आपले सरकार सेवा केंद्रची आयडी ला पण कसे Register कसे करायचे व त्यामध्ये काय प्रोसेस आहे. व कशा प्रकारे शासकीय विविध कागदपत्रे आपण ऑनलाइन सेतू केंद्रातून किंवा घरबसल्या काढू शकता. त्याची प्रोसेस काय आहे याविषयी संपूर्णपणे स्टेप बाय स्टेप माहिती पाहूया.
आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे काय? - what is Official Aaple Sarkar seva kendra
तर मित्रांनो, आपले सरकार सेवा केंद्र ही महाराष्ट्र सरकारद्वारे चालवली जाणारी एक ऑनलाइन सेवा आहे, ज्याने महाराष्ट्रच्या उभारणीत असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या लोकांच्या दारापर्यंत ऑनलाईन सेवा पोहोचवण्यासाठी Aaple Sarkar seva kendra सुरू केली आहे. आता कोणताही व्यक्ती स्वतः घरी बसून ऑनलाईन च्या माध्यमातून Aaple Sarkar registration करून शासकीय विविध कागदपत्रे काढू शकतो.
आपले सरकार सेवा केंद्र चे मुख्य उदिष्ट काय? aaplesarkar mahaonline gov in
महाराष्ट्र राज्यात आपले सरकार सेवा केंद्र हे एक सरकारी योजनांची कागदपत्रे काढण्यसाठी दिलेले एक साधन आहे. जे कि घरबसल्या किंवा सेतू केंद्र वर जाऊन सरकारी योजनांची कागदपत्रे काढून देण्यासाठी बनवलेले साधन आहे. जे कि लोकांचा टाईम ची बचत व्हावी.
Register on Aaple Sarkar Documents : aaplesarkar mahaonline gov in
- Aadhaar card.
- Voter ID card.
- PAN card.
- Passport Photo.
- Driving license.
- Public sector identity proof.
- NREGA job card.
- RSBY card.
- Mobile Number
- E-mail Id
Aaple Sarkar Registration
Aaple Sarkar ID ला अप्लाय कसे करावे त्याला संपूर्णपणे माहिती जाणून घ्या? तसेच यामध्ये तुम्ही सर्वात पहिले आपले सरकार सेवा केंद्र यांची गोरमेंट रजिस्टर साईड ओपन करायची ती म्हणजेच Aaple sarkar https://aaplesarkar.mahaonline.gov.in गव्हर्नमेंट डॉट इन गुगलला किंवा क्रोम वर सर्च केली की येऊन जाईल.- तुम्हाला त्याच्यानंतर Aaple Sarkar चा डॅशबोर्ड ओपन झाल्याच्या नंतर
- तुम्हाला तिथे New User / Register Here ऑप्शन दिसतील
- त्या नावावर क्लिक करून एक नंबर वर क्लिक करून जिल्हा निवडून
- मोबाईल नंबर टाका, मोबाईल वर आलेला one Time Password टाका.
- त्या नंतर user Name म्हणून नाव लिहा.
- त्या नंतर Register Here नावावर क्लिक करून Aaple Sarkar registration ID ची प्रोसेस पूर्ण होईल.
Aaple Sarkar Benefits
- आपले सरकार id फायदे म्हणलं तर तुम्हाला सांगायचे झाले तुम्ही यावरून खेड्या गावांमध्ये राहून चांगल्या प्रकारे रोजगार करू शकता.
- आपले सरकार सेवा केंद्र द्वारे तुम्ही कुठेही जॉब करतात किंवा आपल्या खेड्या गावामध्ये राहून यामधून चांगल्या प्रकारे पैसाही कमवू शकता.
- आपले सरकार सेवा केंद्र द्वारे तुम्ही स्वतःच्या घरी राहून काम चांगल्या प्रकारे करू शकता
- आपले सरकार सेवा केंद्र च्या माध्यमातून तुम्ही एखाद्या फाट्यावर किंवा नवीन दुकान टाकून आपले सरकार आयडी घेऊन चांगल्या प्रकारे कुठे जॉब न करता ही पैसा कमवू शकता
- त्याचबरोबर आपले सरकार सेवा केंद्र च्या माध्यमातून लोकांची संबंधही चांगले बनवू शकतात
आपले सरकार सेवा केंद्रचे फायदे : aaplesarkar mahaonline gov in
मित्रांनो तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्रचे फायदे माहित असेल किंवा नसेल आपण ते खालील प्रमाणे पाहूया
- आपले सरकार सेवा केंद्रचे आयडी ही घेतली तर आपण एक फायदा म्हणजे स्वतःचा की आपण यामधून चांगला प्रकारे बिजनेस करून चांगला मोठा पैसा कमवू शकता.
- आपण कुणाच्या तरी हाताखाली काम करण्यापेक्षा आपले सरकार सेवा केंद्र च्या माध्यमातून स्वतःचा बिजनेस करू शकतो.
- आपल्याला रोजगाराची संधी उपलब्ध होत नसेल तर आपले सरकार सेवा केंद्र मधून रोजगाराची संधी उपलब्ध होते .
- यामधून आपण आपल्या रोजगाराची संधी मिळू शकतो व आपण हे म्हणजेच
- आपले सरकार सेवा केंद्रचे आयडी घेऊन खेड्या गावांमध्ये राहून चांगला मोठा बिजनेस करू शकतो .