Police Station Paravana Namuna Arj In Marathi : नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला पोलीस स्टेशन सर्व परवाना नमुना अर्ज मराठी मध्ये देत आहे. जे कि व्हिडीओ गेम / चित्रपटगृह / व्हिडीओ सेंटर/ऑर्केस्ट्रा/नृत्याविष्कार कार्यक्रम, केरोसिन स्टोअरेज (फॉर्म-जे ) /शोभेची दारु, परवाना नुतनीकरण साठी नागरिकांना कामे लागणारे पोलीस स्टेशनचे सर्व परवाना नमुना अर्ज मराठी मध्ये देत आहे, अर्ज करतांना, वाचकाला लिहितांना सोप्यात सोपी पद्धत मिळेल. तसेच पोलीस स्टेशनचे अर्ज PDF देखील देत आहे. चला तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
पोलीस स्टेशन परवाना नमुना अर्ज Police Station Paravana Namuna Arj In Marathi
प्रति,- मा, पोलीस आयुक्त, ( तालुक्याचे नाव लिहा ) शहर
- यांचे सेवेशी, ( तालुक्याचे नाव लिहा ) ( जिल्ह्याचे नाव लिहा )
- दिनांक :
- विषय : व्हिडीओ गेम /चित्रपटगृह / व्हिडीओ सेंटर/ऑर्केस्ट्रा/नृत्याविष्कार कार्यक्रम, केरोसिन स्टोअरेज (फॉर्म-जे ) /शोभेची दारु, परवाना नुतनीकरण करणेबाबत..
- अर्जदार : ( संपूर्ण नाव लिहा )
- संपूर्ण पत्ता लिहा :
- मोबाईल नंबर लिहा :
मा. महोदय साहेब 1 ) मी / आम्ही आपणास विनंती पूर्वक अर्ज करितो कि, मी रा.-- नावाचे / आमचे नावाचे म्युनसिपल घर नं. या नावाचा परवाना क्रमांक-- --येथील माझे - येथील ---------/------/20- सालाकरीता नुतनीकरण होऊन मिळणेसाठी हा अर्ज मी सादर करीत आहे व त्या सोबत मुळ परवाना व इतर आवश्यक ती कागदपत्रे जोडलेली आहेत.
2/- सदरचा माझ्या नावाचा यापुर्वी दिनांक ----- व्हिडीओ गेम /चित्रपटगृह / व्हिडीओ सेंटर/ऑर्केस्ट्रा/नृत्याविष्कार कार्यक्रम, केरोसिन स्टोअरेज (फॉर्म-जे ) /शोभेची दारु, परवाना नुतनीकरण परवाना साठी क्रमांक-- पर्यंत नुतनीकरण केलेले आहे. त्या पुढील दिनांक-- -असा असून त्याचे -पर्यंतचे नुतनीकरण होणेसाठी खालील प्रमाणे माहिती सादर करीत आहे.
हे देखील वाचा :
- पोलिसांविरुद्ध तक्रार कशी करावी? संपूर्ण माहिती वाचा How to file a complaint against the police
- घरात चोरी झाल्यास | पोलिस तक्रारीचा अर्ज | Police complaint application in case of theft at home
- Police FIR Complaint : पोलिसांनी FIR नोंदवला नाही तर, कायदेशीर अर्ज कसा करावा.
2. सदर व्यवसायाबाबत आजुबाजूला राहणारे लोकांना त्रास अगर गैरसोय नाही, तसेच सदरचा परवाना घेतेवेळी जी पाकींग करीता जागा दाखविलेली आहे. त्याच जागेमध्ये वाहने पार्कींग केली जातात इतरत्र कोठेही पार्कींग करुन रहदारीस अडथळा निर्माण केला जात नाही याबाबत चौकशीत निष्पन्न झाल्यास त्यास मी जबाबदार राहीन.
3. मी माझ्या परवान्याच्या व्यवसायाच्या ठिकाणी अग्नीप्रतिबंधक योजना म्हणून 1 )------2 )-----3)---- ची व्यवस्था केलेली आहे. तसेच शॉप अॅक्ट, भेसळ आरोग्य इत्यादी परवान्याचे नुतनीकरण करुन घेतलेले आहे. त्याचे पुरावे हजर केले आहेत.
4. सदरचा व्यवसाय हा मी/ आम्ही स्वतः पहात असतो / पहात नाही. कारण सदरचा व्यवसाय मी दुस-यास पहाण्यासाठी दिलेला आहे. परंतु त्याबाबत आपणाकडून तशी परवानगी घेतलेली आहे/नाही. चौकशीमध्ये ही माहिती खोटी निघाल्यास त्यास मी स्वतः जबाबदार राहीन.
5. सदर व्यवसायाचे परवान्याचे संस्थेचे जे नांव आहे तेच आहे / नाही. त्यामध्ये बदल केलेला नाही/आहे. जर तसे निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाईस मी पात्र राहील.
6. तसेच मी परवाना नुतनीकरणाचे शुल्क रु.-----/- चे चलनाची रक्कम ऑनलाईन ग्रास प्रणालीद्वारे शासनास / कोषागारात सरकार जमा करणेस तयार आहे.
7. तरी माझ्या सदरच्या परवान्याचे दि. / /20- सोबत मुळ परवाना जोडलेला आहे.
पर्यंत नुतनीकरण होऊन मिळणेस विनंती आहे.( Police Station Paravana Namuna Arj In Marathi )
- दिनांक :
- आपला / आपली विश्वासू,
ठिप : वरील अर्ज हा पोलीस स्टेशन मधील असून व्हिडीओ गेम /चित्रपटगृह / व्हिडीओ सेंटर/ऑर्केस्ट्रा/नृत्याविष्कार कार्यक्रम, केरोसिन स्टोअरेज (फॉर्म-जे ) /शोभेची दारु, परवाना नुतनीकरण साठी आहे. याचा गैर वापर ना करता आपणास पोलीस स्टेशन ला एक वेळेस भेट देऊन फोर्म भरून घ्या. कारण आपने म्हणणे काय आहे. हे मा, पोलीस आयुक्त, यांना स्पष्ट पाने कळेल. त्या करिता एक वेळेस भेट जरूर द्यावी. ( Police Station Paravana Namuna Arj In Marathi )
तसेच आम्ही खाली व्हिडीओ गेम /चित्रपटगृह / व्हिडीओ सेंटर/ऑर्केस्ट्रा/नृत्याविष्कार कार्यक्रम, केरोसिन स्टोअरेज (फॉर्म-जे ) /शोभेची दारु, परवाना नुतनीकरण चा नमुना Pdf देत आहे. ( Police Station Paravana Namuna Arj In Marathi )
तसेच आम्ही खाली व्हिडीओ गेम /चित्रपटगृह / व्हिडीओ सेंटर/ऑर्केस्ट्रा/नृत्याविष्कार कार्यक्रम, केरोसिन स्टोअरेज (फॉर्म-जे ) /शोभेची दारु, परवाना नुतनीकरण चा नमुना Pdf देत आहे. ( Police Station Paravana Namuna Arj In Marathi )
आम्ही दिलेले माहिती हि आवडल्यास ज्या कोणाला परवाना काढावयाचे असल्यास त्यांचा पर्यंत शेअर करा. त्यांना या संबंधित काही प्रश्न असतील ते देखील आमचा खालील कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करीतील. आणि अशाच नवनवीन माहिती साठी आमच्या अधिकृत सोसिअल मेडिया जा जाऊन जॉईन होऊ शकता. ( Police Station Paravana Namuna Arj In Marathi )
Follow Us