![]() |
प्राथमिक माहिती
- पूर्ण नाव: Advocate Gowaal Kagda Padvi
- वडिलांचे पूर्ण नाव : Advocate Kagda Chandya Padvi
- आईचे पूर्ण नाव : Hemlata Kagda Padvi
- जन्म: 22 August 1992
- जन्मस्थळ: अक्राणी, नंदुरबार जिल्हा, महाराष्ट्र
- Permanent Address : At Asali, Post. Talai Taluka Akrani, Dist. Nandurbar Nandurbar Maharashtra 425414
- संपर्क : 9322594140, 9389677777 padavi.gowaal333@gmail.com padavi.gowaal@sansad.nic.in
- राजकीय पक्ष: भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
- विद्यमान पद: नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार (2024 पासून ते आजपासून )
- शैक्षणिक पात्रता: एलएलबी (कायद्यातील पदवी) LLM University of Mumbai
- व्यवसाय: वकील, सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी
राजकीय कारकीर्द
ॲड. गोवाल पाडवी यांनी 2024 च्या नंदुरबार मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजय मिळवला.महत्त्वाची राजकीय पदे:
- 2024: नंदुरबार लोकसभा सदस्य निवडून आले- 2024 लोकसभा सदस्य
सामाजिक कार्य
ॲड. गोवाल पाडवी यांनी नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समाजासाठी मोठ्या प्रमाणावर काम केले आहे:- - आदिवासी हक्कांसाठी कायदेविषयक लढा
- - जमीन हक्क चळवळीत सक्रिय सहभाग
- - शैक्षणिक संस्थांद्वारे युवकांसाठी मार्गदर्शन
- - आदिवासी महिला सक्षमीकरण कार्यक्रम
शैक्षणिक
- LLM : LLM University of Mumbai
वैयक्तिक जीवन
ॲड. गोवाल पाडवी हे एका आदिवासी कुटुंबात जन्मले. त्यांचे वडील कागडा चंद्या पाडवी हे देखील ऍडव्होकेट आहे. ते महाराष्ट्र राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री देखील होते.नंदुरबार मतदारसंघाबाबत
महाराष्ट्रातील आदिवासी-बहुल नंदुरबार हा लोकसभा मतदारसंघ आहे. येथे भिल्ल, पावरा, कोकणा सहित अनेक आदिवासी समुदायांचे वर्चस्व आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ॲड. गोवाल पाडवी यांनी अधिक मते मिळवून विजय मिळवला.![]() |
भविष्यातील योजना
- नंदुरबार जिल्ह्यात आयटीआय आणि पॉलिटेक्निक कॉलेज स्थापनेचा प्रस्ताव
- तापी नदी प्रकल्पातील विस्थापितांच्या पुनर्वसनाचा मुद्दा
- आदिवासी भागातील रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी
- जिल्ह्यातील वैद्यकीय सुविधांमध्ये सुधारणा
- नंदुरबार रेल्वे स्थानकावर वृध्द आणि आजारी लोकांना होणारा त्रास थांबवण्यासाठी लिफ्ट/एस्केलेटरची सुविधा देण्यात यावी. खासदार गोवालदादा पाडवी यांचे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना पत्र !!
वाद आणि चर्चा
- जमीन अधिग्रहण विरोधी आंदोलन
- आदिवासी हक्कांसाठी दिल्लीत धरणे
- महाराष्ट्र सरकारवर आदिवासी उपेक्षेचा आरोप
निष्कर्ष
ॲड. गोवाल पाडवी हे नंदुरबारमधील आदिवासी समुदायाचे प्रभावी आवाज म्हणून उदयास आले आहेत. त्यांच्या कायदेविषयक पार्श्वभूमीमुळे संसदेत त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरू शकते. आताच्या या नव्या पिढीतील आदिवासी नेते म्हणून त्यांची राजकीय वाटचाल पाहण्यासारखी आहे.आदिवासी कुलदैवत याहा मोगी मातेची मूर्ती भेट
देशाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांची अॅड. गोवाल पाडवी (खासदार नंदुरबार लोकसभा मतदारसंघ) यांनी भेट घेऊन आशिर्वाद घेतला.. ह्या प्रसंगी आदिवासी कुलदैवत याहा मोगी मातेची मूर्ती भेट म्हणून शरद जी पवार यांना देण्यात आली..
![]() |
ह्या वेळी नंदुरबार जिल्हा काँग्रेस पक्षाचे मा.मंत्री.अॅड.के.सी.पाडवी (आमदार अक्रणी- अक्कलकुवा), प्रतिभा ताई शिंदे (काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष) तसेच काँग्रेस पक्षाचे इतर पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते मा.आ. उदेसिंगदादा पाडवी त्यांचा सह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
![]() |
शहादा तालुक्यातील घोडलेपाडा येथील शहीद जवान रमेश वसावे यांचा परिवाराची सांत्वन भेट घेतली. देशसेवेसाठी आपले आयुष्य गमवणारे रमेश वसावे यांचा परिवाराच्या मदतीसाठी नेहमी पाठीशी उभे राहू असा शब्द अॅड. गोवाल के. पाडवी (खासदार नंदुरबार लोकसभा मतदारसंघ) यांनी दिला तसेच शहीद जवानाचा मुलांचा शिक्षणासाठी मदतीचे आश्वासन दिले आहे.
या वेळी स्वतः खा. अॅड. गोवाल के. पाडवी, आ.श्री.के.सी. पाडवी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक, डॉ. सुरेश नाईक, दिलीप नाईक यांचा सह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
टीप : 1) वरील लेख हा Copyright नाही. मात्र माहिती गोळा करून लिहिण्यात आली आहे. जर का आपणास काही शंका असेल, किंवा विचार विमश करायचे असेल. तर खाली कमेंट करा. माहिती दुरुस्ती करण्यात येईल.
हेही वाचू शकता. : आदिवासी कुलदेवी देव मोगरा माता चा इतिहास
2) जर का आपणास इतर माहिती कायमस्वरूपी google वर सेव करून ठेवायची असल्यास आम्ही आपला लेख मोफत लिहून देऊ. मात्र त्यासाठी प्रथम खाली कमेंट करून सांगा. कुठल्या संदर्भात लिहायचा आहे.