![]() |
जन्म – मृत्यू अनुपलब्धता प्रमाणपत्र अर्ज नंबर १ : Birth And Death Non-Availability Certificate Application and Pdf
ग्रामपंचायत न्यू बोराडी , ता. शिरपूर, जि. धुळेनमुना क्र.- 10 (ब) (नियम १३ पहा)
जन्म / मृत्यू नोंद अनुपलब्धता प्रमाणपत्र (जन्म आणि मृत्यू नोंदणी अधिनियम १९६९ च्या कलम १७ अन्वये दिलेले)
जन्म मृत्यू निबंधक तथा ग्रामसेवक ग्रामपंचायत न्यू बोराडी, ता शिरपूर, जि. धुळे यांसकडून दाखला देण्यात येतो कि, श्री. लालसिंग रामसिंग पावरा रा. न्यू बोराडी , ता. शिरपूर, जि. धुळे यांच्या विनंतीवरून त्यांचा मुलगा कुमार शैलेश लालसिंग पावरा यांची जन्म 16/10/1995 रोजी मौजे न्यू बोराडी येथे झाल्याचा त्यांनी सांगितले. त्यानुसार त्यांनी त्यांचे जन्म नोंद दाखला मिळणेकामी ग्रामपंचायत कार्यालयात विनंती केली. त्यांचे विनंती नुसार सन 1995 रोजीच्या जन्म नोंद रजिष्टरात नोंद शोधली असता आढळून आली नाही.
येणे प्रमाणे दाखला दिला असे.
दिनांक :- 14/02/2025
ग्रामसेवक सही
जन्म – मृत्यू अनुपलब्धता प्रमाणपत्र अर्ज नंबर 2
ग्रामपंचायत बुडकी, ता. शिरपूर, जि. धुळेनमुना क्र.- 10 (ब) (नियम १३ पहा)
जन्म / मृत्यू नोंद अनुपलब्धता प्रमाणपत्र (जन्म आणि मृत्यू नोंदणी अधिनियम १९६९ च्या कलम १७ अन्वये दिलेले)
जन्म मृत्यू निबंधक तथा ग्रामसेवक ग्रामपंचायत बुडकी, ता शिरपूर, जि. धुळे यांसकडून दाखला देण्यात येतो कि, श्री. प्रल्हाद आरशी पावरा रा. बुडकी , ता. शिरपूर, जि. धुळे यांच्या विनंतीवरून त्यांचा मुलगा कुमार निलेश प्रल्हाद पावरा यांची जन्म 21/09/1995 रोजी मौजे बुडकी येथे झाल्याचा त्यांनी सांगितले. त्यानुसार त्यांनी त्यांचे जन्म नोंद दाखला मिळणेकामी ग्रामपंचायत कार्यालयात विनंती केली. त्यांचे विनंती नुसार सन 1994 रोजीच्या जन्म नोंद रजिष्टरात नोंद शोधली असता आढळून आली नाही.
येणे प्रमाणे दाखला दिला असे.
दिनांक :- 14/02/2025
ग्रामसेवक सही
जन्म – मृत्यू अनुपलब्धता प्रमाणपत्र अर्ज नंबर 3
ग्रामपंचायत टेंभेपाडा, ता. शिरपूर, जि. धुळेनमुना क्र.- 10 (ब) (नियम १३ पहा)
जन्म / मृत्यू नोंद अनुपलब्धता प्रमाणपत्र (जन्म आणि मृत्यू नोंदणी अधिनियम १९६९ च्या कलम १७ अन्वये दिलेले)
जन्म मृत्यू निबंधक तथा ग्रामसेवक ग्रामपंचायत टेंभेपाडा, ता शिरपूर, जि. धुळे यांसकडून दाखला देण्यात येतो कि, श्री. रामचंद्र पावरा रा. टेंभेपाडा, ता. शिरपूर, जि. धुळे यांच्या विनंतीवरून त्यांचा मुलगा कुमार पवन रामचंद्र पावरा यांची जन्म 00/00/1996 रोजी मौजे टेंभेपाडा येथे झाल्याचा त्यांनी सांगितले. त्यानुसार त्यांनी त्यांचे जन्म नोंद दाखला मिळणेकामी ग्रामपंचायत कार्यालयात विनंती केली. त्यांचे विनंती नुसार सन 1996 रोजीच्या जन्म नोंद रजिष्टरात नोंद शोधली असता आढळून आली नाही.
येणे प्रमाणे दाखला दिला असे.
दिनांक :- 14/02/2025
ग्रामसेवक सही
टीप : वरील जन्म – मृत्यू अनुपलब्धता प्रमाणपत्र अर्ज नमुना दिलेला आहे, हाताने लिहून किंवा मराठीत टायपिंग करून आपण आपल्या ग्रामपंचायत मधून दाखला वकील यांच्या मार्फत कोर्टातून काढू शकता. जन्म – मृत्यू अनुपलब्धता प्रमाणपत्र म्हणजे, जन्म किंवा मृत्यू नोंद नसल्याचा दाखला असे म्हटले जाते. ( Birth And Death Non-Availability Certificate Application and Pdf )