28th September Right to Information Day : नमस्कार वाचक लेखाकांनो आज मी माहिती अधिकार २००५ चा कायदा आणि २२८ सप्टेंबर माहिती अधिकार दिन साजरा करण्याबाबत लेखी अर्ज नमुना लिहून देत आहे. हा अर्ज आपल्या मोबाईल च्या ईमेल वरून मुख्यमंत्री / मुख्य सचिव / विभागीय आयुक्त यांच्या मेल ला करू शकता. किंवा आपल्या हाताने एक कोऱ्या कागदावर लिहून मुख्यमंत्री / मुख्य सचिव / विभागीय आयुक्त यांना त्यांच्या पत्ता वर पाठवू शकता.
२८ सप्टेंबर माहिती अधिकार दिन साजरा करण्याबाबत लेखी अर्ज नमुना : Sample written application of 28th September Right to Information Day
- प्रति,
- मुख्यमंत्री/मुख्य सचिव /विभागीय आयुक्त
- (अमरावती/नागपूर/पुणे /नाशिक/मुंबई/संभाजी नगर )
- अर्जदार; ( चे संपूर्ण नाव लिहा पत्ता लिहा )
- विषय : आपल्या शासकीय कार्यालयात २८ सप्टेंबर २०२४ हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्याबाबत.
- संदर्भ : शासन निर्णय क्रमांक-केमाअ २००८/ पत्र क्र.३७८/०८/सहा, सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई दिनांक : २० सप्टेंबर २००८ (सोबत सदर शासन निर्णय प्रत जोडली आहे)
महोदय,
माहिती अधिकार हा नागरिकांना हक्क प्रदान करणारा महत्त्वपूर्ण कायदा असून या कायद्याचा प्रसार व प्रचार करणे ही शासन व प्रशासनाची जबाबदारी आहे. तसेच माहिती अधिकार 2005 या कायद्याचे महत्त्व व उपयोगिता सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच सामान्य नागरिक यांना व्हावी म्हणून शासकीय आस्थापना म्हणून आपली जबाबदारी आहे.
आंतरराष्ट्रीय ( International ) स्तरावर २८ सष्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने २८ सष्टेंबर हा दिवस महाराष्ट्र शासन अधिनस्त प्रत्येक सरकारी कार्यालयात माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करावा असा शासन निर्णय क्रमांक-केमाअ २००८/ पत्र क्र.३७८/०८/सहा सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई दिनांक : २० सप्टेंबर २००८ रोजी घेतला आहे.सदर शासन निर्णयाची एक प्रत या पत्रासोबत जोडलेली आहे.
सदर निर्णयानुसार दर वर्षी ग्रामीण आणि शहरी भागातील शासकीय कार्यालयात माहिती अधिकार दिन साजारा करण्याचे शासनाचे आदेश आहे. या निर्णयानुसार माहिती अधिकार या विषयावर प्रश्नमंजूषा,,चर्चासत्र, व्याख्यानमाला इत्यादी विविध उपक्रम साजरे करून तसेच प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्धी देऊन नागरिकांना या माहिती अधिकार दिन उपक्रमात सहभागी करून घ्यावे व त्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थाची मदत घ्यावी असे शासनाने सूचविलेले आहे. या शासन निर्णयाची २८ सप्टेंंबर २०२४ या वर्षी आपल्या शासकीय कार्यालयात अंमजबजावणी व्हावी.
या वर्षी २८ सप्टेंंबर २०२४ या दिवशी चौथा शनिवारची सुट्टी व २९ सष्टेंबर ला रविवार असल्यामुळे शासकीय निर्णयाप्रमाणे सदर माहिती अधिकार दिन हा २७ सष्टेंबर २०२४ किंवा ३० सष्टेंबर २०२४ या दिवशी साजरा करावा तसेच तशा आपल्या अधिनस्त सर्व ग्रामीण आणि शहरी शासकीय कार्यालयाला तातडीने सूचना कराव्यात ही विनंती.
माहिती अधिकार निस्वार्थी चळवळ कार्यकर्ता महा.राज्य पदाधिकारी व कार्यकर्ते. ( Sample written application of 28th September Right to Information Day )

२८ सप्टेंबर माहिती अधिकार दिन साजरा करण्याबाबत लेखी ऑनलाईन अर्ज नमुना : Sample written application Online of 28th September Right to Information Day
ऑनलाईन अर्ज करण्याच्या विचार करत आहात. तर तुम्हाला सर्व प्रथम गूगल क्रोम वर जाऊन सर्च करायचे आहे, Aaple Sarkar Graviance त्यानंतर आपली नवीन प्रोफाइल बनवा, त्या नंतर लॉग in करा. अर्ज करा या रकन्यात जाऊन अर्ज करा. आपल्या नावानिशी तसेच ईमेल. निशी अर्ज करायचा आहे. कमीत कमी 2 हजार शब्दांत लिहायचं आहे. आणि, सबमिट करायचे आहे.
निष्कर्ष
२८ सप्टेंबर माहिती अधिकार दिन साजरा करण्याबाबत लेखी अर्ज नमुना माहिती मोफत उपलब्ध करून देत आहे. २८ सप्टेंबर माहिती अधिकार दिन साजरा करण्याबाबत ची हि माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या गावातील प्रत्येक व्यक्ती कडे, हि माहिती शेअर करा. आमच्या सोअसिअल मिडीयाला जॉईन व्हा.
Follow Us