Bonafide Certificate Application In Marathi : बोनाफाईड प्रमाणपत्र मिळावे यासाठी पत्र.
बोनाफाइड प्रमाणपत्र म्हणजे काय?
बोनाफाइड म्हणजे प्रमाणित पत्र होय, याचा अर्थ असा कि, जेव्हा कोणाला प्रमाणाची गरज भासते, त्याला ते हवे आहे, असा याचा अर्थ आहे. त्यालाच बोनाफाईड प्रमाणपत्र म्हणतात.उदाहरण :- जर कोणी शाळेत / महाविद्यालय मध्ये शिकत असेल तर त्याला बोनाफाइड या प्रमाणपत्रासाठी प्रमाणपत्र मिळू शकेल, आणि हे मोफत दिले जाते. तसेच सदर विद्यार्थी या शाळेतील विद्यार्थी आहे किंवा नाही. हे देखील सिद्ध होते.
Bonafide Certificate Meaning In Marathi
"Bonafide Certificate" Meaning In Marathi as "सत्यप्रमाणपत्र" (Satyapramāṇapatra).बोनाफाईड प्रमाणपत्र मिळावे यासाठी पत्र : Bonafide Certificate Application In Marathi
- प्रति,
- माननीय मुख्याध्यापक,
- M.J. P. शाळा / कॉलेज,
- new Boradi Post Boradi
- पिनकोड 425428
- अर्जदार : शैलेश लालसिंग पावरा
- पत्ता; न्यू बोराडी ता. शिरपूर
- विषय :- बोनाफाईड प्रमाणपत्र मिळण्याबाबत
मी विषयावरून आपणास विनंती पूर्वक अर्ज करतो की मी आपल्या M.J. P. शाळेच्या नववीत शिकत आहे, मला बस पास काढायचे आहे. तरी त्यासाठी मला वास्तविक बोनाफाईड प्रमाणपत्र ची आवश्यक आहे. कारण माझे गाव हे २० किलो मीटर असून दरोरोज येणे जाणे तसेच आजचा परीस्थित पैसे बस भाडे जास्त असून मला बोनाफाईड प्रमाणपत्र दिल्यास मला ५० % प्रमाणे कमी भाडा होईल, तसेच माझ्याकडे अद्याप बोनाफाईड प्रमाणपत्र नाही.म्हणून मला वास्तविक बोनाफाईड प्रमाणपत्र देण्याची कृपा करावी. कळावे!
- धन्यवाद !
- आपला विश्वासू विद्यार्थी
- ( नाव) सही.
बोनाफाईड प्रमाणपत्र मिळावे यासाठी पत्र कसे लिहावे. Bonafide Certificate Application In Marathi
मी तुम्हाला या बोनाफाईड प्रमाणपत्र अर्जाद्वारे विनंती करतो,मी सन 2013 पासून ते 2016 पर्यंत आपल्या शाळेत विद्यार्थी होतो. तरी मी आता उच्च शिक्षणासाठी दुसर्या शाळेत प्रवेश घेतले आहे. ज्यासाठी मला बोनाफाईड प्रमाणपत्र हवे आहे.तरी मला वास्तविक प्रमाणपत्र मिळावे ही विनंती आहे.- धन्यवाद!
- आपला विश्वासू विद्यार्थी
- ( नाव)