अर्ज भरण्यासाठी सुरवात कधी झाली. Start filling form 17 for 10th, 12th.
अर्ज भरण्यासाठी सुरवात मंगळवारपासून (ता. १३) अर्ज भरायला सुरवात झाली आहे.
अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख काय आहे.
15 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर १ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज करता येईल, असे कळवण्यात आले आहे.अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे कोणते?
- अर्ज भरण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, तो नसल्यास द्वितीय प्रत आणि प्रतिज्ञापत्र,
- आधार कार्ड,
- पासपोर्ट फोटो सोबत ठेवावेत.
- कागदपत्रे अर्जासोबत अपलोड करायची आहेत.
- ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक अनिवार्य आहे.
अर्जाची प्रत ई-मेल आयडीवर पाठवली जाणार आहे. अर्ज, शुल्क भरल्याच्या पावतीच्या दोन प्रती, मूळ कागदपत्रे त्याच कालावधीत निवडलेल्या शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयात जमा करायची आहेत.
अधिकृत संकेतस्थळ कोणती?
htpp://form१७.mh-ssc. ac.in या संकेतस्थळाद्वारे दहावीच्या परीक्षेचा तर htpp://form१७.mh- hsc.ac.in या संकेतस्थळाद्वारे बारावीच्या परीक्षेचा अर्ज भरता येणार आहे.
हेही वाचाच :
अर्ज कसा करावा?
दहावी, बारावीची परीक्षा म्हणजे 7 'फॉर्म नंबर १७' भरण्यासाठी आपल्या जवळच्या सेतू केंद्राला भेट द्या. किंवा ऑनलाईन सायबर केंद्राला भेट द्या. आणि त्यांना सांगा कि, 'फॉर्म नंबर १७' भरावयाचा आहे ते नक्कीच भरून देतील.
निष्कर्ष
दहावी, बारावीसाठी 'फॉर्म १७' भरायला सुरवात माहिती मोफत उपलब्ध करून देत आहे. दहावी, बारावीसाठी 'फॉर्म १७' कसा भरायचा आहे त्या साठी आम्ही Video उपलब्ध करून देत आहे. Video पाहण्यासाठी आमच्या खालील सोअसिअल मिडीयाला मिळेल. तसेच हि माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या गावातील प्रत्येक व्यक्ती कडे, हि माहिती शेअर करा. अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती आम्ही शेअर करत असतो. म्हणून आम्ही सांगतो कि आमच्या सोअसिअल मिडीयाला जॉईन व्हा.