जमिन मोजणी म्हणजे काय ?
शेतातील जमिनीच्या बांधाबाबत किंवा किंवा नवीन विकत जमीन घेतलेली असल्यास प्रत्यक्षात दिसून येत नसल्यास अशा शासकीय मोजणीला जमिन मोजणी असे म्हणतात. शेत जमीन मोजणी करण्यासाठी अर्ज कसा करायचा, आणि कुठे करायचा, त्यासाठी कोणकोणते आवश्यक कागदपत्रं लागतात, तसेच नवीन शेत जमीन मोजणी प्रक्रियेसाठी किती शुल्क आकारलं जातं. आशा शासकीय माहिती ची गोष्टी आपण पाहणार आहे.शेत जमीन मोजणीसाठी अर्ज कुठे करावा ?
शेतकरी तालुका स्तरावरील उप-अधीक्षक भूमी अभिलेख विभागाच्या किंवा नगर निगम भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन अर्ज करू शकतात. जमीन मोजणी अर्जाचा नमुना सरकारच्या अधिकृत वेबसाईट वर bhumiabhilekh.maharashtra.gov.in उपलब्ध आहे. तसेच पारंपरिक पद्दतीने अर्ज केल्यानंतर लोकांना वारंवार कार्यालयात यायची गरज भासू नये म्हणून ऑनलाईन ई - मोजणी ( Jamin Mojani Nakasha ) द्वारे मोजणीचा अर्ज घरबसल्या मोबाईल मध्ये PDF किंवा संगणकाद्वारे देऊ PDF शकतो. ऑनलाईन ई -मोजणी ( Jamin Mojani Nakasha ) अर्ज दाखल केल्यावर ऑनलाईन स्टेटस देखील बघू शकतो. यामुळे वेळेची, पैशाची, मानसिक ताण कमी होईल. ऑफलाईन जमीन मोजणी अर्ज नमुना खाली PDF. मध्ये उपलब्ध आहे.जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करावयाचा?
Offline Form वर जमीन मोजणीचा अर्ज कसा भरायचा, ते खालीलप्रमाणे वाचा."जमीन मोजणीसासाठी अर्ज " ( Jamin Mojani Nakasha )
- मा. सो. उप -अधिक्षक भूमी अभिलेख
- ता. ( तालुक्याचे नाव लिहा )
- जिल्हा ( जिल्ह्याचे नाव )
- यांच्या सेवेशी
- दिनांक :
- अर्जदार : संपूर्ण नाव लिहा
- अर्जदार चे संपूर्ण पत्ता लिहा
- विषय : "मोजणी करण्यासंबंधीची माहिती व मोजणी प्रकाराचा तपशील" बाबत
( "मोजणीचा कालावधी" लिहा आणि "उद्देश" लिहा, गावाचं नाव आणि शेतजमीन ज्या गट क्रमांकांत येते, तो गट क्रमांक लिहा )
खालील पर्याय नुसार फॉर्म भरा.
- "ऑफलाईन फॉर्म मध्ये सरकारी खजिन्यात भरलेली मोजणी फी ची रक्कम त्या लिहा.
- नंतर "यासमोर मोजणीसाठी लागणारी फीची रक्कम लिहा
- नंतर "चलन किंवा पावती क्रमांक आणि दिनांक" लिहा
- नंतर " फी (शुल्क) रकाण्यात jamin mojani fees लिहा
( हि किती क्षेत्रावर जमीन मोजणी करायची आहे आणि ती किती कालावधीत करून घ्यायची आहे, यावरून ठरत असते. )
जमीन मोजणीचे साधारणपणे तीन प्रकार पडतात.
- A) यात साधी मोजणी जी 6 महिन्यांच्या कालावधीत केली जाते,
- B ) तातडीची मोजणी 3 महिन्यांमध्ये,
- C ) अतितातडीची मोजणी 2 महिन्यांच्या आत केली जाते.
- एक हजार रुपये, मध्ये 1 हेक्टर क्षेत्रावर साधी मोजणी करावी लागते.
- तातडीच्या मोजणीसाठी दोन हजार रुपये,
- तर अतितातडीच्या मोजणीसाठी तीन हजार रुपये शुल्क आकारलं जात.
- "कालावधी" या कॉलममध्ये किती कालावधीत मोजणी करून हवी आहे, यानुसार शेतकरी माहिती लिहा.
"उद्देश" नुसार दिलेल्या ऑफलाईन फोर्म मध्ये पर्यायासमोर शेतकऱ्यांना मोजणीचा उद्देश लिहायचा आहे. जसं की शेतजमिनीची हद्द आम्हला किंवा मला जाणून घ्यायची आहे, कुणी बांधावर अतिक्रमण केलं आहे का किंवा केले नाही, हे पाहायचं आहे, असा आपला उद्देश शेतकरी लिहू शकतात.
वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नंतर आपली ( Jamin Mojani Nakasha ) जमीन मोजणीसाठी शासकीय अधिकारी आपल्याला पहिले फोन करतील ठरविलेल्या दिवशी मोजणी करण्यास येतात व नियमानुसार क्षेत्राची मोजणी करतात त्याप्रमाणे जमीन मोजणी नकाशा तयार करून हद्दी खुणा गाडतात .अशाप्रकारे जमिनीची मोजणी केली जाते .
जमिनीची मोजणी प्रक्रिया व अपीले
समानार्थी शब्द मराठी, मोजणी meaning in english, मोजणी अर्ज, मोजणी प्रतिक्षा यादी, मोजणी नकाशा, मोजणी अर्ज, जमीन मोजणी अर्ज नमुना pdf, जमीन मोजणी कायदा, मोजणी, मोजणी मान्य नसेल तर काय करावे, मोजणी फी, मोजणी अँप, मोजणी अर्ज pdf, मोजणी मोजणी प्रतिक्षा यादी, जमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे, सरकारी मोजणी, कोर्ट कमिशन मोजणी प्रोसेस,जमीन मोजणी सूत्र, मोजणी नकाशा, जमीन मोजणी फी,ई-मोजणी, जमीन मोजणी अर्ज नमुना.जमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे
- १) चालु Digital ७/१२ उतारा तलाठी यांचेकडील,
- २) १०० रूपयांचे स्टॅम्प पेपरवर जमिनीचे मालकी हक्का बाबत चे प्रतिज्ञापत्र
- ३) त्या जमिनीचा कच्चा बिनस्केली नकाशा. ( Jamin Mojani Nakasha )
- ४) रहिवासी पुरावा आधारकार्ड व पत्रव्यवहाराचा पत्ता.
- ५) सामाईक असल्यास ७/१२ उतारावरील सर्व हिस्सा धारकांचे आधारकार्ड व पत्रव्यवहाराचा पत्ता.
- ६) जमीन मोजणी मोजणी फी चलन भरलेबाबतचे मुळ चलन व झेराक्स,
मोजणी प्रक्रिया -
भूमी अभिलेख कार्यालया याच्या कडून अर्जदाराकडून जमीन मोजणी संदर्भाचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर मोजणी रजिस्टरवर वार दिनांक ( तारीख ) त्याची नोंद करून त्या अर्जाला एक क्रमांक दिला जातो. त्यानंतर तालुक्यातील कार्यालयीन कार्यवाही पार पडल्यानंतर नंतर संपूर्ण फाईल मोजणी साठी जमीन मोजणी करणाऱ्या सर्वेअर अधिकारी कडे दिली जाते.वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नंतर आपली ( Jamin Mojani Nakasha ) जमीन मोजणीसाठी शासकीय अधिकारी आपल्याला पहिले फोन करतील ठरविलेल्या दिवशी मोजणी करण्यास येतात व नियमानुसार क्षेत्राची मोजणी करतात त्याप्रमाणे जमीन मोजणी नकाशा तयार करून हद्दी खुणा गाडतात .अशाप्रकारे जमिनीची मोजणी केली जाते .
जमीन मोजणीचे फी प्रकार व कालावधी अशी असते?
जमीन मोजणीचे फी हि चार पद्धतीने आहे. प्रथम साधी जमीन मोजणी, दुसरी तातडीची जमीन मोजणी, तिसरी अति तातडीची जमीन मोजणी व चौथी अति अति तातडीची जमीन मोजणी असे प्रकार असतात व त्यानुसारच मोजणी फी ठरते.साधारणत प्रकार चार पद्धतीने व कालावधी असतात
प्रथम साधी मोजणी १८० दिवसांत, दुसरी तातडीची मोजणी १२० दिवसात, तिसरी अति तातडीची मोजणी ६० दिवसात तर चौथी मोजणी अति अति तातडीची मोजणी ही १० दिवसात केली जाते. जमीन मोजणीचे वेळी स्वतः किवा प्रतिनिधीमार्फत उपस्थित राहते वेळी केली जाते, उपस्थित राहण्यसाठी प्रथम अर्ज करणाऱ्या व्यक्तीला एक नोटीस देऊन बोलावले जाते, जमीन मोजणीसाठी आवश्यक त्या सामग्री नुसार वस्तू जमविणे व मोजणीसाठी मदत लागेल अशा सर्व गोष्ठी नोटीसात नोंदविलेले असतात.निष्कर्ष
आम्हीजमीन मोजणी कशी करावी? संपूर्ण माहिती दिलेली आहे. तसेच जमीन मोजणी करण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात. ते देखील आम्ही माहिती दिलेली आहे. आपण वरील सर्व बाबी समजून घेतल्यास,जमीन मोजणी करण्यसाठी आपण या प्रक्रियेत यशस्वी होऊ शकता. जमीन मोजणी कशी करावी | Jamin Mojani Kashi Karavi Information In Marathi हि माहिती आम्ही Video च्या माध्यातून देखील दिलेला आहे. त्या साठी आमच्या सोसिअल मिडिया ला जॉईन व्हावे लागेल. आणि तेथेच सर्व माहिती मिळेल.