 |
12 identity proofs other than voter card allowed for polling |
मतदार यादीत नाव असलेल्यानी मतदारांची ओळख पटविण्यासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. 12 types of identity proof will be required for those named in the voter list.
मतदानाच्या दिवशी पात्र मतदारांनी खालीलपैकी एक ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक ओळखपत्र
- १.आधार कार्ड
- २.मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र
- ३.बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक
- ४.कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
- ५.वाहन चालक परवाना (ड्रार्याव्हंग लायसन्स)
- ६.पॅन कार्ड
- ७. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड
- ८.पारपत्र (पासपोर्ट),
- ९.निवृत्तीवेतनाची दस्तावेज, केंद्र अथवा राज्य शासन
- १०.सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र
- ११.संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र
- १२.भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तांना वितरित केलेले विशेष ओळखपत्र
अनिवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक. 12 identity proofs other than voter card allowed for polling