Thibak Sinchan Anudan Yojana Documents Upload PDF : ठिबक सिंचन अपलोड करण्यासाठी लागणारी कागदपत्रे PDF पहा.
![]() |
पाणि उपलब्ध असल्याचे स्वंयघोषणा प्रमाणपत्र अर्ज नमुना खालीलप्रमाणे
पाणि उपलब्ध असल्याचे स्वंयघोषणा प्रमाणपत्र प्रमाणित करण्यात येते कि ( आपले नाव लिहा ) रा. ( ग्रामपंचायत चे नाव लिहा) ता.-=--- जि.----- येथील रहिवाशी असुन माझ्या स्वतःचे मालकीचे ----- ग्रामपंचायत हद्यीत असलेले शेत गट नंबर क्षेत्र असुन सदर शेतात सिंचना करीता पाणि उपलब्ध असल्याचे स्वंयघोषणा प्रमाणपत्र देण्यात येते. दिनांक :स्थळ :
अर्जदार
पाणि उपलब्ध असल्याचे स्वंयघोषणा प्रमाणपत्र अर्ज नमुना PDF
प्रपत्र - ७ शेतक-याने द्यावयाचे हमीपत्र अर्ज नमुना खालीलप्रमाणे
मी ------------------------------------------------------ तालुका ----------------- जि. ----------------- दि. / / रोजी रा.----------------------- शिवार ---------------------- या सन. / / मधील क्षेत्रावर कापूस पिकासाठी ठिबक सिंचन अनुदानासाठी अर्ज केलेला आहे. मला आपणाकडून पूर्व संमती मिळालेली आहे. त्यानुसार मी ठिबक संच बसविलेला आहे. व अनुदानासाठी प्रस्ताव सादर करत आहे.मी सत्यप्रतिज्ञेवर प्रमाणीत करतो की,
1. मी खालीलप्रमाणे कागदपत्र यासोबत जोडलेली असून ती सर्व माहिती / कागदपत्र बरोबर आहेत. याची सर्व जबाबदारी मांझी राहील
- · शेतक-याचे हमीपत्र
- · ७/१२ उतारा (मालकी हक्कासाठी)
- · ८/अ उतारा (एकूण क्षेत्राच्या माहितीसाठी)
- · कंपनी प्रतिनिधीने तयार केलेला सुक्ष्म सिंचन आराखडा व प्रमाणपत्र
- · बिलाची मुळ प्रत (टॅक्स इनव्हाईस )
२. ठिबक / तुषार सिंचन साठी आवश्यक असलेली सिंचनाची सोय विहीर, कॅनाल, शेततळे, सामुदायिक सिंचन सुविधा माझ्याकडे उपलब्ध आहे.
३. सदर ठिबक / तुषार सिंचनासाठी आवश्यक असलेली उर्जा साधने पुढील पैकी विद्युत पंप ५ एच.पी. (विद्युयुत मोटर्स/डिझल / सोलर) माझ्याकडे उपलब्ध असून अधिकृत विद्युत जोडणीची सुविधा माझ्याकडे उपलब्ध आहे
४. ज्या क्षेत्रासाठी ठिबक / तुषार संचासाठी अर्ज केलेला आहे त्या क्षेत्रावर यापुर्वीच्या ७ वर्षामध्ये मी शासनाच्या कोणत्याही योजनेतून द्विक/तुषार संचासाठी अनुदान घेतलेले नाही.
५. ज्या क्षेत्रासाठी ठिबक / तुषार संचाच्या अनुदानाची मागणी केलेली आहे त्यासह मी एकूण ५ हेक्टर क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रासाठी तसेच माझ्या एकूण जमीन धारणेपैकी (८/अ नुसार) जास्त क्षेत्रासाठी ठिबक / तुषार सिंचनाकरीता अनुदानाचा लाभ घेतलेला नाही.
६. संयुक्त ७/१२ मध्ये इतर खातेदाराकडून भविष्यात काही वाद निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी माझी राहील.
७. बिलामधे नमूद सर्व साहित्य मला प्राप्त झालेले असून ते योग्य दर्जाचे असल्याची मी खात्री करून ते स्विकारले असून त्याबाबत माझी काही तक्रार नाही
८. उत्पादक कंपनी/वितरक यांनी मराठी भाषेतील संच देखभाल मार्गदर्शक पुस्तिक (operational & Maintenance manual) मला उपलब्ध करून देण्यात आली. या मार्गदर्शक पुस्तिकेमध्ये नमुद केलेल्या सुचनांचे मी पालन करेल
९. अनुदान ठिबक / तुषार संचासाठी प्राप्त झाल्यानंतर पुढिल ५ वर्षापर्यंत संघ सुस्थितीत व वापरात ठेवण्याची जबाबदारी माझी असून मी त्याची अथवा त्यातील कोणत्याही भागाची विक्री करणार नाही.
१०. ठिबक / तुषार सिंचन संचाच्या उत्पादक कंपनीच्या इंजिनियरने करून द्यावयाच्या आराखड्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे / माहिती उदा. माती, पाणी परिक्षण अहवाल, विद्युत मोटार / डिझल इंजिन क्षमता, सिंचन सुविधेपासून ठिबक / तुषार संचाचे अंतर हेड घ्यावयाचे/घेत असलेले पिक, पाणी उपलब्धता इत्यादी सर्व तांत्रिक बाबींची माहिती त्यांना उपलब्ध करून द्यावयाची जबाबदारी मांझी असुन त्यानुसार त्यांनी आराखडा तयार करून दिलेला आहे.
११. उत्पादक कंपनी किंवा त्यांचे प्रतिनिधीसोबत विहित नमुन्यातील करारनामा मी करून घेतला असून तो माझ्याकडे ठेवलेला आहे.
१२. अंमलबजावणी यंत्रणेच्या अधिका-यांना सदरचा संच तपासणी करण्यासाठी माझी मुभा आहे. मी संच तपासणीसाठी कोणत्याही प्रकारचा अडथळा अथवा हरकत करणार नाही. तपासणी अडथळा अथवा हरकत केल्यास मी अनुदान मिळण्यास अपात्र राहीन /चुकीचा प्रस्ताव करून अनुदान काढले. असल्यास मिळालेले अनुदान वसुल करण्यास मी पात्र राहील याची मला जाणीव आहे.
१३. प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेत सुक्ष्म सिंचन घटकाचा लाभ मिळणेसाठी मी सादर केलेली कागदपत्रे खरी आहेत.
वरील सर्व माहीती मी सत्यप्रतिशेवर प्रमाणित करून देत आहे. सदर माहिती खोटी आढळून आल्यास, भारतीय दंड संहिता अन्वये आणि / किंवा संबंधित कायदया नुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहिल याची मला पूर्ण जाणीव आहे. तरी माझ्या अर्जाचा अनुदानासाठी विचार करावा हि विनंती.
- दिनांक:
- ठिकाण: --------------------------------
- शेतक-याचे नांव : --------------------------------------------------------------- शेतकरी सही -------------------
- साक्षिदारः
- १. नांव : श्री. ----------------------------------------------------------------------- सही -------------------------
- रा. ----------------------------------- ता. ------------------------ जि. -------------------------- मोबाईल क्रमांक:
- २. नांव : श्री. ----------------------------------------------------------------------- सही -------------------------
- रा. ----------------------------------- ता. ------------------------ जि. -------------------------- मोबाईल क्रमांक:
प्रपत्र - ७ शेतक-याने द्यावयाचे हमीपत्र अर्ज नमुना PDF
परिशिष्ट-19 सामाईक क्षेत्र असलेल्या शेतक-याने इतर खातेदरांचे घ्यावयाचे सहमती पत्र अर्ज नमुना खालीलप्रमाणे
संमतीपत्र लिहून घेणारः------------------------------ राहणार : ता.: ------------------जिल्हा.: ------------ गट नंबर :-.. ----------------- मध्येः- हेक्टर ---------------- क्षेत्रावर ठिबक / तुषार सिंचन संच अनुदानाचा लाभ घेऊ इच्छितो गट नंबर. गधील क्षेत्र सामाईक असुन सदर क्षेत्रावर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना सन 20...... अंतर्गत मिळणारे अनुदान माझे नावाने माझ्या आधार, संलग्र खात्यावर जमा करणेसाठी गट नंबर मधील इतर सामाईक खातेदारांचे सहमती पत्र खालिल प्रमाणे देत आहे.संमतीपत्र लिहून देणारः
मी / आम्ही स्वखुशीने संमतीपत्र लिहुन देत आहे, की गट नंबर / सर्व्हे नंबर मधील एकुण हेक्टर सामाईक क्षेत्र असून मी श्री. :-जिल्हा.: क्षेत्रावर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना सन राहणार ... ता. ......मधील क्षेत्र सामाईक क्षेत्र असून सदर यांना गट नंबर, अंतर्गत नियमाप्रमाणे मिळणारे शासकीय अनुदान त्यांचे नावाने जमा करणेस आमची कुठलीही हरकत नाही. करीता सदर संमतीपत्र देत आहोत.- संमतीपत्र लिहून देणारः
- १) श्री:.. ---------------------- स्वाक्षरी ------------- गावः ------------- ता.---------------