![]() |
Talathi Utpanna Dakhla form Pdf Marathi : नमस्कार मित्रांनो, तुम्हाला शिक्षणासाठी किंवा सरकारी योजनेसाठी उत्पन्नाचे प्रमाणपत्र हवे असते परंतु, तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात हे माहीत नसेल तर हा संपूर्ण लेख वाचा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला घेण्यापूर्वी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र सादर करावे लागतील आणि त्यानंतर तुम्ही ते महाई सेवा केंद्र वर जाऊन तलाठी उत्त्पन्न दाखला काढू शकता.
उत्पन्न दाखला काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे : Talathi Utpanna Dakhla form Pdf Marathi
तलाठी किंवा तहसीलदार यांचा उत्त्पन्न दाखला काढण्यासाठी तुम्हाला किमान एक - एक दस्तऐवज प्रदान करावा लागेल ज्यापैकी तुम्हाला खालीलपैकी कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे:ओळख पुराव्यासाठी किमान एक कागदपत्र असणे आवश्यक
- पासपोर्ट,
- पॅन कार्ड,
- आधार कार्ड,
- मतदार ओळखपत्र,
- अर्जदाराचा फोटो,
- निम-सरकारी ओळखपत्र,
- आरएसबीआय कार्ड ,
- महाराष्ट्र रोजगार हमी कार्ड,
- ड्रायव्हिंग लायसन्स
रहिवासी पुराव्यासाठी किमान एक कागदपत्र असणे आवश्यक
- वीजबिल,
- भाड्याची पावती,
- आधार कार्ड,
- रेशन कार्डची प्रत
- ड्रायव्हिंग लायसन्सची होम प्रत,
- सातबारा आणि कंडिशन कॉपी देखील जोडू शकता,
- आता तुम्हाला सातबारा आठ किंवा घराची प्रत
पत्ता पुराव्यासाठी किमान एक कागदपत्र असणे आवश्यक
- रेशन कार्ड पत्ता देण्यासाठी कागदपत्र द्यावे लागेल.
- वैद्यकीय सुविधा मिळवण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे,
वयाचा पुराव्यासाठी किमान एक कागदपत्र असणे आवश्यक
- जन्म प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- प्राथमिक शाळा प्रवेशाचा उतारा किंवा सरकारी सेवेत असाल तर जन्माचा दाखला.
- LCS म्हणजे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
उत्पन्नाचा पुराव्यासाठी किमान एक कागदपत्र असणे आवश्यक
- आयकर विवरण पत्र
- आयटी रिटर्न फाइल रिटर्न
- लेटर सरकारी अधिकाऱ्याचा अहवाल म्हणजे बोर्ड ऑफिसरचे प्रमाणपत्र
- पेन्शनर असेल तर बँक अर्जदाराच्या नावावर जमीन मालकाचे प्रमाणपत्र
- सात बारा आणि आठ अ उतारा
- तलाठी अहवाल
तहसीलदार किंवा तलाठी उत्पन्न अहवाल ( दाखल कसा मिळवावा )
तलाठी अहवाल कसा मिळवायचा हे माहित नसेल तर तलाठी अहवाल देखील आम्ही देत आहोत मोफत, वरील सर्व कागदपत्रे घेऊन तसेच आम्ही दिलेला ( Talathi Utpanna Dakhla form Pdf Marathi ) स्वयंघोषणा उत्पन्न दाखला PDF डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तलाठी यांचा उत्पन्न अहवाल तुम्ही दोन मिनिटांत फॉर्म भरून त्यावर तलाठ्याची स्वाक्षरी करून घेऊ शकता. तो फॉर्म ऑनलाईन सेतू केंद्र वर घेऊन जाऊन Online Talathi Utpanna Dakhla काढून घेऊ शकता.तलाठी यांचा उत्पन्न अहवाल : Talathi Utpanna Dakhla form Pdf Marathi
मित्रहो आम्ही खाली तुम्हाला तलाठी यांचा स्वयंघोषणा उत्पन्न मोफत देत आहे. तो तुम्ही Download करून घेऊ शकता. तसेच तलाठी यांचा उत्पन्न अहवाल Pay करावा लागेल. कारण तलाठी यांचा उत्पन्न अहवाल महत्वाचा असतो हा अहवाल वर २१ हजार रुपये चा उत्पन्न काढण्यसाठी लागतो. खालील Download PDF वर क्लिक कराल तेव्हाच मिळेल.- तलाठी उत्पन्न Pdf Download साठी येथे क्लिक करा.
- तलाठी यांचा उत्पन्न अहवाल Pdf Download साठी येथे क्लिक करा.
- रहिवाशी प्रमाणपत्र Pdf Download येथे क्लिक करा.
- विवाह नोंदणी प्रमाणपत्र Pdf Download येथे क्लिक करा.