![]() |
Complaint Letter to Prime Minister of India |
तुम्ही लिहिलेले पत्र - ईमेल पंतप्रधान स्वत: ते पाहणार नाही त्या पीएम कार्यालयात कोणी अधिकारी नेमलेले असतील ते काम करतात. राज्यांमधील विविध विषयांवरील तक्रार जर आपल्या कडून जर पीएम यांना तक्रार करावयाची असेल तर पत्राद्वारे आणि ईमेल द्वारे देखील करू शकता. उदाहरणार्थ आयकर विभाग, सेंट्रल रेल्वे सेंट्रल पोलीस, सेंट्रल पोस्ट बँक अशा विविध तक्रारी आपण करू शकता.
पंतप्रधान यांच्या कार्यालयात किती दिवसात समस्या सोडवली जाते.
पंतप्रधान यांच्या कार्यालयात विविध अधिकारी विविध कामे यांची तक्रारी निकाली काढतात, त्यामुळे तीन ते चार आठवडे लागतात साधारणता एका आठवड्यात देखील निकाली काढतात आणि निराकारण करण्यासाठी ते आपल्या ईमेल किंवा पत्राद्वारे आपल्याशी संपर्क साधतात. आणि आपण केलेल्या तक्राराची निवारण पाठवतात.पंतप्रधान यांना तक्रार कसे लिहावे.
तक्रार पत्र लिहिण्यासाठी खालील नमुना वाचा. Complaint Letter to Prime Minister of India
- आदरणीय माननीय प्रधानमंत्री सौ
- यांच्या सेवेची
- दिनांक
- अर्जदार : अर्जदाराचे संपूर्ण नाव
- पत्ता : पत्ता धारकाची संपूर्ण पत्ता
- मोबाईल नंबर :
- ईमेल आयडी :
- विषय : ज्या व्यतिरिक्त तक्रार करायचे आहे तो विषय लिहा. उदाहरणार्थ साठी : माझ्या ग्रामपंचायत मधील रोजगार सेवक यांची वर्तवणूक चांगली नसल्याकारणाबाबत.
माननीय सो आदरणीय पंतप्रधान यांना सादर प्रणाम : मी आपले संपूर्ण नाव लिहा, पत्ता लिहा, मोबाईल नंबर लिहा, मी एका खेड्यापाड्यात राहणारा सामान्य नागरिक असून माझ्या क्षेत्रात म्हणजे माझ्या ग्रामपंचायत मध्ये रोजगार सेवक यांची चांगली वर्तणूक नसल्याकारणाने मी एक लेखी पत्र देत आहे तरी आदरणीय पंतप्रधान यांना सांगू इच्छितो की,
केंद्र सरकारच्या या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत रोजगार हमी योजनेमध्ये विविध योजना तरी आमच्या ग्रामपंचायत मधील रोजगार सेवक हा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा नुसार कामे करीत नाही. तसेच रोजगार हमी योजने मधून आम्हाला रोजगार भक्ता मिळत नाही.
तसेच रोजगार हमी मधून झालेल्या कामांची माहिती मी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागितली होती तरी तो घरी येऊन दमदाटी करीत होता. म्हणून मी जवळील पोलीस स्टेशन मध्ये त्याचा विरुद्ध गुन्हा दाखल केला तरीही त्यांच्याविरुद्ध कोणताही कार्यवाही न झाल्याने मी निराश होऊन आपल्या कार्यालयात तक्रारी अर्ज सादर करीत आहे.
तरी आदरणीय प्रंतप्रधान यांनी मी केलेल्या तक्रारी यांचे निराकरण करून मला एक पत्र पाठवून रोजगार सेवक यांच्यावर कार्यवाही करावी अशी नम्र विनंती
- ठिकाण :
- दिनांक :
- नाव :