सर्व प्रमाणपत्रे आवश्क लागणार
- ०१) जातीचे प्रमाणपत्र
- ०२) जात वैधता प्रमाणपत्र
- ०३) नाॅन क्रिमीलीयर प्रमाणपत्र ( मागील काढलेले असेल तर ३१ मार्च 2024 पर्यंत लागू)
कृपया वरील जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, नाँन क्रिमीलीयर प्रमाणपत्र, अपुर्ण असतील तर त्वरीत पुर्ण करून घ्यावे
१२ वी नंतर इंजिनीअरिंग ऍडमिशन साठी लागणारी कागदपत्रे : What to do after 12th science pcm
- ०१) MHT-CET आँनलाईन फाँर्म प्रिंट
- ०२) MHT-CET पत्र
- ०३) MHT-CET मार्कलिस्ट
- ०४) १० वी चा मार्क मेमो
- ०५) १० वी सनद
- ०६) १२ वी मार्क मेमो
- ०७) नँशनँलीटी सर्टीफिकेट
- ०८) रहिवाशी प्रमाणपत्र
- ०९) १२ वी टी सी
- १०) आधार कार्ड
- ११) उत्पन्न दाखला
- १२) राष्ट्रीय बँकेतील खाते
- १३) फोटो
मागासवर्गीयांसाठी वरील सर्व आणि खालील सर्व प्रमाणपत्रे आवश्क लागणार
- ०१) जातीचे प्रमाणपत्र
- ०२) जात वैधता प्रमाणपत्र
- ०३) नाॅन क्रिमीलीयर प्रमाणपत्र ( मागील काढलेले असेल तर ३१ मार्च 2024 पर्यंत लागू)
कृपया वरील जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, नाँन क्रिमीलीयर प्रमाणपत्र, अपुर्ण असतील तर त्वरीत पुर्ण करून घ्यावे.
१२ वी नंतर वैद्यकीय क्षेत्र ऍडमिशन साठी लागणारी कागदपत्रे : What to do after 12th science Pcb
1) शिक्षण - एमबीबीएस
- कालावधी - पाच वर्षे सहा महिने
- पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र आणि NEET प्रवेश परीक्षा
- संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
2) उच्च शिक्षण - एमडी, एमएस व इतर पदविका
- शिक्षण - बीएएमएस
- कालावधी - पाच वर्षे सहा महिने
- पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, NEET
- संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
3) पुढील उच्च शिक्षण - एमडी, एमएस व इतर पदविका
- शिक्षण - बीएचएमएस
- कालावधी - पाच वर्षे सहा महिने
- पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, NEET
- संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
4) पुढील उच्च शिक्षण - एमडी
- शिक्षण - बीयूएमएस
- कालावधी - पाच वर्षे सहा महिने
- पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, NEET
- संधी कोठे? - रुग्णालयात नोकरी, स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय,
5) पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण
- शिक्षण - बीडीएस
- कालावधी - चार वर्षे
- पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, NEET
- संधी कोठे? - रुग्णालयात नोकरी, स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय,
6) पुढील उच्च शिक्षण - एमडीएस
- शिक्षण - बीएससी इन नर्सिंग
- कालावधी - चार वर्षे
- पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र NEET
- संधी कोठे? - रुग्णालयात नर्स म्हणून नोकरी
7) पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण
- शिक्षण - बीव्हीएससी ऍण्ड एएच
- कालावधी - पाच वर्षे
- पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र NEET
- संधी कोठे? - अभयारण्यात नोकरी, जनावर रुग्णालयात नोकरी, प्राणी, प्राणी संग्रहालय, किंवा स्वतःचा व्यवसाय
8) पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण
- शिक्षण - डिफार्म
- कालावधी - तीन वर्षे
- पात्रता व बारावी शास्त्र,
- प्रवेश - थेट प्रवेश
- संधी कोठे? -स्वतःचा व्यवसाय किंवा औषधनिर्मिती कारखान्यात नोकरी.
9) पुढील उच्च शिक्षण - बीफार्म
- शिक्षण - बीफार्म
- कालावधी - चार वर्षे
- पात्रता - बारावी
- प्रवेश - शास्त्र, सीईटी
- संधी कोठे? -औषध संशोधन संस्था इत्यादी ठिकाणी नोकरी, स्वतःचा व्यवसाय, औषध कंपनी, किंवा नागरी सेवा परीक्षा
10 ) पुढील उच्च शिक्षण - एमफार्म
- संरक्षण दलांत प्रवेशासाठी
- NDA च्या परीक्षा UPSC मार्फत वर्षातून दोन वेळा लेखी परीक्षा होतात .
- एअर फोर्स व नेव्हीसाठी जे उमेदवार बारावी परीक्षा भौतिकशास्त्र व गणित या विषयांसह उत्तीर्ण आहेत किंवा त्या परीक्षेस बसलेले आहेत, असे उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरतात.
- वयोमर्यादा : एअर फोर्स व नेव्हीसाठी साडेसोळा ते १९ वर्षांदरम्यान वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात
11) अभियांत्रिकी व ऑटो मोबाईल : what to do after 12th Pcm
- शिक्षण - इंजिनिअरिंग डिप्लोमा
- कालावधी - तीन वर्षे
- पात्रता - बारावी शास्त्र,
- प्रवेश - थेट दुसऱ्या वर्गात प्रवेश
- संधी कोठे? - आयटी औद्योगिक क्षेत्रात, उद्योग किंवा व्यवसाय, स्वयंरोजगार
12) पुढील उच्च शिक्षण - बीईच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश
- शिक्षण - बीई
- कालावधी - चार वर्षे
- पात्रता - बारावी
- प्रवेश - शास्त्र, सीईटी
- संधी कोठे? - स्वतःचा व्यवसाय, आयटी, औद्योगिक क्षेत्र, अभियांत्रिकी सेवा परीक्षा, संशोधन संस्था, नागरी सेवा परीक्षा,
13) पुढील उच्च शिक्षण - MBA, M Tech, MA आणि ; तसेच GRE देऊन परदेशात एमएस साठी.
- शिक्षण - बीटेक
- कालावधी - चार वर्षे
- पात्रता - बारावी
- प्रवेश - शास्त्र, आयआयटी जेईई, एआयईईई
- संधी कोठे? - संशोधन संस्था, आयटी क्षेत्र, नागरी सेवा व अभियांत्रिकी सेवा परीक्षा,औद्योगिक क्षेत्र, सरकारी उद्योग, खासगी उद्योग, स्वयंरोजगार
14) पुढील उच्च शिक्षण - MBA, M Tech, MA आणि ; तसेच GRE देऊन परदेशात एमएस साठी.
- शिक्षण - ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदवी
- कालावधी - चार वर्षे
- पात्रता - बारावी शास्त्र, सीईटी
15) शिक्षण - ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदव्युत्तर शिक्षण
- कालावधी - दोन वर्षे
- पात्रता - मॅकेनिकल, उत्पादन, तत्सम शिक्षण,बीई, ऑटोमोबाईल,
१२ वी नंतर कॉम्प्युटरमधील कोर्सेससाठी काय करावे ? महत्वाची माहिती : What to do after 12th computer science
1 ) डीओईएसीसी o लेव्हल- कालावधी - एक वर्ष
2 ) डिप्लोमा इन ऍडव्हान्स्ड सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी
- कालावधी - दोन वर्षे
3) सर्टिफिकेट कोर्स इन इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी
- कालावधी - सहा महिने
4 ) सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन
- कालावधी - तीन महिने
5) सर्टिफिकेट इन कॉम्प्युटिंग
- कालावधी - दहा महिने
6) इग्नू युनिव्हर्सिटी सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग
- कालावधी - एक वर्ष
१२ वी नंतर शास्त्र कॉम्प्युटर ऍप्लिकेशन मधील कोर्सेससाठी काय करावे ? महत्वाची माहिती : What to do After 12th
1 ) कालावधी - एक वर्ष
- वेब डिझाईनिंग ऍण्ड वेब डेव्हलपमेंट
- कालावधी - दोन महिने
2 ) कॉम्प्युटर ऑपरेटर ऍण्ड प्रोग्रॅम असिस्टन्स
- कालावधी - एक वर्ष
- (फक्त मुलींसाठी)
3 ) ग्राफिक डिझाईनिंग and Diploma
- कालावधी - दोन वर्षे
4 ) गेम डिझाईन ऍण्ड डेव्हलपमेंट
- कालावधी - एक वर्ष
5 ) कार्टून ऍनिमेशन, ई-कॉम डेव्हलपमेंट, वेब ग्राफिक्स ऍण्ड ऍनिमेशन, प्रिंट इमेजिंग ऍण्ड पब्लिशिंग,
- कालावधी - एक वर्ष
6 ) कॉम्प्युटर ऑपरेटर ऍण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट
- कालावधी - एक वर्ष
7 ) डेस्क टॉप पब्लिशिंग ऑपरेटर
- कालावधी - एक वर्ष
१२ वी नंतर शास्त्र रोजगाराभिमुख कोर्सेससाठी काय करावे ? महत्वाची माहिती : What to do After 12th
शिक्षण - डिप्लोमा इन प्लॅस्टिक मोल्ड टेक्नॉलॉजी
- कालावधी - तीन वर्षे
- पात्रता - बारावी (७० टक्के)
- संधी कोठे? - प्लॅस्टिक आणि मोल्ड
- इंडस्ट्रीमध्ये संधी, सिंगापूर, मलेशियामध्ये संधी
उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण
- कोठे? सेंट्रल इन्स्टिट्यूशन ऑफ प्लॅस्टिक्स
- इंजिनिअरिंग ऍण्ड टेक्नॉलॉजी, म्हैसूर
- *शिक्षण - टूल ऍण्ड डाय मेकिंग*
- कालावधी - चार वर्षे
- पात्रता - दहावी आणि बारावी पास
- संधी - भारत आणि मलेशियाशियामध्ये भरपूर संधी, टूल ऍण्ड डाय इंडस्ट्री, गव्हर्नमेंट टूल रूम ऍण्ड ट्रेनिंग सेंटर
(GTTC), नेट्टूर टेक्नॉलॉजी ट्रेनिंग फाउंडेशन (NTTF) सेक्रेटरीअल प्रॅक्टिस
- कालावधी - एक वर्ष
1 ) फॅशन टेक्नॉलॉजी
- कालावधी - एक वर्ष
2 ) मॉडर्न ऑफिस प्रॅक्टिस
- कालावधी - तीन वर्षे
१२ वी नंतर शास्त्र हॉस्पिटॅलिटी ऍण्ड टुरिझमसाठी काय करावे ? महत्वाची माहिती : What to do After 12th
1 ) टूरिस्ट गाइड
- कालावधी - सहा महिने
2 ) डिप्लोमा इन फूड ऍण्ड बेव्हरेज सर्व्हिस
- कालावधी - दीड वर्ष
3 ) Basic Coors And ट्रॅव्हल फेअर ऍण्ड टिकेटिंग
- कालावधी - तीन महिने
4 ) कॉम्प्युटराइज्ड रिझर्व्हेशन सिस्टम Basic Coors Air ticketing
- कालावधी - एक महिना
5 ) अप्रेन्टाईसशिप
- कालावधी - पाच महिने ते चार वर्षे
6 ) शिक्षण - व्होकेशनल स्ट्रिममध्ये बारावी डिजिटल फोटोग्राफी
- कालावधी - एक वर्ष
7 ) स्टोअर कीपिंग ऍण्ड पर्चेसिंग
- कालावधी - एक ते तीन वर्षे
8 ) सेल्स ऍण्ड अकाउंटन्सी
- कालावधी - एक ते तीन वर्षे
१२ वी नंतर शास्त्र बांधकाम व्यवसाय साठी काय करावे ? महत्वाची माहिती : What to do after 12th arts
- शिक्षण - बीआर्च
- कालावधी - पाच वर्षे
- पात्रता - बारावी
- प्रवेश - शास्त्र, NATA , JEE
- संधी कोठे? - बांधकाम उद्योगांमध्ये नोकरी, नागरी सेवा परीक्षा, स्वतःचा व्यवसाय
1) पुढील उच्च शिक्षण - एमआर्च, एमटेक पारंपरिक कोर्सेस
- शिक्षण - बीएससी
- कालावधी - तीन वर्षे
- पात्रता - बारावी
- प्रवेश - शास्त्र, प्रवेश थेट
- संधी कोठे? -स्वयंरोजगार, संशोधन संस्था, आयटी, नागरी सेवा परीक्षा, औद्योगिक क्षेत्र,
2 ) पुढील उच्च शिक्षण - MSC, एमबीए, एमसीए, MPM इत्यादी
- *शिक्षण - बीएससी (Agri)*
- कालावधी - ४ वर्षे
- पात्रता - बारावी
- प्रवेश -शास्त्र व CET
- संधी कोठे? - कृषी उद्योग, कारखान्यात नोकरी, शेती व्यवसाय, नागरी सेवा परीक्षा, सरकारी कृषी सेवा नोकरी,
3 ) पुढील उच्च शिक्षण - एमएससी (ऍग्रो), राष्ट्रीय कृषी परिषद संस्थांमध्ये संशोधन
- *शिक्षण - बीए*
- कालावधी - तीन वर्षे
- संधी कोठे? - नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार आणि नोकरीसाठी व्यावसायिक, मृदू कौशल्ये, प्रमाणपत्र अथवा पदविका अभ्यासक्रम बीए करतेवेळी जास्त फायदेशीर.
4 ) पुढील शिक्षण - एमए, एमबीए, पत्रकारिता, पदविका, एलएलबी
- *शिक्षण - बीकॉम
- कालावधी - तीन वर्षे
- संधी कोठे? - सीएस परीक्षांचा अभ्यास बीकॉम करताना देणे फायदेशीर, नागरी सेवा परीक्षा, आयसीडब्ल्यूए, सीए, स्वयंरोजगार, लेखापाल म्हणून नोकरी
5 ) पुढील उच्च शिक्षण - एलएलएम
- शिक्षण - डीएड
- कालावधी - दोन वर्षे
- प्रवेश - सीईटी आवश्यक
- संधी कोठे? - प्राथमिक शिक्षण शिक्षक
6 ) पुढील उच्च शिक्षण - बीए, बीकॉम व नंतर बीएड
- शिक्षण - बीबीए, बीसीए, बीबीएम
- कालावधी - तीन वर्षे
- प्रवेश - सीईटी
- संधी कोठे? - आयटी क्षेत्रात नोकरी, नागरी सेवा परीक्षा, औद्योगिक क्षेत्रात नोकरी, स्वयंरोजगार,
7 ) पुढील उच्च शिक्षण - एमबीए, एमपीएम, एमसीए
- फॉरेन लॅंग्वेज
- (जर्मन, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, चायनीज, जॅपनीज, कोरियन)
- कालावधी :- बेसिक, सर्टिफिकेट किंवा इतर कोर्सेसवर आधारित
१२ वी नंतर ऍडमिशन साठी फॉर्म भरताना हे लक्षात ठेवा ! महत्वाची माहिती : What to do After 12th
अर्ज भरायला जाताना मार्कलिस्ट, मागासवर्गीयांसाठी ( Cast Certificate ) जातीचा दाखला, नागरिकत्व, आधार कार्ड आणि घराच्या पत्त्याच्या पुरावा, राशन कार्ड, मतदान कार्ड, लाईट बिल सारख्या कागदपत्रे सोबत घेऊन जायला विसरू नका. पासपोर्ट आकाराचा फोटो, डिंक, स्टेपलर सारख्या वस्तू सोबत ठेवा.
अडमिशन घेतांना फॉर्म भरतांना विद्यार्थ्यांचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ई-मेल, नागरिकत्व, जन्मतारीख, जन्मस्थळ Current Add. इत्यादीची माहिती अर्जात दिलेल्या पद्धतीनेच भरावी. तसेच इतर काही दिलेले माहिती जसे कि आडनाव, पालकांचे नाव, योग्य रकान्यातच लिहावे. जर का आपण फॉर्म भरतांना इंग्रजीमध्ये भरत असाल तर अर्ज कॅपिटल लेटरमध्ये भरावा.
विध्यार्थी आणि पालकांनो बऱ्याच वेळेला ऑनलाइन अर्जप्रक्रिया देखील असते. त्यासाठी आपल्या मोबाईल मधील Google Drive मध्ये सेव करून ठेवा किंवा आपण एक Pen Drive घ्या आणि त्या मध्ये पूर्ण संबंधित कागदपत्रे स्कॅन करून त्यात सेव करून ठेवा. सोबत ठेवा.