Pad Bharti Babat Arj Namuna in Marathi : नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला तात्पुरत्या स्वरुपात (६महिने) करार पद्धतीने पद भरतीबाबत अर्ज नमुना मराठी मध्ये देत आहे. जे कि पद भरतीबाबत अर्ज करतांना, वाचकाला लिहितांना सोप्यात सोपी पद्धत मिळेल. तसेच तात्पुरत्या स्वरुपात (६महिने) करार पद्धतीने पद भरतीबाबत अर्ज नमुना PDF देखील देत आहे. चला तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
आयुक्त, येथे तात्पुरत्या स्वरुपात (६महिने) करार पद्धतीने पद भरतीबाबत अर्ज नमुना मराठी मध्ये : Pad Bharti Babat Arj Namuna in Marathi
प्रति,- मा. आयुक्त,
- ( जिल्हा चे नाव लिहा ) शहर महानगरपालिका,
- यांच्या सेवेशी ( जिल्हा चे नाव लिहा )
- दिनांक : ( अर्ज करत असेल त्या दिवसाची तारीख )
- विषय :- तात्पुरत्या स्वरुपात (६महिने) करार पद्धतीने पद भरतीबाबत.
- अर्ज केलेल्या पदाचे नांव :-
- इंग्रजीत (कॅपिटल लेटर)
- संपूर्ण नाव मराठीत :
- प्रथम आडनाव लिहा, नंतर स्वतःचे नांव :
- वडिलांचे / पतीचे नांव :-
- आईचे नांव
- संपूर्ण पत्ता ( पिन कोडसहित)
- संपर्कासाठी दुरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक:
- संपुर्ण पत्ता इंग्रजीत (कॅपिटल लेटर)
- संपुर्ण पत्ता मराठीत :
- जाहिरात प्रसिद्ध झाले त्या दिवशीचे वय
- तारीख महिना
- वर्ष
(६) प्रवर्ग :-
७) शैक्षणिक अर्हता
- उत्तीर्ण केलेली परिक्षा
- विद्यापीठ / मंडळाचे नाव
- परिक्षा उत्तीर्ण झाल्याचे वर्ष
- टक्केवारी व श्रेणी
९) अर्जासोबत खालील साक्षांकित सत्यप्रती जोडलेल्या आहेत.
- शैक्षणिक अर्हता गुणपत्रिका व प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला / जन्म प्रमाणपत्र / S.S.C. बोर्ड सर्टीफिकेट
- रहिवास पुरावा आधारकार्ड
- अनुभवाचा दाखला (शासकिय / निमशासकिय संस्था/ महामंडळे इ. कडील) ५. जातीचा दाखला / जात वैधता प्रमाणपत्र
- अर्जदार विवाहित असल्यास लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
- अ.क्र.
- काम केलेल्या कार्यालयांचे नांव
- पत्ता
- धारण केलेले पद
- कालावधी वर्ष महिने दिवस
१२) अर्जदार विवाहित आहे किंवा नाही आहे / नाही.
१३) अर्जदार महाराष्ट्राचा अधिवासी आहे काय ? होय / नाही : असेल तर होय करा किंवा नसेल तर नाही करा.
१४) स्वयंमुल्यांकन :- विहीत अ.नं. घटक कमाल गुण, प्राप्त गुण विहीत गुणापैकी मिळणारे गुण
- अ) किमान शैक्षणिक अर्हता ५० % (पदविका / पदवी)
- ब) अनुभव अर्हता १० वर्ष
- क) रहिवास १० अ/ब/क / ड
- ड) अतिरिक्त शैक्षणिक अर्हता १० 'पदव्यूत्तर पदवी / (पदव्यत्तर पदविका / पदव्युत्तर पदवी) पदव्यूत्तर पदवीका एकूण ८०
- गैरलाग असेल ते खोडावे.
वरील नमूद केलेला तपशील माझ्या माहितीप्रमाणे खरा आणि बरोबर आहे. या पदासाठी विहित केलेली शैक्षणिक अर्हता मी धारण करीत आहे, याची खात्री करुनच हा अर्ज मी करीत आहे. मी असे ही प्रमाणित करतो / करते की, वर नमुद केलेली माहिती खरी असुन, ती खोटी अगर चुकीची आढळल्यास माझी उमेदवारी नियुक्तीच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल आणि माझे विरुद्ध कायदेशीर कारवाईस मी पात्र राहील याची मला स्पष्ट जाणीव आहे. सदरची नियुक्ती ही निव्वळ तात्पुरती करार पद्धतीने असल्याचे मला मान्य असून जाहिरातील नमूद केलेल्या सर्व अटी व शर्ती मी वाचले असून त्या मला मान्य आहेत.
- ठिकाण :-
- अर्जदाराची सही.
- दिनांक : / / जिल्हा परिषद येथे तात्पुरत्या स्वरुपात (6 महिने) करार पद्धतीने पद भरतीबाबत अर्ज नमुना मराठी मध्ये : Pad Bharti Babat Arj Namuna in Marathi
प्रति,
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद
मी आपणास विनंती पूर्वक अर्ज करीत आहे, कि मी एक उच्च शिक्षित बेरोजगार तरुण असून मला तात्पुरत्या स्वरुपात (६ महिने) करार पद्धतीने पद भरती साठी अर्ज करीत आहे, माझे शिक्षण ( किती शिक्षण झाले आहे. ते नमूद करावे ) झाले असून , मी एक गरीब कुटुंबातील मुलगा असून आज पावेतो अनेक स्पर्धा परीक्षा दिल्या परंतु तसे काही परीक्षेत पास झालेलो नाही, परंतु आपल्या जिल्हा परिषद मार्फत ( ज्या ठिकाणी काम करावयाचे आहे त्या ठिकाणाचे नाव लिहा ) जागा रिक्त असू मला त्या टिकाणी काम करावायचे आहे.
तरी मला त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात (६ महिने) करार पद्धतीने रुजू करावे अशी मी आपणास पुनः छ विनंती पूर्वक अर्ज करीत आहे. हि नम्र विनंती.
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद
- ( जिल्हा चे नाव लिहा ) शहर
- यांच्या सेवेशी ( जिल्हा चे नाव लिहा )
- दिनांक : ( अर्ज करत असेल त्या दिवसाची तारीख )
- विषय :- तात्पुरत्या स्वरुपात (६ महिने) करार पद्धतीने पद भरतीबाबत.
- अर्ज केलेल्या पदाचे नांव :-
- संपुर्ण नाव इंग्रजीत (कॅपिटल लेटर)
मी आपणास विनंती पूर्वक अर्ज करीत आहे, कि मी एक उच्च शिक्षित बेरोजगार तरुण असून मला तात्पुरत्या स्वरुपात (६ महिने) करार पद्धतीने पद भरती साठी अर्ज करीत आहे, माझे शिक्षण ( किती शिक्षण झाले आहे. ते नमूद करावे ) झाले असून , मी एक गरीब कुटुंबातील मुलगा असून आज पावेतो अनेक स्पर्धा परीक्षा दिल्या परंतु तसे काही परीक्षेत पास झालेलो नाही, परंतु आपल्या जिल्हा परिषद मार्फत ( ज्या ठिकाणी काम करावयाचे आहे त्या ठिकाणाचे नाव लिहा ) जागा रिक्त असू मला त्या टिकाणी काम करावायचे आहे.
तरी मला त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात (६ महिने) करार पद्धतीने रुजू करावे अशी मी आपणास पुनः छ विनंती पूर्वक अर्ज करीत आहे. हि नम्र विनंती.
- दिनांक :
- सही :