Na Harkat Dakhala Arj Namuna In Marathi : ना हरकत दाखला मिळणे बाबत अर्ज नमुना मराठी मध्ये : संपूर्ण माहिती देत आहे.
Na Harkat Dakhala Arj Namuna In Marathi: नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला ना हरकत दाखला मिळणे बाबत अर्ज नमुना मराठी मध्ये देत आहे. जे कि प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये आणि नगरपालिका मधील नागरिकांना कामे लागणारे ना हरकत दाखला अर्ज नमुना देत आहे, अर्ज करतांना, वाचकाला लिहितांना सोप्यात सोपी पद्धत मिळेल. तसेच ना हरकत दाखला अर्ज नमुना PDF देखील देत आहे. चला तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
ग्रामपंचायत चे ना हरकत दाखला मिळणे बाबत अर्ज नमुना मराठी मध्ये : Na Harkat Dakhala Arj Namuna In Marathi
प्रति,
- मा.सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी
- ( ग्रामपंचायतचे नाव लिहा )
- यांच्या सेवेशी ( ग्रामपंचायतचे नाव लिहा )
- दिनांक :
- विषय :- ना हरकत दाखला मिळणेसंबंधी करावयाच्या अर्जाचा नमुना :
- अर्जदार :-
- पूर्ण पत्ता :-
- दूरध्वनी क्रमांक :
- मोबाईल क्रमांक :-
महोदय,
मा महोदय मी वरील विषयानुसार विनंती अर्ज करतो की, मौजे ( ग्रामपंचायतचे नाव लिहा ) ग्रामपंचायत मध्ये मला घर नं ( घर नं लिहा ) - या जागेमध्ये. मला माझा कामा निमित्त किराणा म्हणून खाजगी व्यवसाय सुरु करावयाचा आहे. त्यासाठी मला ग्रामपंचायतच्या ' ना हरकत दाखल्याची ' अत्यंत आवश्यकता आहे. तरी मला ( ग्रामपंचायत ठिकाणाचे नाव लिहा ) ठिकाणी अर्जामध्ये नमूद केलेल्या व्यवसायाकरिता, आवश्यक असणारा ना हरकत दाखला सत्वर मिळावा, ही नम्र विनंती.
तरी मा महोदय, मला खाजगी व्यवसाय सुरु करावयाचा असून, आवशक असलेले कागदपत्रे अर्जासोबत खालील माहिती व कागदपत्रे सादर करीत आहे. तरी मला ना हरकत दाखला मिळावे हि नम्र विनंती.
- १) व्यवसायाच्या जागेच्या मालकाचे नांव ( नमुना ८ नंबर नुसार लिहा ) -
- २) व्यवसायाची जागा भाडयाने आहे किंवा कसे ? ( नमुना ८ नंबर नुसार लिहा )
- ३) भाडयाने असल्यास जागा मालकाचे संमतीपत्र - ( नमुना ८ नंबर नुसार लिहा )
- ४) नियोजित व्यवसायाच्या जागेचे सविस्तर नकाशे प्रती चार- ( नमुना ८ नंबर नुसार लिहा )
- ५) व्यवसायासाठी लागणारी अश्वशक्ती- ( नमुना ८ नंबर नुसार आधार कार्ड देखील आवशक )
- ६) व्यवसायासाठी लागणा-या कामगारांची संख्या - ( उदाहरण ५ )
- ७) नमुना ८ नंबर मालकी हक्काचा उतारा आणि मोजणी नकाशा जोडणे आवश्यक आहे -
- ८) ना हरकत दाखल्याची फी रु.३०/- भरलेली आहे.
दिनांक :
अर्जदार याची सही :
महानगरपालिका चे ना हरकत दाखला मिळणे बाबत अर्ज नमुना मराठी मध्ये : Na Harkat Dakhala Arj Namuna In Marathi
प्रति,
- मा. नगर रचनाकार,
- ( जिल्हाचे नाव लिहा ) महानगरपालिका,
- यांच्या सेवेशी ( जिल्हाचे नाव लिहा )
- दिनांक :
- विषय :- ना हरकत दाखला मिळणेसंबंधी करावयाच्या अर्जाचा नमुना
- अर्जदार :-
- पूर्ण पत्ता :-
- दूरध्वनी क्रमांक :
- मोबाईल क्रमांक :-
महोदय,
मा महोदय मी वरील विषयानुसार विनंती अर्ज करतो की, मला घर नं ( घर नं लिहा ) - या जागेमध्ये. स.नं ( सर्वे नंबर लिहा ) प्लॉट नं. ( लिहा ) मध्ये मला माझा कामा निमित्त खाजगी व्यवसाय सुरु करावयाचा आहे. त्यासाठी मला महानगरपालिकेच्या ' ना हरकत दाखल्याची ' अत्यंत आवश्यकता आहे. तरी मला ( ठिकाणाचे नाव लिहा ) ठिकाणी अर्जामध्ये नमूद केलेल्या व्यवसायाकरिता, आवश्यक असणारा ना हरकत दाखला सत्वर मिळावा, ही नम्र विनंती.
तरी मा महोदय, मला खाजगी व्यवसाय सुरु करावयाचा असून, आवशक असलेले कागदपत्रे अर्जासोबत खालील माहिती व कागदपत्रे सादर करीत आहे. तरी मला ना हरकत दाखला मिळावे हि नम्र विनंती.
- व्यवसायाच्या जागेच्या मालकाचे नांव -
- व्यवसायाची जागा भाडयाने आहे किंवा कसे ?
- भाडयाने असल्यास जागा मालकाचे संमतीपत्र -
- नियोजित व्यवसायाच्या जागेचे सविस्तर नकाशे प्रती चार-
- व्यवसायासाठी लागणारी अश्वशक्ती-
- व्यवसायासाठी लागणा-या कामगारांची संख्या -
- मालकी हक्काचा उतारा आणि मोजणी नकाशा जोडणे आवश्यक आहे -
- ना हरकत दाखल्याची फी रु.५०/- भरलेली आहे.
- चालू वर्षाचा संकलीत कर बाकी नसल्याचा वसुली विभाग आणि पाणीपट्टी विभागाचा शेरा १०) व्यवसायाच्या जागेची बांधकाम परवानगी व कम्प्लीशन सर्टिफिकेटअर्जदाराची स्वाक्षरी
- जागा भाडयाची असल्यास मालकाचे संमतीपत्र
- संमतीपत्र लिहून देतो की, घर नं.
- प्लॉट नं.
- सि.स.नं.
- ठिकाण
- अर्जदार श्री
ही जागा माझ्या स्वतःच्या मालकीची आहे. सदरची जागा मी यास भाडयाने दिली आहे. सदर जागेमध्ये चा व्यवसाय सुरु करणार आहेत. अर्जदार यांना माझ्या स्वतः च्या
मालकीच्या जागेत वरील व्यवसाय सुरु करण्यास माझी कोणत्याही प्रकारची हरकत नाही. सबब सदरचे संमतीपत्र आज दि. / रोजी लिहून दिले आहे, कळावे.
- दिनांक :
- मालकाची स्वाक्षरी