✅ 2024-25 च्या आर्थिक वर्षात वनपट्टेधारक शेतकऱ्यांना आणि शासकीय आश्रमशाळांना जंगली श्वापदांपासून संरक्षणासाठी वन्य प्राणी पळविण्याचे यंत्र (IISR WARD) मिळणार आहे.
- 📅 अर्ज करण्याची अंतिम तारीख: 17 जानेवारी 2025
- ⏰ कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करा
- 📍 अर्ज सादर करण्याचा पत्ता: प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार
- 📞 दूरध्वनी क्र. 02564-210303
अर्जासोबत जोडायची आवश्यक कागदपत्रे:
1️⃣ जातीचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला2️⃣ आधार कार्ड
3️⃣ रेशन कार्ड
4️⃣ शेतीचा 7/12 किंवा वनपट्टे प्रमाणपत्र
5️⃣ उत्पन्नाचा दाखला (एक वर्षाच्या आतला)
6️⃣ दारिद्र्य रेषेखालील दाखला
7️⃣ पासपोर्ट आकाराचा एक फोटो
8️⃣ ग्रामसभेचा ठराव
9️⃣ यापूर्वी न्यूक्लिअस बजेट योजनेचा लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र
🚨 महत्वाची सूचना: सदर योजना शासन स्तरावर प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाईल.
ऑफलाईन अर्ज आणि अधिक माहितीसाठी संपर्क साधा:
प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार. 02564-210303✨ #न्युक्लिअस_बजेट #आदिवासी_कल्याण #शेतकरी_सहाय्य #नंदुरबार #अर्ज_मागविणे ✨ Under Nucleus Budget Yojana IISR WARD : न्युक्लिअस बजेट योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत!