७५% अनुदानावर सौर कुंपण योजना Saur Kumpan Yojana 2024

Saur Kumpan Yojana : नमस्कार शेतकरी बांधवांनो राज्य सरकार देत आहे. ७५% अनुदानावर सौर कुंपण. राज्य सरकारने वन्यप्राण्यांना इजा कमी होण्याचा दृष्टीने तसेच पिकांची नासाडी कमी योईल म्हणून सौर ऊर्जा कुंपणाचे किंमत कमी दरावर होईल या दृष्टीने ही लोखंडी जाळी च्या कुंपनाच्या तोडीत अल्प आहे म्हणून हि योजना राबवीत आहे.

७५% अनुदानावर सौर कुंपण योजना Saur Kumpan Yojana २०२४
७५% अनुदानावर सौर कुंपण योजना Saur Kumpan Yojana २०२४

सौर कुंपण योजना तपशील 

या आर्टिकल चे नाव काय आहे?

 ७५% अनुदानावर सौर कुंपण योजना Saur Kumpan Yojana २०२४

या योजनेचे नाव काय ?

सौर कुंपण योजना

योजनचे सुरवात केव्हा झाली.?

मागील काही दिवसा पासून चालू झाली

योजना अर्ज करण्याची शेवटची तारीख

२८  जानेवारी २०२४  पर्यंत

मंत्रालय

महाराष्ट्र कृषि मंत्रालय द्वारा

या योजनेत किती अनुदान दिले जाते ?

७० % अनुदान १५ हजार रुपये.

लाभार्थी कोण ?

शेतकरी बांधव 

आधिकारिक वेबसाइट

लिंक 


सौर कुंपण योजना काय आहे ?

राज्य सरकार ने Solar fencing च्या सुरक्षासाठी  सौर कुंपण योजना राबविण्यास मंजुरी दिलेली आहे. – Solar fencing scheme म्हणजे सोलर panel आता चागले राहावे तसेच लाभार्थ्यांनी सौर उर्जा कुंपण ( solar fencing) करून सोलर panel देखभाल करावी लागणार नाही. म्हणून Saur Kumpan Yojana २०२४ आहे.

सौर कुंपण कोणत्या योजनेतून दिले जाणार आहे?

हि योजना डॉ. शामा प्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेतून दिले जाणार आहे. त्या आधी शेतकऱ्याला Maha DBT Farmer वर ऑनलाईन अर्ज करावे लागणार. तसेच हि योजना वैयक्तिकरित्या योजना देण्यात येणार आहे. सौरउर्जा कुंपण साहित्य साठी राज्य शासन ७५ % अनुदान देत आहे.

अनुदान किती

हि योजना राज्य शासनाने नवीनच चालू केली असून सध्या कमी बजेट मध्ये देण्यात येणार आहे. म्हणजे ७५ % अनुदान देऊन १५ हजार इतके रुपये DBT माध्यमातून परत लाभार्थीच्या बँक खात्यात दिले जाणार आहे. 

फायदे काय आहे ?

शेतात वन्य प्राण्यांपासून सौर उर्जाला कोणतेही नुकसान होणार नाही, आणि शेतातील पीकही नासाडी देखील होणार नाही म्हणून शेतकरी बांधवाला याचा अधिक फायदा व्हावा म्हणून हि सौर कुंपण योजना चालू केलेली आहे.


लाभार्थी निवड कशी होईल?

सौर कुंपण योजनेसाठी Maha DBT Farmer वर ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुमची निवड हि त्यांचा Lottery पद्धतीने होईल. निवड झाल्याची सूचना हि लाभार्थीचा मोबाईल वर SMS द्वारे कळविले जाईल.

लाभार्थी ला आवश्यक लागणारे कागदपत्रे कोणते ?

  1. आधार कार्ड 
  2. बँक पासबुक 
  3. अनसुचीत जाती / जमाती असल्यास जातीचा दाखला 
  4. ७/१२ व ८ अ उतारा 
  5. वनहक्क प्रमाणपत्र व धारक प्रमाणपत्र 

लाभार्थीचे निवड झाल्यानंतर आवश्यक लागणारे कागदपत्रे कोणते ?

  • आधार कार्ड 
  • बँक पासबुक 
  • अनसुचीत जाती / जमाती असल्यास जातीचा दाखला 
  • ७/१२ व ८ अ उतारा 
  • वनहक्क प्रमाणपत्र व धारक प्रमाणपत्र 
  • हमीपत्र 
  • बंधपत्र 
  • सिंचन स्रोत असल्याचा दाखला

लाभार्थी ला साहित्य कसे देण्यात येयील?

  •  सौर कुंपण साहित्य हे सोलर panel जितके असेल तितकेच दिले जाईल 
  • ५० मीटर जाळी 
  • १० मीटर चे ६ लोखंडी पोल.

लाभार्थी ची जबाबदारी काय ?

  •  सौर कुंपण शेतात लावल्यानंतर जसेच तसे राहू देणे बंधनकारक असेल.
  • सौर कुंपण शेतात लावल्यानंतर विकता येणार नाही.
  • सौर कुंपण चा रीतसर वापर करावा लागणार.

 Saur Kumpan Yojana ची इतर माहिती

Frequently Asked QuestionsLink
Helpline Number

022-49150800

Chief Minister Helpline:

24x7 (Toll Free) No.: 1800 120 8040

Facebook Link
TelegramLink 

Conclusion 
आशा आहे, कि आम्ही दिलेली Saur Kumpan Yojana माहिती आवड्लीच असेल शेतकरी बांधवांना या योजनेत  ७५% अनुदानावर देणार आहे. माझा वाचक बांधवांना विनंती आहे. आपल्या जवळच्या शेतकरी मित्रांना या योजनेचे माहिती शेअर करा. जेणेकरून या लाभा पासून वंचित राहणार नाही.

You Tube च्या माध्यमातून Saur Kumpan Yojana ची माहिती जाणून घ्या.



Post a Comment (0)
Previous Post Next Post