![]() |
HSRP Number Plate : महाराष्ट्र शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांसाठी HSRP Number Plate (हायसिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) बंधनकारक केली आहे.
त्यामुळे ज्यांनी HSRP Number Plate बसवली नाही त्यांना ती ३० एप्रिल २०२५ पूर्वी बसवून घ्यावी लागणार आहे. अन्यथा १ मे २०२५ पासून HSRP Number Plate नसेल तर पाच हजार रुपये दंड भरावा लागेल.
काय आहे एचएसआरपी?
HSRP Number Plate अॅल्युमिनियमपासून बनवल्या जातात. ज्यावर एक होलोग्रामदेखील जोडलेला आहे. तो क्रोमियम आधारित आहे. स्टिकरप्रमाणे दिसणाऱ्या होलोग्राममध्ये वाहनाचा सर्व तपशील असतो. सुरक्षेसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेटवर एक युनिक लेझर कोडही छापला जातो. प्रत्येक वाहनासाठी स्वतंत्र कोड दिलेला आहे. तो सहज काढता येत नाही.
कोणत्या वाहनांना एचएसआरपी बंधनकारक
महाराष्ट्र शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांसाठी एचएसआरपी (HSRP Number Plate) बंधनकारक केली आहे.
दंड किती आकारणार?
आता पाच हजारांचा दंड वसूल होणार दंड आकरण्यात येणार १ महाराष्ट्र शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांसाठी एचएसआरपी (हायसिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) बंधनकारक केली आहे.
३० एप्रिलपर्यंत नंबर प्लेट लावून घ्यायची आहे.
HSRP Number Plate न लावल्यास पाच हजारांचा दंड आकारला जाणार आहे. असे पेण उपप्रादेशिक परिवहन विभागाने म्हटले आहे. रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
शुल्क किती आकारणार?
HSRP Number Plate ची किंमत मोटारसायकल आणि ट्रॅक्टरसाठी ४५० रुपये जीएसटी, श्री व्हीलरसाठी ५०० रुपये जीएसटी, तर फोर व्हीलर आणि इतर वाहनांसाठी ७४५ रुपये जीएसटी असणार आहे.
अर्ज कोठे कराल?
तुम्हाला https://mhhsrp.com या संकेतस्थळावर जायचं आहे. त्यानंतर गाडीचं नंबर, चेसीस नंबर, इंजिन नंबर, मोबाइल क्रमांक भरून सबमिट करायचे आहे.
HSRP Number Plate Online Apply
३० एप्रिलपर्यंतची मुदत
HSRP Number Plate वाहनाला लावणे बंधनकारक केलेले आहे. यासाठी आता ३० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
३० एप्रिल २०२५ पूर्वी बसवून घ्यावी लागणार आहे. अन्यथा १ मे २०२५ पासून HSRP Number Plate नसेल तर पाच हजार रुपये दंड भरावा लागेल. HSRP Number Plate अॅल्युमिनियमपासून बनवल्या जातात. ज्यावर एक होलो ग्राम देखील जोडलेला आहे.
- HSRP Number Plate Link facebook Page
- HSRP Number Plate Link Whatsapp Page
- HSRP Number Plate Link Instagram Page
- HSRP Number Plate Link Telegram Page